Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: नव्या ईव्हेंट्सची गेममध्ये एंट्री! एक्सक्लुसिव बंडल्सपासून ग्रेनेड स्किनपर्यंत… प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

Free Fire MAX Events: गेममध्ये मे महिन्यात अनेक नवीन इव्हेंट्स लाईव्ह झाले आहेत. या इव्हेंट्समध्ये प्लेयर्सना फ्री रिवॉर्ड्स, लेजेंडरी गन स्किन्स, बंडल्स आणि दुर्मिळ इमोट्स जिंकण्याची संधी मिळत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 15, 2026 | 09:02 AM
Free Fire MAX: नव्या ईव्हेंट्सची गेममध्ये एंट्री! एक्सक्लुसिव बंडल्सपासून ग्रेनेड स्किनपर्यंत... प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

Free Fire MAX: नव्या ईव्हेंट्सची गेममध्ये एंट्री! एक्सक्लुसिव बंडल्सपासून ग्रेनेड स्किनपर्यंत... प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

Follow Us
Follow Us:
  • Free Fire MAX मधील बूयाह पास इव्हेंट मध्ये प्लेयर्सना एक्सक्लुसिव बंडल्स आणि ग्रेनेड स्किन्स मिळू शकतात.
  • MP5 x पॅराफल रिंग इव्हेंट 17 मेपासून सुरू होणार असून त्यात लेजेंडरी वेपन स्किन्स उपलब्ध असतील.
  • इमोट रॉयल आणि फेडेड व्हील इव्हेंटमध्ये दुर्मिळ इमोट्स आणि प्रिमियम कॉस्मेटिक आयटम्स जिंकण्याची संधी मिळत आहे.
ऑनलाईन बॅटल रॉयल गेम फ्री फायर मॅक्स (Free Fire MAX) मध्ये दर महिन्याला नवीन ईव्हेंट्स लाईव्ह होत असतात. ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मोफत रिवॉर्ड्स, गन स्किन, बंडल आणि इमोट्स जिंकण्याची संधी मिळते. गेममध्ये मे महिन्यात कोणते ईव्हेंट्स लाईव्ह झाले आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.

अखेर Android 17 वरून पडदा उठला! लवकरच बदलणार यूजर्सचा अनुभव… धाकड फीचर्स ठरणार गेमचेंजर

बुयाह पास ईव्हेंट

सध्या गेममध्ये सुरू असलेल्या चिजल ड्रीम थीम बुयाह पास ईव्हेंट प्रचंड चर्चेत आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेयर्सना एक्सक्लुसिव बंडल्स, ग्रेनेड स्किन आणि सुफरबोर्ड रिवॉर्ड्स स्वरूपात जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा ईव्हेंट गेममध्ये मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

अंडरसी मिस्ट्री ईव्हेंट

या ईव्हेंटमध्ये अंडरवॉटर थीमवर आधारित अनेक कॉस्मेटिक आयटम्स आणि धमाकेदार रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स अनलॉक करण्यासाठी प्लेअर्सना काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. हा ईव्हेंट गेममध्ये सुरु झाला असून पुढील काही आठवड्यांसाठी अ‍ॅक्टिव्ह राहणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

MP5 x पॅराफल रिंग ईव्हेंट

फ्री फायर मॅक्समध्ये येत्या दोन दिवसांत MP5 x पॅराफल रिंग ईव्हेंट देखील सुरु होणार आहे. या ईव्हेंटमध्ये दुर्मिळ इनक्यूबेटर वेपन स्किन्सची पुन्हा एकदा एंट्री होणार आहे. विशेष म्हणजे या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना लेजेंडरी MP5 आणि पराफल स्किन्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा ईव्हेंट 17 मे 2026 पासून गेममध्ये सुरु होणार आहे.

इमोट रॉयल ईव्हेंट

गेममधील आणखी एक ईव्हेंट म्हणजे इमोट रॉयल ईव्हेंट. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना नवीन स्विटन अप ईमोट जिंकण्याची संधी मिळणार आहे. ज्या प्लेअर्सना दुर्मिळ ईमोट्स गोळा करण्याची आवड आहे, अशा प्लेअर्सची या ईव्हेंटला पसंती मिळत आहे.

फेडेड व्हिल ईव्हेंट

या सर्व ईव्हेंट्ससोबतच गेममध्ये फेडेड व्हिल ईव्हेंट देखील अ‍ॅक्टिव्ह आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना स्पेशल फिस्ट स्किन्स, हॉर्स स्किन्स आणि प्रिमियम कॉस्मेटिक आयटम्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा ईव्हेंट मर्यादित काळासाठी सुरु राहणार असल्याने लवकरात लवकर यामध्ये सहभागी व्हा.

The Android Show I/O Edition: Google ची मोठी घोषणा! फाईल शेअरिंगपासून अँड्रॉईड ऑटोपर्यंत.. कंपनी घेऊन येणार भन्नाट फीचर्स

फ्री फायर मॅक्समधील काही ईव्हेंट 7 दिवसांसाठी सुरु असतात तर काही ईव्हेंट्स संपूर्ण महिना भरासाठी सुरु असतात. फ्री फायर मॅक्समध्ये नवीन ईव्हेंट्ससोबतच रिडीम कोड्स देखील जारी केले जातात. या रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना अनेक रिवॉर्ड्स मोफत क्लेम करण्याची संधी मिळते. हे कोड्स मर्यादित काळासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे प्लेअर्सना लवकरात लवकर कोड्स रिडीम करावे लागतात.

Web Title: Free fire max may events 2026 new rewards weapon skins and emotes revealed tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

घरातील सिनेमाचा अनुभव होणार खास! boAt चा नवा साउंडबार बाजारात; 600W पर्यंत साउंड, ड्युअल सबवूफरसह मिळणार जबरदस्त फीचर्स
1

घरातील सिनेमाचा अनुभव होणार खास! boAt चा नवा साउंडबार बाजारात; 600W पर्यंत साउंड, ड्युअल सबवूफरसह मिळणार जबरदस्त फीचर्स

Reliance Jio चा दबदबा वाढला! मुंबई-महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांसह बनला नंबर 1, पार केला 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा
2

Reliance Jio चा दबदबा वाढला! मुंबई-महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांसह बनला नंबर 1, पार केला 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा

Bumble ने बदलला डेटिंगचा मोठा नियम! आता मॅचनंतर महिला नाही तर पुरुषही करू शकणार पहिला मेसेज, जाणून घ्या सविस्तर
3

Bumble ने बदलला डेटिंगचा मोठा नियम! आता मॅचनंतर महिला नाही तर पुरुषही करू शकणार पहिला मेसेज, जाणून घ्या सविस्तर

Independence Day 2026: लाल किल्ल्यावरून पाहायचा आहे स्वातंत्र्यदिन सोहळा? आत्ताच घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस
4

Independence Day 2026: लाल किल्ल्यावरून पाहायचा आहे स्वातंत्र्यदिन सोहळा? आत्ताच घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.