Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमानंद महाराज झाले AI चे शिकार, फेक व्हिडीओ पाहून लोकांचा विश्वासचं बसेना… स्वत: पोस्ट करत दिली माहिती

Premanand Maharaj Fake Video: आता कालाकार, अभिनेते यांच्यासोबतच प्रेमानंद महाराज देखील AI चे बळी ठरले आहेत. यापूर्वी देखील अनेक कालाकार आणि अनेभित्यांचे AI व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. खरं तर हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 08, 2025 | 11:33 AM
प्रेमानंद महाराज झाले AI चे शिकार, फेक व्हिडीओ पाहून लोकांचा विश्वासचं बसेना... स्वत: पोस्ट करत दिली माहिती

प्रेमानंद महाराज झाले AI चे शिकार, फेक व्हिडीओ पाहून लोकांचा विश्वासचं बसेना... स्वत: पोस्ट करत दिली माहिती

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या डिजीटल जगात AI ने सर्वत्र त्याची ओळख निर्माण केली आहे. जी कामं पूर्वी स्वत: विचार करून केली जात होती. आज याच सर्व कामांसाठी AI चा वापर केला जात आहे. AI सर्वच कामांत कुशल आहे. AI लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्यांच्या कामात मदत करत असतो. AI आपल्याला कधी असाईंटमेंट पूर्ण करण्यासाठी मदत करतो तर कधी आपल्या ऑफीसची कामं पूर्ण करण्यासाठी मदत करतो. थोडक्यात सांगायचं झालं तर AI आपली कामं सोपी करतो आणि आपल्या डोक्यावरचा भार हलका करतो.

Meta च्या नव्या AI मॉडेलने ChatGPT आणि Gemini ला फोडला घाम, मार्केटमध्ये घातलाय नुसता धुमाकूळ! जाणून घ्या खास फीचर्स

फेक व्हिडीओ तयार करण्यासाठी AI चा वापर

AI जेवढा चांगल्या कामासाठी वापरला जातो, तेवढेच त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. AI च्या मदतीने तुम्ही दुसऱ्यांना त्रास देऊ शकता, त्यांचे फेक व्हिडीओ तयार करू शकता, त्यांचा खोटा आवाज तयार करू शकता. असे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकदा AI च्या मदतीने तयार केलेले व्हिडीओ इतके खरे वाटतात की त्यांच्यातील फरक ओळखणं देखील कठीण होऊन जातं. आता देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ प्रेमानंद महाराज यांचा आहे. हा व्हिडीओ AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

प्रेमानंद महाराज यांचा AI व्हिडीओ व्हायरल

आता प्रेमानंद महाराज यांचा AI व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या AI व्हिडीओमध्ये प्रेमानंद महाराज अस्खलितपणे इंग्रजी बोलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून लोकांचा विश्वासच बसत नाही आहे. कारण सर्वांना माहित आहे की प्रेमानंद महाराज यांना इंग्रजीत फक्त काहीच गोष्टी समजतात. पण या व्हायरल झालेल्या AI व्हिडीओची लोकांनी प्रशंसा केली आहे.

लोकांची AI व्हिडीओला पसंती

AI ने पहिल्यांदाच काहितरी चांगलं काम केलं आहे, असं लोकं म्हणत आहे. पण प्रेमानंद महाराज यांच्या काही अनुयायांना हा व्हिडिओ आवडला असला तरी, काहींचे म्हणणे आहे की हे करू नये. या व्हिडिओबाबत प्रेमानंद महाराज यांनी एक नोट जारी केली आहे. त्यांची त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, AI चा चुकीचा वापर करू नये.

राधे राधे ! श्री हरिवंश !

सूचना
आप सभी को सूचित व सावधान करना है कि वर्तमान में कई लोग पूज्य गुरुदेव श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज की वाणी व उपदेशों को Artificial Intelligence (AI) के माध्यम से अन्य भाषाओं में परिवर्तित करके या मनमाने ढंग से प्रस्तुत कर Social Media… pic.twitter.com/RVFWX2zn5f

— Bhajan Marg (@RadhaKeliKunj) April 6, 2025

पोस्टमध्ये काय म्हटलं आहे

प्रेमानंद महाराज यांचा AI व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे की, राधे राधे ! श्री हरिवंश ! तुम्हा सर्वांना माहिती आणि सावधगिरी बाळगावी लागेल की सध्या बरेच लोक आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) च्या मदतीने पूज्य गुरुदेव श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज यांचे शब्द आणि शिकवण इतर भाषांमध्ये रूपांतरित करत आहेत किंवा मनमानी पद्धतीने सादर करत आहेत आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आहेत, जे पूर्णपणे शिष्टाचार आणि कायद्याच्या विरुद्ध आहे. म्हणूनच, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की पूज्य महाराज जी यांच्या शब्दांची प्रतिष्ठा त्यांच्या मूळ भाषेच्या शैलीतच राहावी, म्हणून कोणीही एआय वापरून असे व्हिडिओ बनवू नयेत किंवा त्यांचे समर्थन करू नये किंवा ते कुठेही शेअर करू नये.

Price Drop: लाँचिंगनंतर महिनाभरातच घसरली Samsung च्या या बजेट स्मार्टफोनची किंमत, कंपनीने केली घोषणा! खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Web Title: Fake ai video of premanand maharaj is getting viral on social media tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 11:33 AM

Topics:  

  • AI technology
  • Premanand Maharaj
  • Tech News

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.