Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

WhatsApp Web Update: तुम्ही देखील तुमच्या लॅपटॉपवर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी एक नवीन फीचर रोलआऊट करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे कॉलिंग आणखी सोपं होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 31, 2025 | 12:16 PM
झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

Follow Us
Close
Follow Us:
  • लॅपटॉपवरून WhatsApp व्हिडीओ कॉल आणि व्हॉईस कॉल करणं होणार शक्य
  • WhatsApp कॉलिंग आणखी मजेदार होणार
  • कॉल नोटिफिकेशन बाय डिफॉल्ट इनेबल होणार
मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp साठी लवकरच एक नवीन फीचर जारी केलं जाणार आहे. हे फीचर यूजर्ससाठी अतिशय खास ठरणार आहे. कारण आता नवीन फीचर रोलआऊट झाल्यानंतर यूजर्स लॅपटॉपवरून WhatsApp व्हिडीओ कॉल आणि व्हॉईस कॉल करू शकणार आहेत. सध्या कंपनी या नवीन फीचरवर काम करत आहे. हे फीचर रोलआऊट झाल्यानंतर यूजर्ससाठी WhatsApp कॉलिंग आणखी मजेदार होणार आहे. WhatsApp ने नवीन फीचर जारी केल्यानंतर यूजर्स लॅपटॉप आणि पीसीवरून व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल करू शकणार आहेत. हे फीचरर रोल आऊट झाल्यानंतर यूजर्सना कॉल नोटिफिकेशनमधून मॅनेज करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. सध्या, WhatsApp वेबवर, वापरकर्ते फक्त वैयक्तिक चॅट, ग्रुप संभाषण आणि स्टेटस अपडेटसाठी नोटिफिकेशन मॅनेज करू शकतात.

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

वेब वर्जनवर कधी मिळणार कॉलिंग फीचर?

रिपोर्ट्सनुसार, WhatsApp ने नवीन फीचर रोलआऊट केल्यानंतर यूजर्स WhatsApp वेबवरून ऑडीओ आणि व्हिडीओ कॉल करू शकणार आहेत. यासाठी त्यांना WhatsApp च्या डेस्कटॉप अ‍ॅपची देखील गरज नसेल. यूजर्स थेट ब्राऊझरमधून कॉल करू शकणार आहेत. हे फीचर वन-टू-वनसह ग्रुप कॉल्सला देखील सपोर्ट करणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरु आहे. याबाबत अधिक माहिती जारी करण्यात आली नाही. त्यामुळे हे फीचर यूजर्ससाठी कधी जारी केली जाणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

कॉलिंग नोटिफिकेशन

WhatsApp वेबवर कॉलिंग सपोर्ट रोलआऊट झाल्यानंतर कॉल नोटिफिकेशन बाय डिफॉल्ट इनेबल होणार आहे. यानंतर यूजर्सना ब्राऊझरमध्येच व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलची नोटिफिकेशन मिळणार आहे. जरी यूजर्सची चॅट विंडो बंद असली तरी देखील त्यांना व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलची नोटिफिकेशन मिळणार आहे. नोटिफिकेशन मॅनेज करण्यासाठी यूजर्सना सर्व कंट्रोल दिले जाणार आहेत. जर यूजर्सनी वेब वर्जनवरील सेटिंगध्ये काही बदल केले तर हा बदल मोबाईलसाठी अप्लाय होणार नाही. याचा अर्थ असा आहे की यूजर्स दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी वेगवेगळी सेटिंग निवडू शकणार आहेत.

New Year 2026: WhatsApp ने द्विगुणित केला नवीन वर्षाचा आनंद! स्टिकर, इफेक्ट्ससह घेऊन आले अनेक मजेदार फीचर्स, असा करा वापर

नवीन वर्षासाठी व्हॉट्सअ‍ॅपने आणले अनेक फीचर्स

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप अनेक नवीन फीचर्स घेऊन आला आहे. यामध्ये यूजर्ससाठी नवीन स्टिकर पॅक देखील जोडण्यात आला आहे. यामध्ये यूजर्स कोणत्याही झगमगाटाशिवाय त्यांच्या मित्रांना आणि कुटूंबियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे स्टिकर्स पाठवू शकणार आहेत. याशिवाय कंपनीने व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलिंगसाठी नवीन ईफेक्ट्स देखील रोलआऊट केले आहेत. व्हिडीओ कॉलदरम्यान यावर टॅप करून यूजर्स हे फीचर्स अ‍ॅक्सेस करू शकणार आहेत. यामधअये फायरवर्क्स, कन्फेटी आणि स्टार अ‍ॅनिमेशन सारख्या ईफेक्ट्सचा समावेश आहे. अ‍ॅनिमेटेड कॉन्फेटी रिअ‍ॅक्शन देखील परत आल्या आहेत. वापरकर्ते आता अ‍ॅनिमेटेड कॉन्फेटीसह संदेशांवर प्रतिक्रिया देऊ शकतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: WhatsApp वर फेक स्कॅम कसे ओळखायचे?

    Ans: Unknown links, OTP मागणारे मेसेज, पैसे मागणारे कॉल्स म्हणजे स्कॅम असतात.

  • Que: WhatsApp Status किती वेळ दिसतो?

    Ans: 24 तास

  • Que: WhatsApp वर डिलीट मेसेज परत मिळतो का?

    Ans: होय, जर Backup ON असेल तर restore करून मिळू शकतो.

Web Title: Whatsapp is planning to roll out new feature for whatsapp web now users can make call from laptop tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज
1

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत
2

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक
3

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक

फक्त एक ॲप आणि प्रवासाची चिंता मिटली! मेट्रो, रेल्वे आणि बसचे सर्व मार्ग आता एकाच जागी
4

फक्त एक ॲप आणि प्रवासाची चिंता मिटली! मेट्रो, रेल्वे आणि बसचे सर्व मार्ग आता एकाच जागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.