Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वस्तात मस्त! ऑफर्स, डिस्काऊंट आणि बरंच काही… Flipkart ची ग्राहकांना खास भेट, लवकरच सुरु होणार Freedom Sale 2025

Flipkart Freedom Sale 2025: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉननंतर आता फ्लिपकार्टने देखील आगामी सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स, डिस्काऊंट आणि जबरदस्त डिल्ससह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2025 | 10:26 AM
स्वस्तात मस्त! ऑफर्स, डिस्काऊंट आणि बरंच काही... Flipkart ची ग्राहकांना खास भेट, लवकरच सुरु होणार Freedom Sale 2025

स्वस्तात मस्त! ऑफर्स, डिस्काऊंट आणि बरंच काही... Flipkart ची ग्राहकांना खास भेट, लवकरच सुरु होणार Freedom Sale 2025

Follow Us
Follow Us:

Flipkart Upcoming Sale: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने अलीकडेच आगामी सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Amazon नंतर आता ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart ने देखील 2025 मधील आणखी एका मोठ्या सेलची घोषणा केली आहे. हा सेल येत्या काही दिवसांतच सुरु होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह शॉपिंग करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

Amazon Upcoming Sale: शॉपिंगसाठी तयार आहात ना! या दिवशी सुरु होणार Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल, ब्लॉकबस्टर डील्ससह करा खरेदी

Flipkart Freedom Sale 2025

मिळालेल्या माहितीनुसार, Flipkart Freedom Sale 2025 सेल ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. शुक्रवारी या सेलची घोषणा करण्यात आली आहे. Flipkart Freedom Sale 2025 सेलदरम्यान ग्राहकांना स्मार्टफोन्स, लॅपटॉपसह वेगवेगळ्या प्रोडक्ट्सटच्या खरेदीवर बँक ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय फ्लिपकार्ट प्लस मेमंबर्सना सेलचा अर्ली अ‍ॅक्सेस दिला जाणार आहे. याशिवाय कंपनीने असं देखील सांगितलं आहे की, ग्राहकांना या सेलमध्ये 78 ‘फ्रीडम डील्स’, ‘रश ऑवर्स’, एक्सचेंज ऑफर्स आणि ‘बंपर ऑवर्स’ सारख्या डिल्सचा फायदा घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ग्राहक अगदी कमी किंमतीत इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायंसेजची खरेदी करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Flipkart Freedom Sale 2025 डेट अँड ऑफर्स

Flipkart मोबाइल अ‍ॅपमधील माहितीनुसार, Freedom Sale 2025 हा 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तर वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, हा सेल 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. Amazon ग्रेट फ्रीडम सेल 2025 देखील 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. त्यामुळे दोन्ही सेल जर 1 ऑगस्टपासून सुरु झाल्यास ग्राहकांना बराच फायदा होणार आहे. दोन्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्सने सेल कधी सुरु होणार आहे, याची तारीख जाहिर केली असली तरी देखील हा सेल कधी संपणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही.

Flipkart Plus आणि VIP युजर्स

1 ऑगस्ट की 2 ऑगस्ट याबाबत ग्राहकांमध्ये गोंधळ आहे. मात्र Flipkart Freedom Sale 2025 ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सुरु होणार आहे, याबाबत माहिती समोर आली आहे. Flipkart Plus आणि VIP ग्राहकांना सेल सुरु होण्याच्या 24 तास आधीच अ‍ॅक्सेस मिळणार आहे. त्यामुळे Flipkart Plus आणि VIP युजर्स बंपर ऑफर्सचा फायदा घेऊ शकणार आहेत. याचा अर्थ असा की सामान्य युजर्सच्या आधी Flipkart Plus आणि VIP युजर्स सर्व ऑफरचा लाभ घेऊ शकतील. सेलदरम्यान Flipkart बँक ऑफर्स अंतर्गत, 15 टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय, Flipkart Plus मेंबर्सनी Super Coins चा वापर केल्यास 10% अतिरिक्त डिस्काऊंट दिलं जाणार आहे.

Tech Tips: तुम्ही खरेदी केलेला सेकंड हॅण्ड Smartphone चोरीचा तर नाही ना? एक SMS आणि समोर येईल सत्य

Freedom Sale 2025 अंतर्गत Flipkart एकूण 78 ‘फ्रीडम डील्स’, एक्सचेंज ऑफर्स, ‘रश ऑवर्स’, ‘टिक टॉक’ आणि ‘बंपर ऑवर्स’ सादर करणार आहे. या डिल्सबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. मात्र ग्राहक मोबाईल, गॅजेट्स, होम अप्लायंसेज, ब्यूटी आणि हेल्थ सारख्या अनेक प्रोडक्ट्सवर बंपर ऑफर्सचा फायदा घेऊ शकणार आहेत.

Web Title: Flipkart freedom sale 2025 will start from 1st august users will get offers and discount tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 10:26 AM

Topics:  

  • flipkart
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
1

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
2

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास
3

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स
4

Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.