Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटची संधी! Flipkart Sale संपायला अवघे काही तास शिल्लक, गूगल पिक्सेल 9a सह या स्मार्टफोन्सवर बंपर डील उपलब्ध

Flipkart End of Season Sale 2025: घाई करा, घाई करा! फ्लिपकार्ट सेल संपायला अवघे काही तास शिल्लक आहे. फ्लिपकार्टवर स्मार्टफोन्ससह इतर गॅझेट्सवर धमाकेदार ऑफर्स उपलब्ध आहे. या डिल्स चुकवू नका.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 21, 2025 | 10:31 PM
शेवटची संधी! Flipkart Sale संपायला अवघे काही तास शिल्लक, गूगल पिक्सेल 9a सह या स्मार्टफोन्सवर बंपर डील उपलब्ध

शेवटची संधी! Flipkart Sale संपायला अवघे काही तास शिल्लक, गूगल पिक्सेल 9a सह या स्मार्टफोन्सवर बंपर डील उपलब्ध

Follow Us
Close
Follow Us:
  • Samsung Galaxy S24 ची किंमत सेलमध्ये 40,999 रुपये
  • स्मार्टफोनव्यतिरिक्त इतर प्रोडक्ट्सवर देखील डिस्काऊंट
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर End of Season Sale सुरु झाला होता. आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. आज 21 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता सेल संपणार आहे. हा सेल 12 डिसेंबर रोजी सुरु झाला होता आणि या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर अनेक ऑफर्स आणि डिस्काऊंट उपलब्ध आहे. केवळ स्मार्टफोनच नाही तर फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये ग्राहक गॅझेट्स आणि अप्लायंसेज देखील कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर या सेलमधून खरेदी करायची असेल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे. सेलमध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ऑफर्स आणि डिल्सबाबत जाणून घेऊया.

अशी संधी पुन्हा नाही! 37 हजारांचा स्मार्टफोन आता केवळ 24,000 रुपयांत, इथे उपलब्ध आहे जबरदस्त डील

स्मार्टफोनवर डील्स उपलब्ध

Samsung Galaxy S24 ची किंमत 74,999 रुपये आहे. हा फोन एंड ऑफ सीजन सेलमध्ये 40,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर थेट 34,000 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. iPhone 16 देखील एंड ऑफ सीजन सेलमध्ये 69,000 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच एंक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास हा स्मार्टफोन 57,400 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

गूगल पिक्सेल 9a फोन सेलमध्ये 44,999 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनच्या खरेदीवर 10 टक्क्यांचे डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. ही किंमत 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजवाल्या मॉडेलसाठी आहे. तसेच गूगल पिक्सेल 8a फोन एंड ऑफ सीजन सेलमध्ये 32,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. OnePlus 15 5G फोन या सेलमध्ये 72,970 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची लाँच किंमत 76,999 रुपये आहे. म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर 5 टक्क्यांचे डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजवाल्या मॉडेलसाठी आहे.

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी पुन्हा घेऊन आली बजेट फ्रेंडली प्लॅन! 400 रुपयांहून कमी किमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी

इतर प्रोडक्ट्सवर देखील मोठ्या ऑफर्स उपलब्ध

याशिवाय या सेलमध्ये स्मार्टफोनव्यतिरिक्त इतर प्रोडक्ट्सवर देखील डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ZEBRONICS ZEB-PSPK 55 ब्लूटूथ स्पीकरवर 50 टक्क्यांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे हे डिव्हाईस 1999 रुपयांऐवजी केवळ 999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Realme ची TechLife 10 kg सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनवर 50 टक्के डिस्काऊंट ऑफर केलं जातआहे. तुम्हाला सेलमध्ये ही मशीन 19,990 रुपयांऐवजी 9,990 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ही सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे. Foxsky 80 cm (32 inch) QLED HD Ready Smart Google TV ज्याची किंमत 26499 रुपये आहे, ती सेलमध्ये 8499 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Flipkart काय आहे?

    Ans: भारतातील एक मोठं ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म जिथे इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, घरगुती वस्तू इत्यादी मिळतात.

  • Que: Flipkart Sale म्हणजे काय?

    Ans: स्पेशल सेल इव्हेंट जिथे मोठ्या डिस्काउंटसह ऑफर्स मिळतात.

  • Que: Prime सदस्यत्व फायदे काय आहेत?

    Ans: जलद डिलिव्हरी, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि बॅक-टू-स्कूल/डेअल्स मध्ये प्राधान्य.

Web Title: Flipkart end of season sale will end at 21 december in night do not miss this offers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 10:31 PM

Topics:  

  • flipkart
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Year Ender 2025: 25 हजारांहून कमी किंमतीत मिळणार बेस्ट सेल्फी कॅमेरा! वर्षभरात लाँच झालेले हे आहेत टॉप स्मार्टफोन्स
1

Year Ender 2025: 25 हजारांहून कमी किंमतीत मिळणार बेस्ट सेल्फी कॅमेरा! वर्षभरात लाँच झालेले हे आहेत टॉप स्मार्टफोन्स

अशी संधी पुन्हा नाही! 37 हजारांचा स्मार्टफोन आता केवळ 24,000 रुपयांत, इथे उपलब्ध आहे जबरदस्त डील
2

अशी संधी पुन्हा नाही! 37 हजारांचा स्मार्टफोन आता केवळ 24,000 रुपयांत, इथे उपलब्ध आहे जबरदस्त डील

Year Ender 2025: फक्त एक चूक आणि अकाऊंट… 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी समोर, जाणून घ्या
3

Year Ender 2025: फक्त एक चूक आणि अकाऊंट… 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी समोर, जाणून घ्या

Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान
4

Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.