Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Freedom Sale: तयार आहात ना? काही तासांत सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोनसह इतर प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डील्स

Flipkart Freedom Sale 2026: फ्लिपकार्ट फ्रिडम सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेल होण्यापूर्वी स्मार्टफोनवरील काही ऑफर्स देखील समोर आल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 07, 2026 | 09:31 AM
Flipkart Freedom Sale: तयार आहात ना? काही तासांत सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोनसह इतर प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डील्स

Flipkart Freedom Sale: तयार आहात ना? काही तासांत सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोनसह इतर प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डील्स

Follow Us
Follow Us:
  • 8 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्ट फ्रिडम सेल मध्ये स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठे डिस्काऊंट मिळणार आहे.
  • नथिंग फोन 4A, फोन 4A प्रो, आयफोन 17 आणि ओप्पो रेनो 14 वर आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत.
  • ग्राहकांना बँक ऑफर्स, नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर्सचाही अतिरिक्त लाभ मिळणार आहे.
Flipkart Sale: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर उद्यापासून म्हणजेच 8 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट फ्रिडम सेल 2026 सुरु होणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, टॅबलेट्स आणि इलेक्ट्रॉनिक ॲक्सेसरीजवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. ग्राहकांना सेलमध्ये अनेक वस्तू ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Oppo ने उडवली सर्वांची झोप! 10,000mAh बॅटरीसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन किंवा कोणते इलेक्ट्रॉनिक गॅझेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. नथिंग स्मार्टफोनपासून आयफोनच्या लेटेस्ट मॉडेलपर्यंत ग्राहकांना अनेक वस्तूंवर मोठं डिस्काऊंट आणि आकर्षक डिल्स मिळणार आहेत. तसेच सेलमध्ये खरेदी करणारे ग्राहक नो-कॉस्ट ईएमआय ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सचा देखील फायदा घेऊ शकतात.

अशा असू शकतात फ्लिपकार्ट ऑफर्स

फ्लिपकार्ट फ्रिडम सेलमध्ये नथिंग फोन 4 ए स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट मिळणार आहे. खरं तर कंपनीने हा स्मार्टफोन 46,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र सेलमध्ये ग्राहकांना हा स्मार्टफोन केवळ 37,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना सुमारे 8 ते 9 हजार रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहक 4,222 रुपये प्रती महिना खर्च करून ईएमआय ऑफर्सचा देखील फायदा घेऊ शकतात.

तसेच, या सेलमध्ये 49,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला फोन 4 ए प्रो केवळ 43,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना सुमारे 6 हजार रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. तर, अलीकडेच लाँच करण्यात आलेला नथिंग फोन 4 बी सेलमध्ये केवळ 30,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. खरं तर कंपनीने हा स्मार्टफोन भारतात 34,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. ग्राहक 3,444 रुपये प्रती महिना खर्च करून ईएमआय ऑफर्सचा देखील फायदा घेऊ शकतात.

गेल्यावर्षी आयफोन 17 भारतात 82,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता सेलमध्ये या आयफोन मॉडेलची किंमत 71,900 रुपये झाली आहे. म्हणजेच ग्राहकांना या डिव्हाईसच्या खरेदीवर थेट 11 हजार रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे.

वॉर्निंगशिवाय रिव्यू केले जात आहेत WhatsApp अकाऊंट! नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर

सेलमध्ये केवळ प्रिमियम आणि मिडरेंज स्मार्टफोनचं नाही तर बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्सवर देखील मोठ्या ऑफर्स उपलब्ध आहेत. फ्लिपकार्ट सेलमध्ये ओप्पो के 14 एक्स 16,999 रुपयांऐवजी केवळ 16,499 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. 21,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला ओप्पो के 14 देखील सेलमध्ये 18,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीने रेनो 14 47,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता हा स्मार्टफोन 36,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Web Title: Flipkart freedom sale 2026 starts from 8 august discount will be offer on smartphone and other products tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • flipkart
  • iphone
  • smartphone

संबंधित बातम्या

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही
1

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा
2

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
3

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
4

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.