Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: डायमंड खर्च न करता Emote-Bundle मिळवण्याची हीच आहे संधी, आताच Redeem करा हे कोड्स

Garena Free Fire Max Redeem Codes For 9 September 2025: डायमंड खर्च न करता देखील प्लेअर्स अनेक गेमिंग आयटम्स मोफत मिळवू शकतात. पण यासाठी गरज असते, गरनाने जारी केलेल्या रिडीम कोड्सची...

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 09, 2025 | 10:21 AM
Free Fire Max: डायमंड खर्च न करता Emote-Bundle मिळवण्याची हीच आहे संधी, आताच Redeem करा हे कोड्स

Free Fire Max: डायमंड खर्च न करता Emote-Bundle मिळवण्याची हीच आहे संधी, आताच Redeem करा हे कोड्स

Follow Us
Close
Follow Us:

गेमिंग कंपनी गरेनाने 9 सप्टेंबरसाठीचे रेडिम कोड्स जारी केले आहेत. हे रिडीम कोड्स म्हणजे प्लेअर्सना गेमिंग आयटम्स मिळवण्याची संधी असते. गरेनाचे रिडीम कोड्स अत्यंत पॉपुलर आहेत. डायमंडशिवाय गेमिंग आयटम्स मिळवण्यासाठी प्लेअर्ससाठी रेडिम कोड्स अत्यंत महत्त्वाचे असतात. प्लेअर्स रोज या रेडिम कोड्सची वाट बघत असतात.

सेलची वाट बघू नका! 10 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा हे 5 दमदार 5G स्मार्टफोन, 6000mAh बॅटरीने सुसज्ज

या स्पेशल गेमिंग आयटम्समुळे प्लेअर्सचा गेम खेळण्याचा अनुभव अधिक चांगला होता. हे कोड्स रिडीम करण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी जारी केले जातात. यावेळी प्लेअर्सना गेमिंग आयटम्स मोफत मिळवण्याची संधी असते. गॅरेनाद्वारे जारी केलेल्या फ्री फायर मॅक्स रिडीम कोडची मोठी मागणी आहे. हे कोड दररोज गेमर्ससाठी जारी केले जातात. या कोडची संख्या 12 ते 18 अंकांपर्यंत असते. नवीन गेमिंग कोडची यादी पाहूया… (फोटो सौजन्य – Pinterest)

  • FFPURTQPFDZ9
  • FFNRWTQPFDZ9
  • NPTF2FWSPXN9
  • RDNAFV2KX2CQ
  • FF6WN9QSFTHX
  • FFMTYQPXFGX6
  • FFRSX4CYHXZ8
  • FFDMNQX9KGX2
  • FFSGT9KNQXT6
  • XF4SWKCH6KY4
  • FFDMNSW9KG2
  • FFNGY7PP2NWC
  • FFKSY7PQNWHG
  • FFPURTXQFKX3
  • FFYNCXG2FNT4
  • FFNFSXTPVQZ9
  • FVTCQK2MFNSK
  • FFM4X2HQWCVK
  • FFMTYKQPFDZ9
  • FF4MTXQPFDZ9
  • XF4S9KCW7KY2

जर तुम्हाला हे कोड्स रिडीम करण्यासाठी अडचण येत असेल, तर समजून घ्या की हा कोड तुमच्या प्रदेशातील नाही किंवा तो वेळेच्या समाप्तीमुळे कालबाह्य झाला आहे. कारण कंपनी हे कोड मर्यादित काळासाठी आणि वेगवेगेळ्या प्रदेशांसाठी जारी केले जातात.

फ्री फायर मॅक्स हा सर्वाधिक खेळला जाणारा बॅटल रॉयल गेम आहे. या मोबाईल गेममध्ये अगदी शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी आणि शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी गेमिंग आयटम्सची गरज असते. जर तुम्हीही अशा खेळाडूंपैकी एक असाल आणि गेमच्या शेवटपर्यंत टिकून राहू शकत नसाल, तर हे गेमिंग टिप्स तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला येथे काही टिप्स देणार आहोत, ज्यांचे पालन करून तुम्ही शत्रूपासून दूर राहू शकाल आणि शेवटपर्यंत टिकून राहू शकाल.

ओप्पो, विवो नाही ही कंपनी आहे पाकिस्तान स्मार्टफोन युजर्सची पहिली पसंती, नाव तर तुम्हीही ऐकल नसेल

फ्री फायर मॅक्स टिप्स आणि ट्रिक्स

सेफ लोकेशन

फ्री फायर मॅक्समध्ये अनेक लोकेशन आहेत, जिथे गेमर्सची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे अशा ठिकाणी टिकून राहणे खूप कठीण आहे. अशा ठिकाणी उतरण्याऐवजी, कमी गेमर असलेल्या ठिकाणी उतरा. यामुळे तुम्हाला लूट गोळा करण्याची पूर्ण संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला गेमच्या शेवटपर्यंत टिकून राहणं अगदी सोपं आहे.

स्क्वॅड

फ्री फायर मॅक्समध्ये टिकून राहण्यासाठी तुमच्या ग्रुपसोबत टिकून राहा. चुकूनही त्यांच्यापासून वेगळे होऊ नका. याचा फायदा असा होईल की तुम्हाला वेळेवर मदत मिळेल, ज्यामुळे तुम्हाला गेममध्ये राहण्यास आणि अधिक किल्स मिळविण्यास मदत होईल.

मेडी पॅक्स

गरेना Free Fire Max मध्ये लँड केल्यानंतर जितक्या लवकर होऊ शकते तितक्या लवकर मेडी पॅक्स उचलण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही शत्रूच्या हल्ल्याला सहज तोंड देऊ शकाल आणि तुमचे आरोग्य बिघडणार नाही. यामुळे तुम्हाला खेळात टिकून राहण्यास मदत होईल.

Web Title: Free fire max redeem codes 9 september 2025 players will get emote bundle without diamond tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

‘TikTok भारतात परत येणार का?’ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले स्पष्ट उत्तर
1

‘TikTok भारतात परत येणार का?’ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले स्पष्ट उत्तर

ओप्पो, विवो नाही ही कंपनी आहे पाकिस्तान स्मार्टफोन युजर्सची पहिली पसंती, नाव तर तुम्हीही ऐकल नसेल
2

ओप्पो, विवो नाही ही कंपनी आहे पाकिस्तान स्मार्टफोन युजर्सची पहिली पसंती, नाव तर तुम्हीही ऐकल नसेल

Dish TV चा धमाका! स्मार्टफोनच्या किमतीत लाँच केला 4K स्मार्ट टीव्ही; आता DTH आणि OTT एकाच छताखाली
3

Dish TV चा धमाका! स्मार्टफोनच्या किमतीत लाँच केला 4K स्मार्ट टीव्ही; आता DTH आणि OTT एकाच छताखाली

युजर्सचा ताण होणार कमी, नोकरीमधील वाढते घोटाळे रोखण्यासाठी LinkedIn ने सादर केलं नवं फीचर
4

युजर्सचा ताण होणार कमी, नोकरीमधील वाढते घोटाळे रोखण्यासाठी LinkedIn ने सादर केलं नवं फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.