Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेमर्ससाठी धमाका! स्पिन करताच पडणार रिवॉर्ड्सचा पाऊस, नव्या ईव्हेंटने वाढवली सर्वांची उत्सुकता

Faded Wheel Event Free Fire Max: फ्री फायरमध्ये सुरु झालेल्या नव्या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना शॉट कॉइन कॅस्केड आणि इतर धमाकेदार रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. मात्र यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 16, 2026 | 09:05 AM
Free Fire Max: गेमर्ससाठी धमाका! स्पिन करताच पडणार रिवॉर्ड्सचा पाऊस, नव्या ईव्हेंटने वाढवली सर्वांची उत्सुकता

Free Fire Max: गेमर्ससाठी धमाका! स्पिन करताच पडणार रिवॉर्ड्सचा पाऊस, नव्या ईव्हेंटने वाढवली सर्वांची उत्सुकता

Follow Us
Close
Follow Us:
  • गेममध्ये फायनल शॉट फेडेड व्हिल नावाचा एक नवीन ईव्हेंट सुरु
  • प्लेअर्सना एक्सक्लूसिव इन-गेम आइटम्स जिंकण्याची संधी मिळणार
  • ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना 10 रिवॉर्ड्सची यादी मिळणार
फ्री फायर मॅक्स गेममध्ये फायनल शॉट फेडेड व्हिल नावाचा एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंट फ्री फायर मॅक्स खेळणारे प्लेअर्स सहभागी होऊन शॉट कॉइन कॅस्केड आणि इतर धमाकेदार रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहेत. खरं तर फ्री फायर मॅक्स हा भारतातील लोकप्रिय बॅटल रॉयल गेम आहे. या गेममध्ये सतत नवीन ईव्हेंट्स सुरु असतात. या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्स अनेक धमाकेदार रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात. असाच एक नवीन ईव्हेंट आता गेममध्ये पुन्हा एकदा सुरु झाला आहे. यामध्ये प्लेअर्सना एक्सक्लूसिव इन-गेम आइटम्स जिंकण्याची संधी मिळणार आहे.

देशी कंपनीने सर्वांना केलं चकित… 12,999 रुपयांत लाँच केला दमदार स्मार्टफोन, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

फ्री फायर मॅक्सच्या फेडेड व्हिल ईव्हेंटबद्दल बोलायचं झालं तर, या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना 10 रिवॉर्ड्सची यादी मिळणार आहे. या यादीमधील 8 रिवॉर्ड्स प्लेअर्सना क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. रिवॉर्ड्सच्या यादीमधील 2 आयटम्स प्लेअर्सना काढून टाकावे लागणार आहेत. यानंतर स्पिन करून प्लेअर्सना रिवॉर्ड्स मिळणार आहेत. स्पिन करण्यासाठी डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. आठव्या स्पिनपर्यंत तुम्हाला शॉट कॉइन कॅस्केड ग्रँड बक्षीस मिळेल याची हमी दिली जाईल. रिवॉर्ड्सची यादी येथे पहा. (फोटो सौजन्य – YouTube) 

प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये मिळणार हे धमाकेदार रिवॉर्ड्स

  • फायनल शॉट कॉइन कॅस्केड
  • एनहॅन्स हॅमर
  • फ्लेमिंग रेड वेपन लूट क्रेट
  • क्यूब फ्रॅगमेंट
  • सुपर लेग पॉकेट
  • टॅक्टिकल मार्केट
  • ज्युसी अ‍ॅपल
  • व्हेक्टर टॉन्टिंग स्माईल वेपन लूट क्रेट
  • टीम बूस्टर
  • स्कायबोर्ड कॅटॅस्ट्रॉफी ब्रिंगर

किती आहे प्रत्येक स्पिनची किंमत?

फ्री फायरमध्ये सुरु होणाऱ्या ईव्हेंटमध्ये स्पिन करण्यासाठी प्रत्येक प्लेअरला डायमंडची गरज असते. डामयंड खर्च करून प्लेअर्स स्पिन करू शकतात. स्पिन केल्यानंतर प्लेअर्सना रिवॉर्ड्स मिळवण्याची संधी असते. गेममध्ये सुरु झालेल्या नवीन ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर या गेममध्ये दुसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्स 19 डायमंड्स खर्च करू शकतात. तिसऱ्या स्पिनची किंमत 39 डायमंड्स आहे. चौथ्यांदा स्पिन करण्यासाठी 69 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. पाचवेळा स्पिन करण्यासाठी प्लेअर्स 99 डायमंड्स खर्च करू शकतात. सहावेळा स्पिन करण्यासाठी 149 डायमंड्स आणि सातवेळा स्पिन करण्यासाठी 199 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. आठवेळा स्पिन करण्याची किंमत 499 डायमंड्स आहे.

Scam Alert: सावध राहा! LPG सिलेंडर डिलिव्हरीच्या नावाखाली सुरु आहे मोठा स्कॅम, एक चूक आणि रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट…

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFMTYKQPFDZ9
  • ​FF6WN9QSFTHX
  • ​FFRSX4CYHLLQ
  • ​FFSKTXVQF2NR
  • ​NPTF2FWSPXN9
  • ​FFDMNSW9KG2
  • ​FFCBRAXQTS9S
  • ​FFSGT7KNFQ2X
  • ​FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FE2R8T6Y4U1I

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Faded wheel event is live now in free fire max players will get chance to win final shot coin cascade tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

सावधान! सुट्टीत ऑनलाईन बुकिंग करताय? ट्रॅव्हल एजंटच्या नावाखाली होतेय फसवणूक, मुंबई सायबर सेल अलर्ट मोडवर
1

सावधान! सुट्टीत ऑनलाईन बुकिंग करताय? ट्रॅव्हल एजंटच्या नावाखाली होतेय फसवणूक, मुंबई सायबर सेल अलर्ट मोडवर

हात न लावता घर होणार स्वच्छ! Dreame चे नवे रोबोट व्हॅक्यूम क्लीनर भारतात लाँच
2

हात न लावता घर होणार स्वच्छ! Dreame चे नवे रोबोट व्हॅक्यूम क्लीनर भारतात लाँच

ई-मेल आयडी प्रोफेशनल नाही? चिंता नको! आता क्षणातच बदलू शकता तुमचे यूजरनेम, फक्त फॉलो करा या स्टेप्स
3

ई-मेल आयडी प्रोफेशनल नाही? चिंता नको! आता क्षणातच बदलू शकता तुमचे यूजरनेम, फक्त फॉलो करा या स्टेप्स

Airtel Recharge Plan: कमी पैशांत जास्त सुविधा! कंपनी घेऊन आली स्वस्त प्लॅन, JioHotstar सब्सक्रिप्शनसह मिळणार इतका डेटा
4

Airtel Recharge Plan: कमी पैशांत जास्त सुविधा! कंपनी घेऊन आली स्वस्त प्लॅन, JioHotstar सब्सक्रिप्शनसह मिळणार इतका डेटा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.