Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

New Year's Eve 2025: नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गुगल देखील सज्ज झाला आहे. नवीन वर्षानिमित्त गुगलने एक खास डूडल तयार केले आहे. हे डूडल अतिशय मजेदार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 31, 2025 | 10:49 AM
एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

Follow Us
Close
Follow Us:
  • Google चं न्यू ईयर ईव डूडल क्लिक करताच जादू पाहायला मिळणार
  • न्यू ईयर ईव डूडलमध्ये लपलेलं खास एनिमेशन
  • न्यू ईयर ईव डूडल एनिमेशन सध्या चर्चेत
सर्वत्र 2025 या वर्षाला निरोप देण्याची आणि 2026 च्या स्वागताची तयारी सुरु झाला आहे. प्रत्येकजण आनंदात आणि उत्साहात तयारी करत आहे. गुगल देखील या आनंदात सहभागी झाला आहे. म्हणजेच गुगलने देखील नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु केली आहे. न्यू ईयर ईव 2025 च्या निमित्ताने गुगलने एक खास डूडल सादर केलं आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये गूगलच्या होमपेजवर हे फेस्टिव डूडल नवीन वर्षाचे स्वागत आणि उत्साहाचे वातावरण दाखवत आहे. होम पेजवर दिसणारे हे गुगलचे लेटेस्ट डूडल 2025 या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची एक मजेदार सुरुवात आहे.

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

डुडलच्या मध्यभागी अनोखे एनिमेशन

गुगलने नवीन वर्षानिमित्त सादर केलेल्या या डूडलमध्ये रंग-बिरंगे फुगे, सजावट आणि कंफेटी सारख्या उत्सवाचे एलिमेंट्स देखील जोडले आहेत. डूडलमध्ये एक अनोखे एनिमेशन देखील पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये 2025 चे वर्ष बदलून 2026 होत आहे. घड्याळात जेव्हा मध्यरात्री 12 वाजतील आणि नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात केली जाईल, तोच क्षण इथे पाहायला मिळत आहे. हे नवीन डूडल पाहून यूजर्स प्रचंड आनंदी झाले आहेत. यूजर्सना गुगल डूडलच्या मदतीने नवीन वर्षाचे स्वागत करताना आनंद होत आहे. एवढेच नाही तर, या गुगल डूडलवर क्लिक करताच, तुम्ही New Year’s Eve च्या एका पेजवर पोहोचता जिथे तळाशी एक पार्टी पॉपर दिसतो, त्यावर क्लिक केल्यावर त्यातून कोणता कॉन्फेटी बाहेर येतो, ज्यामुळे एक उत्सवाचे वातावरण निर्माण होते.  (फोटो सौजन्य – Google) 

गूगलने डिस्क्रिप्शन पेजवर दिली माहिती

डूडलच्या डिस्क्रिप्शन पेजवर कंपनीने सांगितलं आहे की, हे एनुअल डूडल जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या न्यू ईयर ईवचे स्वागत करण्यासाठी तयार करण्यात आाल आहे. जेव्हा अब्जावधी लोकं मित्र आणि त्यांच्या कुटूंबियांसोबत वर्षभरातील खास क्षण आठवतात आणि नवीन वर्षाचे स्वागत करतात, त्या खास क्षणासाठी आजचा डूडल तयार करण्यात आला आहे. जगभरात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोकं अतिशय उत्साहात आहेत. सर्वत्र सजावट आणि पार्टीचे वातावरण आहे. प्रत्येकजण आज रात्रीचे प्लॅनिंग करत आहे. हेच सर्व क्षण गुगल डूडलमुळे आणखी खास होणार आहे.

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोकांमध्ये खूप उत्साह

गूगल डूडल्स प्रत्येक खास क्षणी एक विशेष गूगल डूडल जारी करत असते. जसे क्रिएट, आयपीएल, दिवाळी, ख्रिसमस अशा खास सणांनिमित्त गुगल नेहमीच एक नवीन डूडल सादर करत असते. ज्यामुळे यूजर्सचा आनंद आणखी वाढतो. त्याचप्रमाणे आज देखील न्यू ईयर ईव आणखी खास करण्यासाठी गुगलने नवीन डूडल सादर केले आहे. ज्यामुळे जगभरातील लोकांचा उत्साह आणखी वाढला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Google Doodle म्हणजे काय?

    Ans: Google Doodle म्हणजे खास दिवस, सण किंवा ऐतिहासिक घटनांनिमित्त Google च्या होमपेजवर दिसणारे क्रिएटिव्ह लोगो.

  • Que: Google New Year Doodle का खास आहे?

    Ans: न्यू ईयर डूडलमध्ये एनिमेशन, इंटरअॅक्टिव्ह एलिमेंट्स आणि सरप्राईज फीचर्स असतात, जे क्लिक केल्यावर अ‍ॅक्टिव्ह होतात.

  • Que: Google डूडल क्लिक केल्यावर काय होते?

    Ans: क्लिक करताच एनिमेशन सुरू होते, कधी कधी गेम, फटाके किंवा मजेदार व्हिज्युअल्स दिसतात.

Web Title: Google special doodle for the new year celebration users will get surprise after one click tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 10:49 AM

Topics:  

  • google
  • Google doodles
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत
1

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक
2

iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी… लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक

फक्त एक ॲप आणि प्रवासाची चिंता मिटली! मेट्रो, रेल्वे आणि बसचे सर्व मार्ग आता एकाच जागी
3

फक्त एक ॲप आणि प्रवासाची चिंता मिटली! मेट्रो, रेल्वे आणि बसचे सर्व मार्ग आता एकाच जागी

फोल्डेबल iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज! स्क्रीन, प्रोसेसरसह Galaxy Z Fold 8 चे इतर फीचर्स लीक, इतकी असेल किंमत
4

फोल्डेबल iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज! स्क्रीन, प्रोसेसरसह Galaxy Z Fold 8 चे इतर फीचर्स लीक, इतकी असेल किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.