Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना फ्लिप, ना बुक-स्टाइल! Huawei बदलणार स्मार्टफोनचा ट्रेंड, लवकरच लाँच करणार यूनिक ‘Wide’ फोल्डेबल फोन

Huawei Pura X Max: तुम्ही आतापर्यंत फोल्डेबल आणि फ्लिप स्मार्टफोनबाबत ऐकलं असेल. पण कधी यूनिक 'वाईड' फोल्डेबल फोनबद्दल ऐकलं आहे का? Huawei लवकरच असा एक स्मार्टफोन लाँच करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 18, 2026 | 01:45 PM
ना फ्लिप, ना बुक-स्टाइल! Huawei बदलणार स्मार्टफोनचा ट्रेंड, लवकरच लाँच करणार यूनिक 'Wide' फोल्डेबल फोन

ना फ्लिप, ना बुक-स्टाइल! Huawei बदलणार स्मार्टफोनचा ट्रेंड, लवकरच लाँच करणार यूनिक 'Wide' फोल्डेबल फोन

Follow Us
Follow Us:
  • Huawei लवकरच Pura X Max नावाचा ‘Wide’ फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार असून हा पारंपरिक फ्लिप किंवा बुक-स्टाइलपेक्षा वेगळा असेल.
  • या स्मार्टफोनमध्ये मोठा 7.69-इंच इनर डिस्प्ले, 5.5-इंच कवर स्क्रीन आणि Kirin 9030 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे.
  • यूनिक डिझाईन, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि मल्टीटास्किंगसाठी योग्य ‘लँडस्केप’ अनुभवामुळे हा फोन नवीन ट्रेंड सेट करू शकतो.
टेक कंपनी Huawei चीनमध्ये एक मोठा धमाका करणार आहे. या लाँचिंगनंतर स्मार्टफोनचा ट्रेंड बदलणार आहे. Huawei लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन फ्लिप किंवा बुक-स्टाइल नाही तर यूनिक ‘वाइड’ फोल्डेबल असणार आहे. आगामी डिव्हाईस Pura X Max या नावाने लाँच केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. 20 एप्रिल रोजी कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करणार आहे. या स्मार्टफोनसोबतच कंपनी Huawei Pura 90 आणि Pura 90 Pro Max लाँच करण्याची देखील तयारी करत आहे.

पहिल्यांदाच घसरली Samsung Galaxy S26 Ultra ची किंमत! हजारो रुपयांनी स्वस्त झाला प्रीमियम फोन, वाचा ऑफर्स

लाँचिंगपूर्वीच कंपनीने आगामी Huawei Pura X Max स्मार्टफोनचा टिझर शेअर केला आहे. यामध्ये एक पातळ फोल्डेबल डिझाईन आणि स्मार्टफोनच्या मागील बाजूला एक हॉरिजोन्टल, पिल-शेप वाला कॅमेरा मॉड्यूल पाहायला मिळत आहे. अ‍ॅपलचा फोल्डेबल आयफोन आणि सॅमसंगच्या गॅलेक्सी झेड फ्लिप 8 च्या चर्चा सुरु असतानाच Huawei ने शेअर केलेल्या टिझरमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. Huawei Pura X Max स्मार्टफोन बाजारात एक नवीन ट्रेंड स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. (फोटो सौजन्य – X)

Huawei Pura X Max launching on
April 20 in China #HuaweiPuraXMax pic.twitter.com/Bs4wiHeBOM
— Sahil Karoul (@KaroulSahil) April 13, 2026

Huawei Pura X Max चे डिझाईन, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिझाईनच्या बाबतीत बोलायचं झालं तर, Pura X Max ट्रेडिशनल फ्लिप-स्टाइल आणि बुक-स्टाइल फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये एक वेगळा ट्रेंड घेऊन येणार आहे. व्हिडीओ स्ट्रीमिंग, गेमिंग आणि मल्टीटास्किंग सारख्या लँडस्केप-ओरिएंटेड टास्कसाठी हा आगामी स्मार्टफोन अधिक चांगला अनुभव ऑफर करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला तीन कॅमेऱ्यांचा सेटअप आहे आणि त्याचे मागील पॅनल गेल्या वर्षीच्या पुरा एक्स (Pura X) पासून प्रेरित आहे. ज्यामध्ये एक टेक्सचर्ड डिझाईन देण्यात आले आहेत. आगामी स्मार्टफोनच्या इनर आणि आउटर दोन्ही स्क्रीनवर एक पंच-होल कॅमेरा आहे आणि याचे फ्रेम पूर्पपणे फ्लॅट आहे. समोर आलेल्या फोटोंवरून अशी माहिती मिळत आहे की, या स्मार्टफोनच्या डिस्प्लेमध्ये क्रीज अत्यंत कमी असणार आहे. आगामी डिव्हाईसचे सर्व डिटेल्स अद्याप शेअर करण्यात आले नाहीत. त्यामुळे आता ग्राहकांना स्मार्टफोनच्या लाँचिंगची उत्सुकता लागली आहे.

नकोसं झालंय नवं तंत्रज्ञान! तरूणांमध्ये कमी होतेय AI ची क्रेझ? विश्वासही झाला कमी? या कारणामुळे भडकले यूजर्स

कंपनीने त्यांच्या आगामी स्मार्टफोनच्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला नाही. कंपनीच्या आगामी स्मार्टफोनमध्ये 7.69 इंच इनर डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रेजोल्यूशन WQHD+ असणार आहे. यासोबतच फोनमध्ये 5.5 इंच कवर स्क्रीन दिली जाण्याची शक्यता आहे. अशी आशा आहे की, या स्मार्टफोनमध्ये Kirin 9030 चिपसेटचा वापर केला जाणार आहे. अपकमिंग फोल्डेबल स्मार्टफोनसाठी प्री-ऑर्डर सुरु झाल्या आहेत. हा स्मार्टफोन वेगवेगळ्या कॉन्फिगरेशन्समध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये 12GB रॅमसह 256GB स्टोरेज, 12GB रॅमसह 512GB स्टोरेज, 16GB रॅम/512GB वाला ‘कलेक्टर एडिशन’ आणि 16GB रॅम/1TB वाला ‘कलेक्टर एडिशन’ समाविष्ट असणार आहे. आगामी स्मार्टफोन ब्लू, व्हाइट, ऑरेंज आणि ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असणार आहे.

Web Title: Huawei pura x max will launch soon in unique wide foldable style know about features and design tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • Huawei
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
1

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
2

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
4

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.