Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL Kavach Number: महिलांच्या सुरक्षेसाठी कंपनीने उचलले महत्त्वाचे पाऊल, आता रिचार्ज करताना लपवता येणार मोबाईल नंबर!

आजच्या काळात महिला त्यांचा मोबाईल नंबर सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. बऱ्याचदा, दुकानांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी तुमचा नंबर दिल्यानंतर, तुम्हाला अनोळखी कॉल किंवा मेसेज येऊ लागतात, ज्यामुळे त्रास होतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 10, 2026 | 01:11 PM
BSNL Kavach Number: महिलांच्या सुरक्षेसाठी कंपनीने उचलले महत्त्वाचे पाऊल, आता रिचार्ज करताना लपवता येणार मोबाईल नंबर!

BSNL Kavach Number: महिलांच्या सुरक्षेसाठी कंपनीने उचलले महत्त्वाचे पाऊल, आता रिचार्ज करताना लपवता येणार मोबाईल नंबर!

Follow Us
Follow Us:
  • सार्वजनिक ठिकाणी आपला मोबाईल नंबर शेअर करणं चिंतेचा विषय
  • कंपनीने “Kavach Number” नावाने एक नवीन फीचर लाँच केले
  • यूजरला बीएसएनएलकडून एसएमएसद्वारे 10-अंकी पर्यायी नंबर दिला जाणार
डिजीटल काळात स्मार्टफोन आणि मोबाईल नंबर आपली ओळख बनले आहेत. बँक, सोशल मीडिया, ट्रेनचा पास काढण्यासाठी, ऑनलाईन शॉपिंग, ओटीपी अशा असंख्य कामांसाठी आपण आपल्या मोबाईल नंबरचा वापर करतो. काहीवेळा तर आपल्याला दुकानांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी आपला मोबाईल नंबर शेअर करावा लागतो. मात्र सार्वजनिक ठिकाणी आपला मोबाईल नंबर शेअर करणं चिंतेचा विषय आहे, विशेषत: महिलांसाठी. हीच समस्या लक्षात घेऊन सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल एक ऊपाय घेऊन आली आहे. कंपनीने “Kavach Number” नावाने एक नवीन फीचर लाँच केले आहे. हे फीचर अंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजेच 8 मार्च रोजी लाँच करण्यात आले. महिलांची गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे फीचर तयार करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

7 व्या वर्धापनदिनानिमित्त iQOO करणार मोठा धमाका! नव्या स्मार्टफोनने उडणार सर्वांची झोप; डिझाईन आणि परफॉर्मन्स पाहून डोळेच दिपतील

बीएसएनएल कवच नंबर

बीएसएनएल कवच नंबर एक अशी सुविधा आहे, जी महिलांचा मोबाईल नंबर सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करणार आहे. या फीचरअंतर्गत यूजर्सना एक 10 अंकी तात्पुरता किंवा पर्यायी नंबर दिला जाणार आहे. हा नंबर यूजरचा खऱ्या मोबाईल नंबरसोबत लिंक असणार आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या महिलेला तिचा फोन रिचार्ज करायचा असतो किंवा सार्वजनिक ठिकाणी तिचा नंबर द्यायचा असतो तेव्हा ती तिच्या खऱ्या मोबाईल नंबरऐवजी हा तात्पुरता कवच नंबर वापरू शकते. अशा प्रकारे, तिचा खरा नंबर अनोळखी लोकांसोबत शेअर केला जात नाही आणि तिची गोपनीयता राखली जाते.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कवच नंबर फीचर कसं काम करतं?

बीएसएनएलने दिलेल्या माहितीनुसार, कवच नंबर एका प्रकारच्या सुरक्षित थराप्रमाणे काम करते. यूजरला बीएसएनएलकडून एसएमएसद्वारे 10-अंकी पर्यायी नंबर दिला जाणार आहे. हा नंबर यूजरच्या मोबाईल नंबरसोबत लिंक असणार आहे. जेव्हा यूजर रिचार्ज करतो, तेव्हा त्यांना स्वत:च्या मोबाईल नंबरऐवजी हा पर्यायी नंबर दिला जाऊ शकतो. सिस्टम तो तात्पुरता नंबर ओळखते आणि रिचार्ज खऱ्या मोबाइल नंबरवर पोहोचवते. याच्या मदतीने तुम्ही रिचार्ज देखील करू शकता आणि तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर देखील शेअर करावा लागणार नाही.

Vivo मार्केट गाजवणार! नव्या बजेट फोनमध्ये यूजर्सना मिळणार फ्लॅगशिपसारखा अनुभव, किंमत आणि फीचर्स वाचून व्हाल थक्क

कवच नंबर मिळवण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

बीएसएनएलने हे फीचर वापरण्यास खूप सोपे केले आहे. यूजर खालील स्टेप्स फॉलो करून कवच नंबर मिळवू शकतात:

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये बीएसएनएल सेल्फ केअर ॲप डाऊनलोड करा.
  • अ‍ॅपमध्ये लॉग इन केल्यानंतर, कवच नंबर पर्याय शोधा.
  • तेथून एक तात्पुरता नंबर जनरेट केला जाऊ शकतो.
  • हा नंबर एसएमएसद्वारे देखील मिळू शकतो.
  • याशिवाय, या फीचरशी संबंधित तपशीलवार माहिती बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

Web Title: What is bsnl kavach number how it is useful ladies know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • Tech News

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
2

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
3

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
4

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.