Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युजर्सचा ताण होणार कमी, नोकरीमधील वाढते घोटाळे रोखण्यासाठी LinkedIn ने सादर केलं नवं फीचर

नोकरी शोधणाऱ्यांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म LinkedIn एक उत्तम ठिकाणं मानलं जातं. या ठिकाणी अगदी फ्रेशर्सपासून अनुभव असलेल्यांपर्यंत सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 08, 2025 | 03:52 PM
युजर्सचा ताण होणार कमी, नोकरीमधील वाढते घोटाळे रोखण्यासाठी LinkedIn ने सादर केलं नवं फीचर

युजर्सचा ताण होणार कमी, नोकरीमधील वाढते घोटाळे रोखण्यासाठी LinkedIn ने सादर केलं नवं फीचर

Follow Us
Close
Follow Us:

भारताताली रोजगार बाजारपेठेत झपाट्याने बदल होत असल्याचं पहायला मिळत आहे. तरूणांना ऑनलाईन आणि इंटरनेटच्या माध्यमातून नोकरी शोधण्याच्या संधी वाढत आहेत. मात्र या वाढत्या संधीसोबत जोखीम आणि स्कॅम देखील वाढत आहेत. तरूणांना नोकरी शोधताना रोज अनेक घोटाळ्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांचे आर्थिक आणि भावनिक नुकसान देखील होत आहे. यामुळे आता अनेकांचा आत्मविश्वास देखील कमी होत असल्याचं पाहयला मिळत आहे. याच सर्वांचा विचार करून आता लिंक्डइनने एक नवीन फीचर फीचर सादर केलं आहे. ज्याच्या मदतीने नोकरी घोटाळ्यांमध्ये होणारी वाढ रोखली जाणार आहे.

Motorola Edge 60: Motorola ने केला धमाका, IFA 2025 मध्ये लाँच केले तीन नवे स्मार्टफोन्स; 7,000mAh बॅटरीने सुसज्ज

तज्ञांच्‍या मते, सर्वोत्तम संरक्षण म्हणजे दक्षता, जागरूकता आणि विश्वासार्ह साधने. या परिवर्तनामुळे गेल्या वर्षभरात भारतात लिंक्डइनवर सत्‍यापन स्वीकारण्याचे प्रमाण २.४ पट वाढले आहे, जेथे प्रोफेशनल्‍स कनेक्ट होताना, अर्ज करताना किंवा नियुक्‍ती करताना अधिक आत्मविश्वासाचा शोध घेतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

प्रोफेशनल्‍सची सुरक्षितता आणखी मजबूत करण्याच्‍या उद्देशाने लिंक्डइनने ऑनलाइन परस्परसंवाद अधिक सुरक्षित करण्यासाठी डिझाइन केलेली नवीन सत्‍यापन वैशिष्ट्ये लाँच केली आहेत:

विस्‍तारित कंपनी पेज व्हेरिफिकेशन: हे फीचर आता अधिक व्यवसायांसाठी खुले करण्यात आले आहे. यामध्ये पेड प्रीमियम पेज सबस्क्रिप्शन असलेल्या लहान व्यवसायांचा समावेश आहे. ८५ टक्‍के व्यवसाय ग्राहकांचे असं म्हणणं आहे की, व्यवसाय करताना विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे.

रिक्रूटर वर्कप्लेस व्हेरिफिकेशन: ‘रिक्रूटर’ किंवा ‘टॅलेंट अ‍ॅक्विझिशन स्पेशालिस्ट’ सारख्या रिक्रूटर जॉब टायटल जोडणाऱ्या किंवा अपडेट करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या प्रोफाइलमध्ये टायटल जोडण्यापूर्वी त्यांच्या कामाच्या ठिकाणाची पडताळणी करणे आवश्यक आहे. यामुळे नोकरी शोधणाऱ्यांना असा विश्वास निर्माण होतो की, ते खऱ्या प्रोफेशनल्‍सशी संवाद साधत आहे. त

कार्यकारी पदाचे सत्‍यापन: नेतृत्वाची तोतयागिरी रोखण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्षांसारख्या वरिष्ठ पदांची पडताळणी आवश्यक असेल. लिंक्डइनच्या विद्यमान सुरक्षा पायाभूत सुविधांवर आधारित है वैशिष्ट्ये युजर्ससाठी अत्यंत आवश्यक आहेत. या वैशिष्ट्यांच्या मदीतने बनावट खाती आणि घोटाळे नोंदवण्यापूर्वीच ब्लॉक होतात. ज्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांचा प्लॅटफॉर्मवरील विश्वास टिकून राहतो.

नोकरी शोधताना तंत्रज्ञानासोबतच जागरूकता देखील तितकीच महत्त्वाची आहे. लिंक्‍डइन इंडियाच्‍या लीगल अँड पब्लिक पॉलिसीच्‍या प्रमुख अदिती झा यांनी रोजगार शोधताना सुरक्षितता बाळगण्‍यासाठी काही टिप्स फॉलो करण्याचा सल्ला दिला आहे.

Huawei FreeBuds 7i: Huawei चं ग्राहकांसाठी खास सरप्राईज! 35 तासापर्यंत चालणारी बॅटरी आणि जेस्चर कंट्रोल सपोर्टसह नवीन ईयरबड्स लाँच

  • ऑनबोर्डिंग करण्यापूर्वी तुमचे बँक डिटेल्स शेअर करणं टाळा
  • तुम्हाला काही संशायस्पद वाटत असेल तर थांबा, कोणतेही एन्क्रिप्टेड सॉफ्टवेअर डाउनलोड करू नका
  • अधिक जास्त पैसे ऑफर करणाऱ्या आणि मोठ्या पदांचे आमिष दाखवणाऱ्या जाहिरांतीपासून सावध राहा
  • खाते सेटिंग्ज अपडेट ठेवा
  • नोकरी शोधताना लिंक्डइनच्या सुरक्षा फीचर्सचा वापर करा
  • कंपनीने शेअर केलेल्या जॉब पोस्‍टरची सत्यता नेहमी तपासा
  • लिंक्‍डइन त्यांच्या युजर्सना घातक आणि स्पॅम मॅसेजपासून सावध राहण्यासाठी वेळोवेळी वॉर्निंग्‍ज जारी करत असते
  • तुमचं अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी पासकी सेट करा
  • टू-स्‍टेप व्‍हेरिफिकेशनमुळे तुमच्या अकाऊंटची सुरक्षितता टिकून राहते

Web Title: Linkedin launch new features which will help to reduce job scam tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

सावधान! केवळ 2 आठवड्यांत बंद होऊ शकतं तुमचं X अकाऊंट, आत्ताच करा हे महत्त्वाचं काम नाहीतर…
1

सावधान! केवळ 2 आठवड्यांत बंद होऊ शकतं तुमचं X अकाऊंट, आत्ताच करा हे महत्त्वाचं काम नाहीतर…

iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन कसं असणार? समोर आली माहिती, जाणून घ्या सविस्तर
2

iPhone 18 Pro आणि iPhone 17e मॉडेलचे डिझाईन कसं असणार? समोर आली माहिती, जाणून घ्या सविस्तर

एलन मस्कचा नवा धमाका! Grokipedia च्या एंट्रीने वाढवली Wikipedia ची धाकधूक, टेक वर्ल्डमध्ये उडवली खळबळ
3

एलन मस्कचा नवा धमाका! Grokipedia च्या एंट्रीने वाढवली Wikipedia ची धाकधूक, टेक वर्ल्डमध्ये उडवली खळबळ

Gmail Data Leak: 183 मिलियन ईमेल पासवर्ड्स लीक! हॅकर्सपासून कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाऊंट? आत्ताच फॉलो करा या Tech Tips
4

Gmail Data Leak: 183 मिलियन ईमेल पासवर्ड्स लीक! हॅकर्सपासून कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाऊंट? आत्ताच फॉलो करा या Tech Tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.