Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diamonds, Emote आणि Pets मिळणार फ्रीमध्ये! Free Fire MAX प्लेअर्ससाठी जारी करण्यात आले आजचे रिडीम कोड्स, आताच करा Claim

Free Fire MAX Redeem Codes: फ्री फायर प्लेअर्ससाठी आजचे रेडिम कोड्स जारी करण्यात आले आहेत. या कोड्सच्या मदतीने प्लेअर्स डायमंड, पेट्स आणि ईमोट मिळवू शकतात. हे कोड्स तुम्हाला लवकरात लवकर क्लेम करावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 11, 2025 | 11:04 AM
Diamonds, Emote आणि Pets मिळणार फ्रीमध्ये! Free Fire MAX प्लेअर्ससाठी जारी करण्यात आले आजचे रिडीम कोड्स, आताच करा Claim

Diamonds, Emote आणि Pets मिळणार फ्रीमध्ये! Free Fire MAX प्लेअर्ससाठी जारी करण्यात आले आजचे रिडीम कोड्स, आताच करा Claim

Follow Us
Close
Follow Us:

फ्री फायर मॅक्स डेवलपर कंपनी गेमला अधिक मजेदार बनवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. कंपनी नेहमीच या गेममध्ये काहीतरी नवीन घेऊन येत असते. कंपनी गेममध्ये अनेक ईव्हेंट देखील घेऊन येत असते. ज्यामुळे प्लेअर्सना अनेक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. फ्री फायरमध्ये रिलीज केले जाणारे सर्व ईव्हेंट्स युजर्सचं लक्ष वेधून घेतात. या रिवॉर्ड्समध्ये वेपन्स, पेट्स, कॅरेक्टर बंडल, लूट क्रेट, डायमंड्स यांचा समावेश असतो.

iPhone 17 सीरीजच्या लाँचपूर्वीच स्वस्त झाला iPhone 16 Pro! मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी, ही Deal मिस करू नका

गेममध्ये मोफत रिवॉर्ड देणारे हे ईव्हेंट अधूनमधून रिलीज केले जात असले तरी, रिडीम कोड दररोज लाइव्ह असतात. प्लेयर्सना रिडीम कोडद्वारे मोफत रिवॉर्ड मिळवण्याची संधी देखील मिळते. गेममध्ये लाईव्ह होणाऱ्या ईव्हेंट्समध्ये फ्री रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना थोडी मेहनत करावी लागते. याशिवाय तुम्हाला हे रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी इन-गेम करेंसी Diamonds देखील खर्च करावे लागतात. डायमंड मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात. पण तुम्ही डायमंड आणि पैसे खर्च न करता देखील वेपन्स, पेट्स, कॅरेक्टर बंडल, लूट क्रेट, सारखे रिवॉर्ड्स मिळवू शकता. यासाठी तुम्हाला गरेनाने जारी केलेल्या रिडीम कोड्सचा वापर करावा लागणार आहे. तुम्हाला फक्त कंपनीच्या रिडेम्पशन साइटला भेट देऊन कोड रिडीम करायचा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

11 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेले रिडीम कोड्स

  • F2Q7W1E5R9T3Y6U4
  • F4Q8W2E6R1T5Y9U3
  • F5A9S3D7F1G4H8J2
  • F3L7P2O6I4U8Y1T5
  • F9A4S8D2F6G3H7J1
  • F5H9J1K8L4P2O6I3
  • F8S3D7F4G1H5J9K2
  • F1Z5X9C3V7B2N6M8
  • F7A1S5D9F2G6H3J7
  • F6Z1X5C2V8B4N9M3
  • F1L5P9O3I7U2Y4T8
  • F3H8J4K1L7P5O2I9
  • F6Q1W5E9R3T7Y2U4
  • F8L3P7O1I5U9Y2T6

Free Fire Max खेळणाऱ्या प्लेअर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आज गेममध्ये Festival Celebration Emote जिंकण्याची संधी आहे. प्लेअर्स आज अर्ध्या किंमतीत हे रिवॉर्ड जिंकू शकतात. याशिवाय, तुम्ही आज या गेममध्ये व्हॉट अ हार्टथ्रॉब बंडल आणि इटरनल डायमंड टॉप देखील अर्ध्या डायमंड्समध्ये खरेदी करू शकता. फ्री फायर मॅक्स गेममध्ये कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी आणि इव्हेंटद्वारे गेममध्ये मोफत वस्तू मिळविण्यासाठी डायमंड्स आवश्यक आहेत. Free Fire Max Daily Special हे गेममधील एक स्पेशल सेक्शन आहे. या सेक्शनमध्ये तुम्हाला गेममधील रेयर आइटम्स मिळवण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे केवळ दुर्मिळ वस्तूच नाही तर तुम्ही या स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंवर अर्ध्या दराने दावा करू शकता. खरं तर, या स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंवर 50 टक्के सूट उपलब्ध आहे.

Realme 15 Pro चा खास गेम ऑफ थ्रोन्स एडिशनल लवकरच होणार लाँच, अमेझिंग लूक आणि स्टायलिश डिझाईन… या फीचर्सनी असणार सुसज्ज

Daily Special Rewards

1.Eternal Diamond Top ची किंमत 899 डायमंड्स आहेत, पण आज Daily Special स्टोरमध्ये 449 डायमंड्सला खरेदी करण्याची संधी आहे.

2. Festival Celebration Emote ची किंमत 599 डायमंड्स आहेत, पण आज Daily Special स्टोरमध्ये 299 डायमंड्सला खरेदी करण्याची संधी आहे.

3. BP S10 Token ची किंमत 10 डायमंड्स आहेत, पण आज Daily Special स्टोरमध्ये 5 डायमंड्सला खरेदी करण्याची संधी आहे.

4. What a Heartthrob Bundle ची किंमत 1199 डायमंड्स आहेत, पण आज 599 डायमंड्सला खरेदी करण्याची संधी आहे.

5. Iron ची किंमत 99 डायमंड्स आहेत, पण आज 49 डायमंड्सला खरेदी करण्याची संधी आहे.

Web Title: Free fire max redeem codes for 11 august 2025 players will get diamonds emote and pets for free tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग
1

दिल्ली-मुंबई नंतर आता या शहरात सुरू होणार Apple चे नवीन रिटेल स्टोअर, सप्टेंबर महिन्यात होणार ग्रँड ओपनिंग

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये आज प्लेअर्सना आऊटफिट्ससह फ्री मिळणार Pets, फक्त करावं लागणार हे काम
2

Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये आज प्लेअर्सना आऊटफिट्ससह फ्री मिळणार Pets, फक्त करावं लागणार हे काम

सरकारला Online Gaming Bill ची काय गरज? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा खुलासा
3

सरकारला Online Gaming Bill ची काय गरज? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा खुलासा

ऑनलाइन गेमिंग बिलामुळे Dream 11 बंद होणार? BCCI लाही कोट्यवधींचा फटका बसणार?
4

ऑनलाइन गेमिंग बिलामुळे Dream 11 बंद होणार? BCCI लाही कोट्यवधींचा फटका बसणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.