Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Big Billion Days 2025: iPhone 17 खरेदी करण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार डिलीव्हरी

Flipkart sale 2025: लेटेस्ट आयफोन 17 खरेदी करण्यासाठी आता रांगेत थांबण्याची गरज नाही. कारण फ्लिपकार्ट सेलदरम्यान तुम्हाला लेटेस्ट आयफोन 17 ची डिलीव्हरी केवळ 10 मिनिटांत मिळणार आहे. याची कंपनीने घोषणा देखील केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 20, 2025 | 09:07 AM
Flipkart Big Billion Days 2025: iPhone 17 खरेदी करण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार डिलीव्हरी

Flipkart Big Billion Days 2025: iPhone 17 खरेदी करण्यासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार डिलीव्हरी

Follow Us
Close
Follow Us:

पुढील आठवड्यात फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेज 2025 सुरु होणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, 23 सप्टेंबरपासून सेल सुरु होणार असून या सेलमध्ये ग्राहकांना अनेक वस्तू कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा सेल सुरु होण्यापूर्वी कंपनीने आणखी एक घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हा आगामी सेल क्विक कॉमर्स आर्म Flipkart Minutes वर देखील लाईव्ह असणार आहे. हि सेवा 24 तास सुरु राहणार आहे.

Gemini AI ने फोटो तयार करून मुलींनी केली मज्जा! पण मुलांचं काय? आताच ट्राय करा हे prompt आणि सोशल मीडियावर शेअर करा तुमचे फोटो

10 मिनिटांत मिळणार स्मार्टफोनची डिलीव्हरी

Flipkart Minutes द्वारे अशी माहिती देण्यात आली आहे की, मोबाइल्स, इलेक्ट्रॉनिक्स, डेली एसेंशियल्स, ब्यूटी, पर्सनल केयर, ग्रॉसरी आणि इतर वस्तूंची डिलीव्हरी केवळ 10 मिनिटांत केली जाणार आहे. एवढंच नाही तर नुकताच लाँच झालेल्या आयफोन 17 ची डिलीव्हरी देखील 10 मिनिटांत होणार आहे. त्यामुळे अ‍ॅपल स्टोअरवर जाऊन रांगेत थांबण्याची गरज भासणार नाही. याशिवाय पॉपुलर स्मार्टफोन्स जसे iPhone 16, Samsung Galaxy S24 5G, Motorola Edge 60 Fusion 5G आणि Vivo T4x 5G देखील क्विक डिलीवरी प्लॅटफॉर्मवर कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

बिग बिलियन डेज सेल Flipkart Minutes वर लाईव्ह असणार

लेटेस्ट फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेज सेल 22 सप्टेंबरपासून प्लस आणि ब्लॅक मेंबर्ससाठी सुरु होणार आहे. तर इतर ग्राहकांसाठी हा सेल 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. आगामी सेल केवळ ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरच नाही तर क्विक कॉमर्स आर्म Flipkart Minutes वर देखील लाईव्ह असणार आहे. फ्लिपकार्ट मिनिट्स ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूंची 10 मिनिटांत डोरस्टेप डिलीव्हरी देणार आहे. ही सर्विस 19 शहरांमध्ये आणि 3,000 पिन कोडमध्ये उपलब्ध असेल. ईव्हेंटच्या संपूर्ण कालावधीत ही सेवा 24 तास कार्यरत राहील असा दावा केला जात आहे.

Nothing Ear 3: गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट! 22 हजारांहून कमी किंमतीत Nothing चे नवे ईअरबड्स लाँच, सुपर माइक आणि टॉक बॅक फीचर…

या स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक ऑफर्स

Apple चा लेटेस्ट iPhone 17 फ्लिपकार्ट मिनिट्सवर बिग बिलियन डेज सेलदरम्यान उपलब्ध असणार आहे. याशिवाय iPhone 16, Samsung Galaxy S24, Motorola Edge 60 Fusion 5G, iPhone 16 Pro, Samsung Galaxy S24 FE, Oppo K13x, Realme P4, Poco F7, Nothing CMF Phone 2 Pro आणि Vivo T4x 5G सारखे हँडसेट्स देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. स्मार्टफोनव्यतिरिक्त ऑडियो प्रोडक्ट्स आणि स्मार्टवॉच जसे Apple AirPods Pro (2nd Gen), boAt Aavante Bar 480, Samsung Fit 3 आणि Redmi Move देखील क्विक डिलीवरी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहेत. ग्राहक Samsung Galaxy Book 4, Fujifilm Instax Mini Film Rolls, Logitech Wireless Mouse आणि iPad A16 देखील इंस्टेंट डिलीवरी प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकतात. या सर्व वस्तूंच्या डिलीव्हरीसाठी केवळ 10 मिनिटांचा कालावधी लागणार आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेज 2025 कधी सुरु होणार आहे?
23 सप्टेंबर 2025

फ्लिपकार्ट मिनिट्स किती वेळात डिलीव्हरी करते?
10 मिनिटे

फ्लिपकार्ट मिनिट्सवरून कोणते स्मार्टफोन खरेदी करता येणार आहेत?
iPhone 17, iPhone 16, Samsung Galaxy S24, Motorola Edge 60 Fusion 5G, iPhone 16 Pro, Samsung Galaxy S24 FE, Oppo K13x, Realme P4, Poco F7, Nothing CMF Phone 2 Pro आणि Vivo T4x 5G इत्यादी.

Web Title: Flipkart will deliver iphone 17 and galaxy s24 during flipkart big billion days 2025 sale tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 09:07 AM

Topics:  

  • flipkart
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: बॅटल रॉयल गेममध्ये सुरु झाला नवा Top-Up ईव्हेंट! आकर्षक रिवॉर्डसह फ्री मिळणार Trouble Trickster Katana स्किन
1

Free Fire Max: बॅटल रॉयल गेममध्ये सुरु झाला नवा Top-Up ईव्हेंट! आकर्षक रिवॉर्डसह फ्री मिळणार Trouble Trickster Katana स्किन

Tech Tips: वायरलेस ईयरबड्स खरेदी करण्याचा विचार करताय? कशी कराल योग्य निवड? या सोप्या टिप्स करतील तुमची मदत
2

Tech Tips: वायरलेस ईयरबड्स खरेदी करण्याचा विचार करताय? कशी कराल योग्य निवड? या सोप्या टिप्स करतील तुमची मदत

Gemini AI ने फोटो तयार करून मुलींनी केली मज्जा! पण मुलांचं काय? आताच ट्राय करा हे prompt आणि सोशल मीडियावर शेअर करा तुमचे फोटो
3

Gemini AI ने फोटो तयार करून मुलींनी केली मज्जा! पण मुलांचं काय? आताच ट्राय करा हे prompt आणि सोशल मीडियावर शेअर करा तुमचे फोटो

Tech Tips: ऑनलाईन की ऑफलाईन, कुठून कराल तुमच्या नवीन स्मार्टफोनची खरेदी? चुकीच्या निर्णयामुळे होऊ शकतं नुकसान
4

Tech Tips: ऑनलाईन की ऑफलाईन, कुठून कराल तुमच्या नवीन स्मार्टफोनची खरेदी? चुकीच्या निर्णयामुळे होऊ शकतं नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.