Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Online Games Redeem Codes: आताच क्लेम करा जबरदस्त रिवॉर्ड! Free Fire MAX आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह

फ्री फायर मॅक्सप्रमाणेच BGMI साठी देखील रिडीम कोड्स जारी केले जातात. हे कोड्स रिडीम करून प्लेअर्सना आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळत असते. कोड्स रिडीम करण्यापूर्वी प्लेअर्सना काही नियम लक्षात ठेवावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 15, 2025 | 09:56 AM
Online Games Redeem Codes: आताच क्लेम करा जबरदस्त रिवॉर्ड! Free Fire MAX आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह

Online Games Redeem Codes: आताच क्लेम करा जबरदस्त रिवॉर्ड! Free Fire MAX आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह

Follow Us
Close
Follow Us:
  • Free Fire MAX आणि BGMI चे लेटेस्ट रिडीम कोड्स लाईव्ह
  • आताच क्लेम करा रिवॉर्ड्स
  • फ्री स्किन्स, गन्स आणि मिळणार बरंच काही
आजच्या काळात मोबाईल गेमिंग प्रचंड लोकप्रीय झाले आहे. फ्री फायर मॅक्स आणि BGMI (बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया) हे भारतात सर्वाधिक खेळले जाणारे मोबाईल गेम्स आहेत. या दोन्ही गेममध्ये प्लेअर्स स्किन्स, गन स्किन, कॅरेक्टर, आउटफिट्स आणि इतर प्रीमियम रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी रेडीम कोड्सचा वापर करत असतात. फ्री रिवॉर्ड्स मिळवण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे रेडिम कोड्स. रेडीम कोड्स नक्की काय असतं, याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Flipkart Vs Amazon: iPhone 16 वर कुठे मिळणार जबरदस्त ऑफर्स? इथे आहे तुमच्या फायद्याची Deal…

रेडीम कोड्स नक्की काय असतं?

रेडीम कोड्स एक खास अल्फान्यूमेरिक कोड असतात, ज्यामध्ये अक्षर आणि नंबर यांचा समावेश असतो. हे कोड गेम डेवलपर्स कंपनीद्वारे जारी केले जातात. जेव्हा रेडिम कोड्स अधिकृत वेबसाइटवर एंटर करतात, तेव्हा प्लेयर्सना फ्री रिवॉर्ड्स मिळतात, यासाठी डायमंड किंवा UC खर्च करण्याची गरज नाही.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

फ्री फायर मॅक्स रेडिम कोड्स

फ्री फायर मॅक्समध्ये सहसा रेडिम कोड्स 12 ते 16 कॅरेक्टर्सचे असतात. या कोड्स च्या मदतीने प्लेयर्स गन स्किन, बंडल, वाउचर, पेट स्किन आणि अनेक एक्सक्लूसिव आइटम्स क्लेम करू शकतात. पण हे कोड्स मर्यादित काळासाठी उपलब्ध असतात. एक कोड काही ठराविक यूजरसाठी उपलब्ध असतो. गेस्ट अकाऊंटवर कोड्स क्लेम केले जाऊ शकत नाही. रेडीम कोड्स क्लेम करण्यासाठी Garena च्या ऑफिशियल रिवॉर्ड वेबसाइटवर फेसबुक, गुगल किंवा एक्स अकाऊंटवरून लॉगिन करणे आवश्यक आहे.

फ्री फायर मॅक्सचे 15 डिसेंबरचे रेडिम कोड्स

  • FFX4QKNFSM9Y
  • FFXMTK9QFFX9
  • FFW2Y7NQFV9S
  • FV1P9C4J7H5F3SBM
  • FB1Z6U8N9A7O5TRS
  • FQ8K2M3G7L4X1Y6E
  • FM3N7A9V1X5C8JKL
  • FN7R4W1O6Z8D2Y5X

BGMI रेडीम कोड्स

BGMI रेडीम कोड्स Krafton द्वारे जारी केले जातात. या कोड्सच्या मदतीने प्लेयर्स UC, आउटफिट्स, क्रेट कूपन, गन स्किन आणि इमोट्स क्लेम करू शकतात. लक्षात ठेवा की हा कोड प्रत्येक अकाऊंटसाठी फक्त एकदाच वापरता येतो. रिवॉर्ड इन-गेम मेलमध्ये 24 तासांच्या आधी मिळतो. चुकीच्या किंवा एक्सपायर्ड कोड्सवर रिवॉर्ड्स क्लेम केले जाऊ शकत नाही. रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी BGMI च्या ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्या. कॅरेक्टर आयडी एंटर करा. ऑफिशियल सोशल मीडिया हँडल, लाइव स्ट्रीम्स आणि ईस्पोर्ट्स इवेंट्स आणि स्पेशल अपडेट आणि फेस्टिव ऑफर्समधून प्लेअर्स रिवॉर्ड्स मिळवू शकतात. फेक वेबसाइट्स किंवा थर्ड पार्टी अ‍ॅप्सपासून सावध राहा.

Samsung चा मास्टरस्ट्रोक! Galaxy Unpacked 2026 पूर्वीच भारतात एंट्री करणार ‘हे’ ढासू 5G स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

BGMI चे 15 डिसेंबरचे रेडिम कोड्स

  • BGMI2025NOV1UC
  • SKINNOV1AKM
  • DRESS1NOVBGMI
  • NOVPARACHUTE
  • EMOTENOV2025
  • REWARDSBGMI31
टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max and bgmi online games redeem codes for 15 december 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 09:56 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

BSNL Kavach Number: महिलांच्या सुरक्षेसाठी कंपनीने उचलले महत्त्वाचे पाऊल, आता रिचार्ज करताना लपवता येणार मोबाईल नंबर!
1

BSNL Kavach Number: महिलांच्या सुरक्षेसाठी कंपनीने उचलले महत्त्वाचे पाऊल, आता रिचार्ज करताना लपवता येणार मोबाईल नंबर!

7 व्या वर्धापनदिनानिमित्त iQOO करणार मोठा धमाका! नव्या स्मार्टफोनने उडणार सर्वांची झोप; डिझाईन आणि परफॉर्मन्स पाहून डोळेच दिपतील
2

7 व्या वर्धापनदिनानिमित्त iQOO करणार मोठा धमाका! नव्या स्मार्टफोनने उडणार सर्वांची झोप; डिझाईन आणि परफॉर्मन्स पाहून डोळेच दिपतील

Free Fire Max: नव्या ईव्हेंटच्या एंट्रीने प्लेअर्स झाले आनंदी! स्पिन करताच मिळणार प्रीमियन गन स्किन… फॉलो करा या स्टेप्स
3

Free Fire Max: नव्या ईव्हेंटच्या एंट्रीने प्लेअर्स झाले आनंदी! स्पिन करताच मिळणार प्रीमियन गन स्किन… फॉलो करा या स्टेप्स

Vivo चा नवा धमाका! 7000mAh ची महा-बॅटरी आणि 200MP कॅमेरा असलेला शक्तिशाली 5G फोन लाँच; पाहा फीचर्स
4

Vivo चा नवा धमाका! 7000mAh ची महा-बॅटरी आणि 200MP कॅमेरा असलेला शक्तिशाली 5G फोन लाँच; पाहा फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.