Free Fire Max: फ्रीमध्ये मिळणार Gaming Items... Garena गेमर्ससाठी घेऊन आलीये स्पेशल रिडीम कोड्स
फ्री फायर मॅक्स गेमर्ससाठी आनंदाची बातमी आहे. फ्री फायर गेमची मालक असलेली कंपनी Garena ने गेमर्ससाठी आजचे म्हणजे 29 जुलैचे रिडीम कोड्स जारी केले आहेत. या रिडीम कोड्सच्या मदतीने गेमर्स डायमंड खर्च न करता आकर्षक गिफ्ट्स जिंकू शकतात. रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्स वेपन स्किन, आउटफिट, बंडल, इमोट, पेट आणि कॅरेक्टर सारखे आकर्षक रिवॉर्ड्स जिंकू शकतात. हे असे रिवॉर्ड्स आहेत, जे गेमर्सना शत्रूला हरवण्यासाठी आणि गेम जिंकण्यासाठी मदत करतात.
आला रे आला! Redmi चा स्वस्तात मस्त 5G Smartphone आला, 50MP कॅमेरासह कमाल फीचर्सनी सुसज्ज
वेपन स्किन, आउटफिट, बंडल, इमोट, पेट आणि कॅरेक्टर यांमुळे गेम खेळण्याची मजा आणखी वाढते. जे रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करावे लागतात किंवा ईव्हेंटमध्ये काही टास्क पूर्ण करावे लागतात, असे रिवॉर्ड्स आता प्लेअर्सना फ्रीमध्ये मिळवण्याची संधी आहे. प्लेअर्स गरेनाच्या ऑफिशियल रिडेम्पशन वेबसाइटवर जाऊन रिडीम कोड्सच्या मदतीने आकर्षक रिवॉर्ड्स मिळवू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
Free Fire Max चे नवीन रिडीम कोड पहिल्या 500 गेमर्ससाठी जारी केले जातात. त्यामुळे तुम्हाला या रिडीम कोडच्या मदतीने आकर्षक वस्तू जिंकायच्या असल्यास तुम्हाला घाई करावी लागणार आहे आणि कोड्स रिडीम करावे लागणार आहेत. पण लक्षात ठेवा हे कोड केवळ एकदाच रिडीम केले जाऊ शकतात. या कोडची संख्या 12 ते 16 अंकांची असते. जर फ्री फायर मॅक्स रोड रिडीम करतााना तुम्हाला स्क्रिनवर Error दिसत असेल तर या कोड्सची व्हॅलिडीटी संपली आहे. हे कोड्स ठरावीक काळानंतर आपोआप एक्सपायर होतात. जर तुमचा कोड देखील रिडीम होत नसेल, तर समजून घ्या की तो कोड तुमच्या प्रदेशातील नाही किंवा वेळेच्या मर्यादेमुळे तो एक्सपायर झाला आहे.
Free Fire Max मध्ये कंपनी त्यांच्या गेमर्ससाठी नेहमीच नवीन ईव्हेंट घेऊन येत असते. या ईव्हेंटमध्ये गेमर्ससना अनेक आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी देखील मिळते. आता आम्ही तुम्हाला गेममधील अशाच काही मजेदार ईव्हेंट्सबद्दल सांगणार आहोत.
M14 AUG Ring हा या यादीतील सर्वात लेटेस्ट ईव्हेंट आहे. हा ईव्हेंट अलीकडेच Free Fire Max मध्ये लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंट 2 आठवडे सुरु राहणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेयर्सना M14 Inner Nightmare, M14 Burning Lily, AUG Mars Landcrusher आणि AUG Ventus Oceanbust गन स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. या ईव्हेंटमध्ये एका स्पिनची किंमत 20 डायमंड्स आहे, तर 5 स्पिनसाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.
Fist X Gun Skin ईव्हेंटमध्ये प्लेयर्सना Fist सह प्रीमियम M590 Collage Art आणि USP-2 Sharp Tactician सारख्या गन स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. या ईव्हेंटमध्ये, 1 स्पिनची किंमत 9 डायमंड्स आहे. त्याच वेळी, 1 राउंडची किंमत 1033 डायमंड्स आहे.
जुलै महिन्यात सुरु झालेला Evo Vault येत्या काही दिवसांतच संपणार आहे. या ईव्हेंटमध्ये गेमर्स P90 Gilded Corrosion, MP5 Platinum Divinity, M1014 Scorpio Shatter आणि M14A1 Infernal Draco सारख्या इवो गन स्किन जिंकू शकतात. या ईव्हेंटमध्ये, 1 स्पिनची किंमत 4 डायमंड्स आणि 10 + 1 स्पिनची किंमत 40 डायमंड्स आहे.