Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Facebook Earning: नोकरीची चिंता सोडा, फेसबुकवरुन कमवा महिना 2.5 लाख, पण कसं, जाणून घ्या सविस्तर

नुकतंच फेसबुककडून एक माहिती देण्यात आली आहे. जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर तुम्हाला महिना अडीच लाख कमवण्याची संधी फेसबुककडून मिळणार आहे. आता कसं ते जाणून घेऊयाात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 19, 2026 | 07:19 PM
Facebook Earning: नोकरीची चिंता सोडा, फेसबुकवरुन कमवा महिना 2.5 लाख, पण कसं, जाणून घ्या सविस्तर
Follow Us
Follow Us:
  • नोकरीची चिंता सोडा,
  • फेसबुकवरुन कमवा महिना 2.5 लाख, पण कसं
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक जणं युट्युब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन घरबसल्या कमवत आहेत. रोज एखादी व्यक्ती 8 तास काम करुन मिळत नसतील तेवढं मानधन रिल्सस्टार्सना मिळत आहेत. जर तुम्ही सुद्धा रिल्सस्टार असाल किंवा सोशल मीडियाावर व्हिडीओ बनवण्याच्या तयारीत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.

नुकतंच फेसबुककडून एक माहिती देण्यात आली आहे. जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर तुम्हाला महिना अडीच लाख कमवण्याची संधी फेसबुककडून मिळणार आहे. आता कसं ते जाणून घेऊयाात.

फेसबुक मेटाद्वारे एक नवीन प्रोग्राम सुरु करण्यात आलेला आहे. यानुसार, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि टिकटॉकवरील क्रिएटर्सना निश्चित मोबदला आणि प्रसिद्धी दिली जाईल.पण पण पण यामध्ये एक ट्विस्ट देखील आहे बरं का. तो असा की, सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर ज्यांचे सर्वाधिक फॉलोवर्स आहेत अशांना फेसबुक मेटा घरबसल्या कमवण्याची संधी देत आहेे.

Samsung S26 Ultra Review: प्रायव्हसी डिस्प्लेशिवाय S26 Ultra मध्ये काय आहे खास? का 1 लाख 40 हजारात करावी खरेदी

मेटाने फेसबुकवर नव्याने सुरुवात करू इच्छिणाऱ्या क्रिएटर्ससाठी हा प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्रामअंतर्गत, क्रिएटर्सना सुरुवातीचे पेमेंट आणि फेसबुकच्या कंटेंट मॉनेटायझेशन प्रोग्राममध्ये एन्ट्री मिळेल. फेसबुक अशा रिल्सना reach मिळवून देण्यासाठी देखील मदत करेल. या प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी, क्रिएटर्सना 30 दिवसांच्या आत 15 रील्स अपलोड करणे आवश्यक आहे. हा कंटेंट कोणाचा कॉपी नसावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वत: असणं आवश्यक आहे. क्रिएटर्सना ते इतर प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्याचा पर्याय देखील असेल.

मेटाच्या या प्रोग्राममध्ये, इंस्टाग्राम, टिकटॉक आणि यूट्यूबवर एक लाख फॉलोअर्स असलेले क्रिएटर्स दरमहा 83,000 रुपये कमवू शकतात आणि याच प्लॅटफॉर्मवर 10 लाख फॉलोअर्स असलेले क्रिएटर्स दरमहा 2.5 लाख रुपयांपर्यंत कमवू शकतात.पहिल्या तीन महिन्यांसाठी, फेसबुक हे पैसे क्रिएटर्सना गॅरेंटेड पेआऊट म्हणून देईल.या प्रोग्राममुळे फेसबुक क्रिएटर इकोसिस्टमला रिव्हाईव्ह करण्याच्या तयारीत आहे. जगभरात जवळपास 3 अब्ज वापरकर्ते असूनही, फेसबुकला अजूनही टिकटॉक आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करणे कठीण जात आहे. त्यामुळे फेसबुक हा सगळा खटाटोप करत आहे.काही दिवसांपूर्वीच मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे की, कंपनीला फेसबुकचे जुने युग परत आणायचे आहे. यामध्ये ओरिजनल कंटेंट आणि क्रिएटर एंगेजमेंटवर अधिक भर दिला जाईल. त्यामुळे या सगळ्याचा फायदा मात्र कंटेन्ट क्रिएटर्सना होणार हे मात्र नक्की.

iphone युजर्स हॅकिंगच्या धोक्यात! ‘या’ वेबसाइटमुळे तुमचा फोन आपोआप होऊ शकतो हॅक, वेळीच सावध व्हा…

Web Title: Facebook earning earn 2 and half lakhs per month from facebook but how know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • Facebook
  • Tech News
  • technology

संबंधित बातम्या

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
1

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
2

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
3

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
4

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.