
Online Games Redeem Codes: फ्री फायर मॅक्स आणि BGMI चे लेटेस्ट कोड्स लाईव्ह! आत्ताच क्लेम करा आणि मोफत रिवॉर्ड्स मिळवा
फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्स त्यांच्या कॅरेक्टर्सची ताकद वाढावी, यासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करत असतात. जसे गन स्कीन, ग्लू वॉल, पेट्स, इत्यादी. पण हे गेमिंग आयटम्स खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करावे लागतात. पण रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्स डायमंड किंवा त्यांचे पैसे खर्च न करता विविध वस्तू मोफत मिळवू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
गरेना ज्याप्रमाणे फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी नियमित रिडीम कोड्स जारी करत असते. त्याचप्रमाणे क्राफ्टन देखील बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) प्लेअर्ससाठी रोज नवीन कोड्स जारी करत असते. हे कोड्स रिडीम करून प्लेअर्सना विविध रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. एक्सक्लुझिव्ह रिडीम कोड क्लेम करून प्लेअर्स UC, आउटफिट्स, गन स्किन्स, इमोट्स आणि बरेच मोफत रिवॉर्ड अनलॉक करू शकतात. क्राफ्टनद्वारे जारी केलेले हे कोड्स 12 अंकी अल्फान्यूमेरिक कोड्स असतात. कोणते कोड्स क्लेम करून प्लेअर्सना कोणते रिवॉर्ड्स मिळणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.
| रिडीम कोड्स | प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स |
|---|---|
| BGMI2025NOV1UC | 100 यूसी फ्री |
| SKINNOV1AKM | पर्मनंट एकेएम गन स्किन |
| DRESS1NOVBGMI | फ्री मिथिक आउटफिट |
| NOVPARACHUTE | लेजेंडरी पॅराशूट स्किन |
| EMOTENOV2025 | एक्सक्लुझिव इमोट |
| REWARDSBGMI31 | सिल्व्हर फ्रॅगमेंट्स अँड क्रेट कूपन्स |