Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये नवा डाईव्ह टाईम ईव्हेंट लाईव्ह! डायमंड्स खर्च न करता मिळवा प्रिमियम रिवॉर्ड्स

फ्री फायर मॅक्समध्ये डाईव्ह टाईम ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. यामध्ये खेळाडूंना टास्क पूर्ण करून कोणतेही डायमंड खर्च न करता एक्सक्लुसिव वॉइस लाईन्स आणि रेअर सी टर्टल सारखे आकर्षक रिवॉर्ड्स मिळवण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 19, 2026 | 09:39 AM
Free Fire Max: गेममध्ये नवा डाईव्ह टाईम ईव्हेंट लाईव्ह! डायमंड्स खर्च न करता मिळवा प्रिमियम रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेममध्ये नवा डाईव्ह टाईम ईव्हेंट लाईव्ह! डायमंड्स खर्च न करता मिळवा प्रिमियम रिवॉर्ड्स

Follow Us
Close
Follow Us:
  • टास्क-बेस्ड डाईव्ह टाईम ईव्हेंट 22 एप्रिल 2026 पर्यंत लाईव्ह राहणार आहे.
  • 40 ते 150 मिनिटे BR/CS/LW मॅच खेळून सी टर्टल आणि वॉइस लाईन्स मोफत मिळू शकतात.
  • डायमंड्स खर्च न करता खेळाडूंना एक्सक्लुसिव इन-गेम रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते.
फ्री फायर मॅक्स प्लेअर्सचा अनुभव अधिक चांगला व्हावा आणि त्यांना वेगवेगळे रिवॉर्ड्स मिळावे यासाठी गेममध्ये सतत नवीन गेमिंग ईव्हेंट्स लाईव्ह होत असतात. यामधीलच एक डाईव्ह टाईम ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये एक्सक्लूसिव वॉइस लाइन मोफत जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच प्लेअर्सना रेअर सि टर्टल देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. गरेनाचं असं म्हणणं आहे की, गेमिंग ईव्हेंटद्वारे प्लेअर्सना एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते. यामुळे डायमंड्सची देखील बचत होते.

JIO Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे भरपूर! केवळ इतक्या रुपयांत मिळणार महिनाभराची व्हॅलिडीटी आणि JioHotstar अ‍ॅक्सेस

डाईव्ह टाईम ईव्हेंट

फ्री फायर मॅक्सचा डाईव्ह टाईम ईव्हेंट आता लाईव्ह झाला आहे. हा एक टास्क बेस्ड ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये टास्क परफॉर्म केल्यानंतर प्लेअर्सना सी टर्टल, मूव्ह लाईक करंट, हिट लाईक स्टॉर्म सारखे आकर्षक रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी यूजर्सना डायमंड्स देखील खर्च करण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • सी टर्टल
  • मूव्ह लाईक करंट, हिट लाईक स्टॉर्म
  • डायव्ह! डायव्ह! डायव्ह!

रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स क्लेम करण्याची सोपी अतिशय सोपी आहे. प्लेअर्सना काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत.
  • 40 मिनिटे BR/CS/LW मॅच खेळल्यानंतर सी टर्टल कार्ड मिळणार आहे.
  • 90 मिनिटे BR/CS/LW मॅच खेळल्यानंतर मूव्ह लाईक करंट, हिट लाईक स्टॉर्म वॉइसलाइन मिळणार आहे.
  • 150 मिनिटे BR/CS/LW मॅच खेळल्यानंतर डायव्ह! डायव्ह! डायव्ह! वॉइस लाइन मिळणार आहे.
गेमिंग ईव्हेंटमध्ये मिळणारे वॉइसलाइन 30 दिवसांपर्यंत वापरले जाऊ शकतात. त्यानंतर हे वॉइसलाइन एक्सपायर होणार आहे. याचा अर्थ असा की तुम्ही गेममध्ये या वस्तू वापरू शकणार नाही.

Google ची मोठी घोषणा! Gemini AI अ‍ॅप आता macOS साठी लाँच, मॅक यूजर्सना मिळणार जबरदस्त फीचर्स

ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता होम स्क्रीनवर दिसणाऱ्या ईव्हेंट टॅबवर क्लिक करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर ईव्हेंट विंडो ओपन होईल.
  • अंडरसी मिस्ट्री टॅबवर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर गेमिंग ईव्हेंट ओपन होईल.
  • इथे टास्कची यादी दिसेल. हे टास्क परफॉर्म करून तुम्हाला रिवॉर्ड्स मिळणार आहेत.
  • टास्क परफॉर्म करून पुन्हा या सेक्शनमध्ये या आणि क्लेम बटनवर टॅप करा.
  • आता हे रिवॉर्ड तुम्हाला मिळणार आहे.

कधी पर्यंत लाईव्ह असणार नवीन गेमिंग ईव्हेंट?

फ्री फायर मॅक्समधील नवीन गेमिंग ईव्हेंट 16 एप्रिल रोजी लाईव्ह झाला होता. हा ईव्हेंट गेममध्ये 22 एप्रिल 2026 पर्यंत सुरु राहणार आहे. या ईव्हेंटदरम्यान प्लेअर्सना टास्क परफॉर्म करून रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: Free fire max dive time event live earn free rewards including sea turtle exclusive voice lines tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

कसे काम करते WhatsApp चे Passkey फीचर? OTP पेक्षा चांगले की वाईट? जाणून घ्या सविस्तर
1

कसे काम करते WhatsApp चे Passkey फीचर? OTP पेक्षा चांगले की वाईट? जाणून घ्या सविस्तर

दमदार फीचर्ससह Amazfit Cheetah 2 Pro स्मार्टवॉच लाँच! मॅराथॉन रनर्स आणि फिटनेस यूजर्ससाठी ठरणार खास
2

दमदार फीचर्ससह Amazfit Cheetah 2 Pro स्मार्टवॉच लाँच! मॅराथॉन रनर्स आणि फिटनेस यूजर्ससाठी ठरणार खास

AI ला घाबरू नका, पण सावध राहा! न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञान वापरावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा महत्त्वाचा सल्ला
3

AI ला घाबरू नका, पण सावध राहा! न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञान वापरावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा महत्त्वाचा सल्ला

ना फ्लिप, ना बुक-स्टाइल! Huawei बदलणार स्मार्टफोनचा ट्रेंड, लवकरच लाँच करणार यूनिक ‘Wide’ फोल्डेबल फोन
4

ना फ्लिप, ना बुक-स्टाइल! Huawei बदलणार स्मार्टफोनचा ट्रेंड, लवकरच लाँच करणार यूनिक ‘Wide’ फोल्डेबल फोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.