Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसे काम करते WhatsApp चे Passkey फीचर? OTP पेक्षा चांगले की वाईट? जाणून घ्या सविस्तर

Whatsapp Passkey Feature: व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी पासकी नावाचे एक नवीन फीचर रिलीज करण्यात आले आहे. पण पासकी की ओटीपी असा प्रश्न नेहमीच यूजर्सच्या मनात असतो. तुम्ही कोणत्या फीचरचा वापर करता?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 19, 2026 | 11:34 AM
कसे काम करते WhatsApp चे Passkey फीचर? OTP पेक्षा चांगले की वाईट? जाणून घ्या सविस्तर

कसे काम करते WhatsApp चे Passkey फीचर? OTP पेक्षा चांगले की वाईट? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • WhatsApp मध्ये आलेले पासकी फीचर लॉगिन प्रक्रिया OTP पेक्षा जलद आणि अधिक सोपी बनवते.
  • पासकीमध्ये फिंगरप्रिंट, फेस अनलॉक किंवा PIN वापरल्यामुळे फिशिंग आणि SIM स्वॅपसारख्या हॅकिंगपासून अधिक सुरक्षितता मिळते.
  • OTP उपयुक्त असले तरी पासकी फीचर वेळ वाचवून युजर एक्सपीरियन्स अधिक चांगला करते.
अलीकडेच टेक कंपनी मेटाने त्यांच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपसाठी एक नवीन सिक्योरिटी फीचर लाँच केले होते. हे नवीन फीचर पासकी या नावाने सुरु करण्यात आले आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे पासकी फीचर लॉगिनची एक नवीन पद्धत आहे. यामध्ये यूजर्सना वारंवार ओटीपीची गरज भासत नाही. जेव्हा तुम्ही लॉगिन करता व्हॉट्सअ‍ॅप तुमच्या फोनचे फिंगरप्रिंट, फेस अनलॉक किंवा पिनद्वारे तुमची ओळख व्हेरिफाय करतो. म्हणजेच डिव्हाईसचे सिक्योरिटी फीचरच तुमची व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन आइडेंटिटी बनते. या नव्या पासकी फीचरमुळे लॉगिन प्रोसेस अधिक जास्त स्मूद आणि जलद होते.

पहिल्यांदाच घसरली Samsung Galaxy S26 Ultra ची किंमत! हजारो रुपयांनी स्वस्त झाला प्रीमियम फोन, वाचा ऑफर्स

ओटीपी आणि पासकीमध्ये फरक काय आहे?

ओटीपी असा एक कोड असतो जो एसएमएसद्वारे तुमच्या फोनवर पाठवला जातो. हे ओटीपी यूजर्स मॅन्युअली त्यांच्या अ‍ॅपमध्ये एंटर करतात. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप लॉगिन करण्याची प्रोसेस अधिक स्मूद आणि जलद होते. एसएमएसद्वारे पाठवला जाणारा हा कोड एका मर्यादित वेळेपर्यंत उपलब्ध असतो. यानंतर हा कोड एक्सपायर होतो. मात्र पासकीमध्ये कोणताही कोड वापरला जात नाही. या फीचरमध्ये केवळ फिंगरप्रिंट, फेस अनलॉक किंवा पिनचा वापर केला जातो. यानंतर तुम्ही थेट तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपध्ये लॉगिन करू शकता. ही प्रोसेस ओटीपीपेक्षा अधिक जास्त सोपी आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

कोण देते अधिक जास्त सुरक्षा?

सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं झाले तर पासकी फीचर ओटीपीपेक्षा जास्त सुरक्षित मानले जाते. फिशिंग किंवा सिम स्वॅप सारख्या पद्धतींचा वापर करून कधी कधी ओटीपी हॅक केला जाऊ शकतो. मात्र पासकीमध्ये तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स (जसे फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉक) चा वापर केला जातो. हे डिटेल्स कॉपी करणं किंवा चोरी करणं कठीण असतं.

लाँच होताच गायब झाला Nothing चा Warp अ‍ॅप! यूजर्सना बसला धक्का, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

पासकी की ओटीपी कोण तुमच्यासाठी चांगले?

ओटीपी आणि पासकी या दोन्हीमध्ये कोण जास्त सुरक्षित आणि चांगले आहे, असा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा अनेक लोकं फोनच्या पासकी फीचरला सपोर्ट करते. पासकी फीचर ओटीपीपेक्षा नेहमीच चांगले मानले जाते. ही एक सुरक्षित पद्धत देखील आहे. कधी कधी ओटीपीचा एसएमएस येण्यासाठी काही वेळ लागू शकतो. मात्र पासकीच्या बाबतीत असं होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. ओटीपी हे देखील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असले तरी, त्याचा वापर नवीन डिव्हाइस घेताना किंवा तुमच्या व्हॉट्सॲपचा बॅकअप घेताना केला जातो. पासकी वेळ वाचवते आणि यूजरचा अनुभव सुधारते.

Web Title: How whatsapp passkey feature works is it better than otp or not know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

फक्त दोन शब्द बोलताच लॉक होईल तुमचा स्मार्टफोन! क्षणातच सुरु करा ‘हे’ भन्नाट Voice फीचर… फॉलो करा या स्टेप्स
1

फक्त दोन शब्द बोलताच लॉक होईल तुमचा स्मार्टफोन! क्षणातच सुरु करा ‘हे’ भन्नाट Voice फीचर… फॉलो करा या स्टेप्स

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना
2

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे
3

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स
4

भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा? अर्ज करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.