Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव

CNAP कॉलरचे रजिस्टर्ड नाव स्क्रीनवर दाखवणार आहे. CNAP अद्यापही संपूर्ण देशात पसरलेला नाही. स्क्रीनवर दाखवण्यात आलेले नाव अधिकृत टेलिकॉम डेटाबेसमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेली आयडेंटिटी दाखवतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 31, 2025 | 01:49 PM
Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव

Follow Us
Close
Follow Us:
  • नवीन CNAP सिस्टम काय आहे?
  • Truecaller पेक्षा कसा वेगळा आहे?
  • CNAP मुळे कॉल येताच दिसणार खरं नाव
गेल्या अनेक वर्षांपासून भारतात कोणत्याही अनोळखी कॉलरची ओळख पाठवण्यासाठी थर्ड पार्टी ॲपवर अवलंबून राहावे लागते. स्कॅम अलर्टपासून एखाद्या कॉलरची ओळख पटवण्यापर्यंत अनेक युजर्स टू कॉलर सारख्या ॲप्सवर विश्वास ठेवतात. मात्र आता यासाठी ठीक टेलिकॉम नेटवर्क मधून एक मोठ चॅलेंज समोर आले आहे. भारताचे नवीन कॉलिंग नेम प्रेजेंटेशन (CNAP) फ्रेमवर्क आणि सिम संबंधित जारी करण्यात आलेले नवीन नियम सांगतात की आता कॉलरची ओळख पटवण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. आता तुमची ओळख पटवण्यासाठी कोणत्याही अनोळखी डेटाबेसचा वापर करण्याची गरज नसेल. कारण आता थेट टेलीकॉम कंपन्यांच्या सिस्टीमद्वारे युजर्सची पाठवली जाणार आहे.

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

CNAP नेटवर्क लेवल

CNAP कॉलरचे रजिस्टर्ड नाव स्क्रीनवर दाखवते जे सिम जारी करताना टेलीकॉम KYC रिकॉर्डवर रजिस्टर करण्यात आले होते. ही माहिती इन्कमिंग कॉलिंगवेळी थेट मोबाईल नेटवर्कद्वारे दिली जाणार आहे. एप-बेस्ड कॉलर ID सिस्टमव्यतिरिक्त, CNAP इंटरनेट कनेक्टिविटी, कॉन्टॅक्ट सिंकिंग किंवा यूजर-जेनरेटेड लेबलवर अवलंबून नसते. स्क्रीनवर दाखवण्यात आलेले नाव अधिकृत टेलिकॉम डेटाबेसमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेली आयडेंटिटी दाखवतो. यामुळे योगाची ओळख लपवणे कठीण होते. यामागील उद्देश असा आहे की, जेव्हा कॉलर युजरपर्यंत पोहोचेल तेव्हा आधीच त्याची ओळख व्हेरिफाय केली असेल. (फोटो सौजन्य – Pinterest) 

CNAP आधीच अनेक ठिकाणी लाईव्ह

टेलीकॉमटॉक रिपोर्टनुसार, CNAP अद्यापही संपूर्ण देशात पसरलेला नाही. मात्र टेलिकॉम ऑपरेटरने आधीच अनेक क्षेत्रांमध्ये फीचर ऍक्टिव्हेट करण्यास आणि याची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. देशातील आघाडीची टेलिफोन कंपनी जिओ पश्चिम बंगाल, केरल, बिहार, उत्तर प्रदेश पूर्व आणि पश्चिम, राजस्थान, पंजाब, असम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि ओडिशामध्ये CNAP इनेबल्ड असलेले सर्विस ओपन करत आहे.

फोल्डेबल iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज! स्क्रीन, प्रोसेसरसह Galaxy Z Fold 8 चे इतर फीचर्स लीक, इतकी असेल किंमत

याशिवाय, भारती एअरटेल पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि जम्मू-कश्मीरमध्ये CNAP ची चाचणी करत आहे. तर Vodafone Idea सध्या महाराष्ट्रमध्ये CNAP सर्विस अधिक मजबूत व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे आणि तमिळनाडूमध्ये देखील याचे रोल आउट केले जाण्याची शक्यता आहे. BSNL ने पश्चिम बंगालमध्ये ही सर्विस सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सर्वच टेलिकॉम ऑपरेटर्स ही सर्व्हिस सर्वत्र रोल आउट करण्यापूर्वी त्याची अचूकता, नेटवर्क कामगिरी आणि वापरकर्ता अनुभव पडताळत आहेत.

CNAP ला का सपोर्ट करतेय सरकार?

फोन-बेस्ड फ्रॉड, इंपर्सनेशन स्कॅम आणि भारतीय मोबाईल नंबरचा दुरुपयोग यांसारख्या चिंता वाढत असतानाचा CNAP ला प्रोत्साहन दिले जात आहे. रेगुलेटर्सचं असं म्हणणं आहे की, अनेक स्कॅम कॉलरची चुकीची माहिती दिल्यामुळे होतात. यामुळे यूजर्सचं नुकसान होतं, पण कॉलरची खरी ओळख समोर येत नाही. सिम कार्ड फेकून दिल्यानंतर देखील WhatsApp सारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर केला जाऊ शकतो. या गोष्टीचा स्कॅमर्स फायदा घेतात. CNAP कॉल स्तरावर ओळख संबोधित करते, तर सिम-बाइंडिंग ऑपरेशनल मर्यादा दूर करते. सिम-बाइंडिंग नियमांनुसार, नोंदणी दरम्यान वापरलेले मूळ सिम डिव्हाइसवर सक्रिय राहिल्यासच मेसेजिंग अ‍ॅप्स कार्य करतील. जर सिम काढून टाकले किंवा बदलले तर, अ‍ॅप पुन्हा व्हेरिफाय करणं आवश्यक असेल. वेब आणि डेस्कटॉप लॉगिन देखील वेळोवेळी तपासले जातील. ज्यामुळे सिमचा गैरवापर करण्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.

Web Title: Cnap will compete with truecaller it will show the real name of caller on mobile screen tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 01:49 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • Truecaller

संबंधित बातम्या

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर
1

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज
2

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत
3

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक
4

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.