
Free Fire Max: 'HEARTROCKER' रिंग इव्हेंटने जिंकली गेमर्सची मनं! प्रीमियम बंडलसोबत क्लेम करा एक्सक्लूसिव स्किन
फ्री फायर मॅक्सचा हॉर्टरॉकर रिंग इव्हेंट अलीकडेच गेममध्ये लाईव्ह झाला आहे. हा इव्हेंट पुढील 12 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. यादरम्यान स्पिन करून प्लेयर्सना हॉर्टरॉकर बंडल क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच हॉर्टरॉकर वेपन स्किन आणि हॉर्टरॉकर टोकन अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)