Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

7 व्या वर्धापनदिनानिमित्त iQOO करणार मोठा धमाका! नव्या स्मार्टफोनने उडणार सर्वांची झोप; डिझाईन आणि परफॉर्मन्स पाहून डोळेच दिपतील

iQOO Smartphone Launched: कंपनी लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. या आगामी स्मार्टफोनचा टिझर देखील चीनमध्ये शेअर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे काही डिटेल्स शेअर करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 10, 2026 | 11:28 AM
7 व्या वर्धापनदिनानिमित्त iQOO करणार मोठा धमाका! नव्या स्मार्टफोनने उडणार सर्वांची झोप; डिझाईन आणि परफॉर्मन्स पाहून डोळेच दिपतील

7 व्या वर्धापनदिनानिमित्त iQOO करणार मोठा धमाका! नव्या स्मार्टफोनने उडणार सर्वांची झोप; डिझाईन आणि परफॉर्मन्स पाहून डोळेच दिपतील

Follow Us
Close
Follow Us:
  • iQOO Z11 स्मार्टफोनमध्ये 9,020mAh ची मोठी सिलिकॉन कार्बन बॅटरी
  • आगामी स्मार्टफोनमध्ये 165Hz LTPS OLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता
  • iQOO Z11 मध्ये मिड-रेंज स्नॅपड्रॅगन 7 सीरीजचा मीडियाटेक डाइमेंशन 8000 सीरीज चिपसेटची शक्यता
टेक कंपनी iQOO या आठवड्यात भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन Z सीरीजचा भाग असणार आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी भारतात iQOO Z11x स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. मात्र हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी कंपनीने Z सीरीजमधील आणखी एका स्मार्टफोनचा टिझर शेअर केला आहे. खरं तर कंपनीने अलीकडेच iQOO Z11 स्मार्टफोनचा टिझर चीनमध्ये शेअर केला आहे. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार आणि याची किंमत किती असणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर करणात आली नाही.

OpenAI चा मोठा धमाका! GPT-5.4 लाँच; आता AI स्वतः संगणक चालवणार, फोन आणि वेबवर सपोर्ट

मात्र अधिकृत टिझरसोबतच कंपनीने आगामी स्मार्टफोन iQOO Z11 काही डिटेल्स शेअर केले आहेत. ही खास घोषणा iQOO चे प्रोडक्ट मॅनेजर जिंग चेंग यांनी केली आहे. iQOO त्यांच्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त हा मोठा धमाका करणार आहे. कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी ग्राहक प्रचंड उत्सुक आहेत. स्मार्टफोनमधील काही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स कंपनीने स्वत: शेअर केल्यामुळे यावर विश्वास ठेवणं आणखी सोपं झालं आहे. याशिवाय, हे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहून स्मार्टफोन खरेदी करायचा की नाही, याबाबत देखील ग्राहक निर्णय घेऊ शकणार आहेत. (फोटो सौजन्य – X) 

iQOO Z11 के स्पेसिफिकेशन्स

कंपनीने अशी माहिती दिली आहे की, लवकरच लाँच केल्या जाणाऱ्या iQOO Z11 स्मार्टफोनमध्ये 9,020mAh ची मोठी सिलिकॉन कार्बन बॅटरी दिली जाणार आहे. ही आतापर्यंत कोणत्याही स्मार्टफोनमध्ये मिळणारी सर्वात मोठी बॅटरी आहे. एवढंच नाही तर कंपनीच्या आगामी स्मार्टफोनमध्ये 165Hz LTPS OLED डिस्प्ले दिला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. हा डिस्प्ले किती मोठा असणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. मात्र टिपस्टर आणि व्हायरल होत असलेल्या पोस्ट्सवर विश्वास ठेवला तर तर आगामी स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे.

13,499 रुपयांच्या किंमतीत Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, 7000mAh बॅटरी आणि असा आहे कॅमेरा सेटअप, कलर ऑप्शन पाहून व्हाल चकित

डुअल-कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन चिपसेट

iQOO Z11 मध्ये मिड-रेंज स्नॅपड्रॅगन 7 सीरीजचा मीडियाटेक डाइमेंशन 8000 सीरीज चिपसेट दिला जाऊ शकतो. यापूर्वीच्या मॉडेलमध्ये टेक कंपनी iQOO ने SD 7s Gen 3 चिपसेट दिला होता. त्यामुळे आता अशी शक्यता वर्तवली जात आहे की, यावेळी देखील कंपनी स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, मागील बाजूला ड्युअल-कॅमेरा सेटअप आढळू शकतो, ज्यामध्ये मुख्य सेन्सरवर OIS सपोर्ट देखील मिळू शकतो. याशिवाय कंपनीच्या अपकमिंग iQOO Z11 मध्ये लेटेस्ट अँड्रॉयड 16 देखील दिला जाण्याची शक्यता आहे. हे ओरिजिन ओएसच्या नवीनतम आवृत्तीसह देखील उपलब्ध असू शकते. गिझमोचायना नुसार फोनमध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील असू शकतो.

Web Title: Iqoo is planning to launch new smartphone on the occasion of 7th anniversary know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

फोन एक, पर्याय अनेक! दोन नव्या रंगात खरेदी करा हा दमदार 5G स्मार्टफोन; 7,000mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज
1

फोन एक, पर्याय अनेक! दोन नव्या रंगात खरेदी करा हा दमदार 5G स्मार्टफोन; 7,000mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

काऊंटडाऊन सुरु! DSLR ला टक्कर द्यायला येतोय ‘हा’ Vivo स्मार्टफोन, लाँचपूर्वीच किंमत अन् फीचर्स लीक
2

काऊंटडाऊन सुरु! DSLR ला टक्कर द्यायला येतोय ‘हा’ Vivo स्मार्टफोन, लाँचपूर्वीच किंमत अन् फीचर्स लीक

OnePlus चा धमाका! गेमचेंजर OnePlus Ace 6 Ultra लाँच; फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है…
3

OnePlus चा धमाका! गेमचेंजर OnePlus Ace 6 Ultra लाँच; फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है…

Free Fire MAX: गेममध्ये झाली ॲनिमेची एंट्री! नवा ईव्हेंट पाहून प्लेअर्स झाली उत्साही, 2000 गोल्डसह अनेक फ्री रिवॉर्ड्स!
4

Free Fire MAX: गेममध्ये झाली ॲनिमेची एंट्री! नवा ईव्हेंट पाहून प्लेअर्स झाली उत्साही, 2000 गोल्डसह अनेक फ्री रिवॉर्ड्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.