Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन

TCL Nxtpaper 70 Pro: CES 2026 ईव्हेंटमध्ये TCL ने एक मोठा धमाका केला आहे. कंपनीने असा एक स्मार्टफोन लाँच केला आहे, जो तुमच्या गरजेनुसार चक्क डिस्प्ले मोड बदलतो. यामुळे यूजर्सच्या डोळ्यांवर परिणाम होत नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 07, 2026 | 01:08 PM
CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन

Follow Us
Close
Follow Us:
  • CES 2026 मध्ये Nxtpaper 70 Pro ची घोषणा
  • डिस्प्ले मोड एडजस्ट करण्याची सुविधा
  • TCL Nxtpaper 70 Pro स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात लाँच होणार
TCL ने CES 2026 मध्ये Nxtpaper 70 Pro ची घोषणा केली आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन लेटेस्ट एडिशन Nxtpaper 4.0 सह सादर करण्यात आला आहे. यामुळे यूजर्सना एक डेडिकेटेड ‘Nxtpaper Key’ द्वारे वेगवेगळ्या मोड्समध्ये स्विच करण्याची सुविधा मिळते. मिळालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन मॉडर्न डिजिटल वापरासाठी तयार करण्यात आला आहे. म्हणजेच यूजर्स हा स्मार्टफोन दिवसभर वापरू शकतात आणि त्याचा डिस्प्ले मोड त्यांच्या हिशोबाने एडजस्ट करू शकतात.

अखेर तो क्षण आलाच! Vivo चे दोन स्मार्टफोन्स लाँच, 6000mAh बॅटरी आणि दमदार 5G परफॉर्मंस… सुरुवातीची किंमत केवळ 19,300 रुपये

TCL Nxtpaper 70 Pro किंमत आणि उपलब्धता

यूरोपमध्ये 256GB स्टोरेज आणि बंडल एक्सेसरीजवाल्या TCL Nxtpaper 70 Pro ची किंमत EUR 339 म्हणजेच सुमारे 35,800 रुपये आहे. तर बंडल एक्सेसरीजवाल्या 512GB व्हेरिअंटची किंमत EUR 389 म्हणजेच सुमारे 41,100 रुपये आहे. हा स्मार्टफोन नेबुलर गोल्ड आणि स्टेलर ब्लू फिनिशमध्ये उपलब्ध आहे. TCL Nxtpaper 70 Pro स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन यूरोप, एशिया-पैसिफिक, नॉर्थ अमेरिका, मिडिल ईस्ट आणि अफ्रीका आणि लॅटिन अमेरिकामध्ये उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – X) 

The Ultimate Phone for Your Eyes: The new TCL NXTPAPER 70 Pro is your solution to countless hours of screen time, dry eyes and mental fatigue: – Anti-glare NXTPAPER 4.0 display = No Squinting
– TruePaper Restoration Tech = Smooth & Soft Viewing
– Dim-light Protection = Safer… pic.twitter.com/nqh1yExO7B
— TCL Mobile (@TCLMobileGlobal) January 6, 2026

TCL Nxtpaper 70 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

TCL Nxtpaper 70 Pro चे मुख्य डेडिकेटेड Nxtpaper Key आहे. हे फिजिकल बटन यूजर्सना तीन डिस्प्ले मोड्स बदलण्याची सुविधा देतो. कलर पेपर मोडमध्ये फुल-कलर डिस्प्ले पाहायला मिळतो. तर इंक पेपर मोडमध्ये वाचनासाठी रंग आउटपुट कमी करतो. मॅक्स इंक मोड डिस्प्लेला मोनोक्रोम बनवतो ज्यामुळे वाचनामधील विचलितता कमी होते. TCL ने दावा केला आहे की, मॅक्स इंक मोडमध्ये Nxtpaper 70 Pro 7 दिवसांपपर्यंत रीडिंग आणि 26 दिवसांपपर्यंत स्टँडबाय टाइम ऑफर करतो. या मोडमध्ये एक प्रीइंस्टॉल्ड बुक लाइब्रेरी आणि अनेक AI रीडिंग टूल्स जसे AI आउटलाइन, AI Q&A, AI ऑडियोबुक, आणि AI पॉडकास्ट देण्यात आले आहे. यूजर्स ब्राउजिंग, स्ट्रीमिंग किंवा सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी कोणत्याही वेळी फुल-कलर डिस्प्लेवर स्विच करू शकतात.

TCL Nxtpaper 70 Pro ऑप्शनल लो-लेटेंसी, प्रेशर-सेंसिटिव T-Pen सह जोडल्यानंतर स्टाइलस इनपुटला देखील सपोर्ट करतो. हे नैसर्गिक हँडराइटिं अनुभव देतो. यासोबतच यामध्ये ऑफ-स्क्रीन मेमो, AI हँडराइटिंग इनपुट आणि AI-जेनरेटेड कवर किंवा बुलेट जर्नल सारखे फीचर्स देखील दिले आहेत. TCL ने हे डिव्हाईस काम, क्रिएटिविटी आणि एंटरटेनमेंटसाठी ऑल-इन-वन टूल म्हणून सादर केले आहे. दिर्घकाळ वापर केल्यानंतर देखील डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी TCL Nxtpaper 70 Pro ला TÜV आणि SGS सर्टिफिकेशन मिळाले आहे.

Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण

कंपनीचं असं म्हणणं आहे की, या डिव्हाईसमध्ये सात कोर आई-केयर टेक्नोलॉजी इंटीग्रेटेड आहे. यामध्ये नेचुरल लाइट डिस्प्ले, DC डिमिंगद्वारे झिरो फ्लिकर, ब्लू लाइट प्यूरिफिकेशन, रिफ्लेक्शन-फ्री आणि एंटी-ग्लेयर व्यूइंग, डिम-लाइट आई प्रोटेक्शन, सर्कैडियन स्क्रीन कम्फर्ट आणि TruePaper रेस्टोरेशन टेक्नोलॉजी समाविष्ट आहे. TCL चं असं म्हणणं आहे की, हे हँडसेट डिस्प्ले सर्कुलर पोलराइज्ड लाइटचा वापर करते. TCL Nxtpaper 70 Pro मध्ये 1.0um सेंसर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 50 मेगापिक्सेलचा मुख्य रियर कॅमेरा आहे. फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी शूटर देखील आहे. TCL Nxtpaper 70 Pro मध्ये 5,200mAh बॅटरी दिली आहे, जी 33W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Tcl introduced display mode changing smartphone at ces 2026 event tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • smartphone
  • tech event
  • Tech News

संबंधित बातम्या

अखेर तो क्षण आलाच! Vivo चे दोन स्मार्टफोन्स लाँच, 6000mAh बॅटरी आणि दमदार 5G परफॉर्मंस… सुरुवातीची किंमत केवळ 19,300 रुपये
1

अखेर तो क्षण आलाच! Vivo चे दोन स्मार्टफोन्स लाँच, 6000mAh बॅटरी आणि दमदार 5G परफॉर्मंस… सुरुवातीची किंमत केवळ 19,300 रुपये

डिजाईन पाहताच प्रेमात पडाल… Realme 16 Pro सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल खूश
2

डिजाईन पाहताच प्रेमात पडाल… Realme 16 Pro सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल खूश

व्हिडिओ कॉलचा मोह आज्जीलाही आवरेना… हात थरथरत असतानाही नातीकडून घेतले प्रक्षिक्षण, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral
3

व्हिडिओ कॉलचा मोह आज्जीलाही आवरेना… हात थरथरत असतानाही नातीकडून घेतले प्रक्षिक्षण, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

दमदार लूक, शानदार परफॉर्मन्स… 108MP कॅमेऱ्यासह Redmi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, किंमत केवळ इतकी
4

दमदार लूक, शानदार परफॉर्मन्स… 108MP कॅमेऱ्यासह Redmi चा नवा 5G स्मार्टफोन लाँच, किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.