Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Goat Sale 2025: प्रत्येकला मिळणार डिस्काऊंट आणि ऑफर्स, स्मार्टफोनपासून होम अप्लायंसपर्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Flipkart Sale 2025: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनप्रमाणेच फ्लिपकार्टवर देखील आज सेल सुरु होणार आहे. हा सेल प्रत्येकासाठी असणार आहे. सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह शॉपिंगच्या अनेक संधी उपलब्ध असणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 12, 2025 | 10:35 AM
Flipkart Goat Sale 2025: प्रत्येकला मिळणार डिस्काऊंट आणि ऑफर्स, स्मार्टफोनपासून होम अप्लायंसपर्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Flipkart Goat Sale 2025: प्रत्येकला मिळणार डिस्काऊंट आणि ऑफर्स, स्मार्टफोनपासून होम अप्लायंसपर्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर आज 12 जुलै रोजी GOAT सेल सुरु होणार आहे. Flipkart Goat Sale 2025 हा आज 12 जुलै रोजी सुरु होणार असून त्याची शेवटची तारीख 17 जुलै आहे. फ्लिपकार्टचा हा सेल सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. म्हणजेच सर्व ग्राहकांना या सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Flipkart Goat Sale 2025 मध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्स, वायरलेस एसेसरीज, टॅबलेट, लॅपटॉप आणि अनेक इलेक्ट्रॉनिक सामानावर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे.

बिल्ट-इन GPS आणि खास स्ट्रॅप ऑप्शन्स… भारतात आली boAt ची नवी स्मार्टवॉच, किती आहेत किंमत? जाणून घ्या

Flipkart Goat Sale 2025 मध्ये ग्राहकांना पावर बँक, स्मार्ट गॅजेट्स आणि कॅमेऱ्याच्या खरेदीवर मोठी सूट मिळणार आहे. लॅपटॉप ब्रँड्समध्ये तुम्ही HP, Lenovo, Dell आणि Asus सारख्या ब्रँड्सचे लॅपटॉप कमी किंमतीत खरेदी करू शकता. तर पावर बँक आणि स्मार्ट गॅजेट्समध्ये boAt, Noise आणि Zebronics च्या प्रोडक्ट्सचा देखील समावेश आहे. कॅमेरा आणि अ‍ॅक्सेसरीजसाठी तुम्ही Canon, Nikon आणि Sony सारख्या ब्रँड्सचा विचार करू शकता. या सर्व प्रोडक्ट्सवर तुम्हाला सेलमध्ये 40 ते 70 टक्के डिस्काऊंट दिलं जाणार आहे. याशिवाय काही प्रिमियम ब्रँड्स जसे की, Nothing आणि Motorola च्या लेटेस्ट प्रोडक्ट्सवर देखील तुम्हाला मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे सर्व डिव्हाईस कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – X) 

Flipkart GOAT Sale 2025 मध्ये ग्राहकांसाठी अनेक धमाकेदार आणि जबरदस्त डिल्स उपलब्ध असणार आहेत. मात्र काही प्रिमियम ऑफर्सबद्दल बोलायचं झालं तर या सेलमध्ये ग्राहकांना iPhone 16 च्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. खरं तर iPhone 16 79,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता हा फोन Flipkart GOAT Sale 2025 मध्ये 59,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर फोनची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे तुम्हाला आयफोन खरेदी करण्याची एक चांग ली संधी मिळणार आहे. अनेकांचा आयफोन खरेदी करण्याचं स्वप्न आता अखेर पूर्ण होणार आहे.

Amazon Prime Day Sale: 50 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा जबरदस्त आणि प्रीमियम Smart TV, ही Deal मिस करू नका 

याशिवाय Flipkart GOAT Sale 2025 मध्ये ग्राहकांना सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन Galaxy S24 देखील ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ऑफर्स आणि डिस्काऊंटमुळे या फोनची किंमत अत्यंत कमी झाली आहे. हा फोन 52,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र सेलमध्ये हा स्मार्टफोन 46,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय 27,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला मोटोरोला Edge 60 Pro आता सेलमध्ये 27,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

किचनमधील सामानावर डिस्काउंट

फ्लिपकार्ट गोट सेलमध्ये होम यूटिलिटी प्रोडक्ट्सवर देखील जबरदस्त डिस्काऊंट दिलं जाणार आहे, या श्रेणीमध्ये, तुम्ही घरगुती स्वच्छतेच्या वस्तू, स्वयंपाकघरातील वस्तू आणि दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त दरात खरेदी करू शकता. यामध्ये क्लीनिंग ब्रशेस, क्लीनिंग टूल्स, स्टोरेज बॉक्स आणि संस्थेशी संबंधित वस्तूंचा समावेश आहे. या सर्वांवर 85% पर्यंत सूट दिली जात आहे. जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अमेझॉन प्राइम आणि फ्लिपकार्ट गोट सेल तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.

Web Title: Flipkart goat sale 2025 everyone will get offers and discounts on everything tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • flipkart
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Smartphone Price Dropped: तब्बल 13 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo Find X8 Pro! 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, इथे चेक करा ऑफर
1

Smartphone Price Dropped: तब्बल 13 हजार रुपयांनी स्वस्त झाला Oppo Find X8 Pro! 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज, इथे चेक करा ऑफर

प्रवाशांच्या अडचणी वाढणार! विमान प्रवासात बॅन होऊ शकतं हे महत्त्वाचं गॅझेट, सरकार लवकरच जारी करू शकते नवीन नियम
2

प्रवाशांच्या अडचणी वाढणार! विमान प्रवासात बॅन होऊ शकतं हे महत्त्वाचं गॅझेट, सरकार लवकरच जारी करू शकते नवीन नियम

iPhone 17 Pro Max चा Cosmic Orange मॉडेल बदलतोय रंग? युजर्स झाले चकित, खरं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का
3

iPhone 17 Pro Max चा Cosmic Orange मॉडेल बदलतोय रंग? युजर्स झाले चकित, खरं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Garmin Venu X1: Garmin च्या नव्या स्मार्टवॉचची भारतात एंट्री, फिटनेस लवर्ससाठी ठरणार वरदान! जाणून घ्या किंमत
4

Garmin Venu X1: Garmin च्या नव्या स्मार्टवॉचची भारतात एंट्री, फिटनेस लवर्ससाठी ठरणार वरदान! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.