
Free Fire Max: फ्री फायर मॅक्स खेळाडूंना सरप्राईज, इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी! 29 सप्टेंबरचे रिडीम कोड जाहिर
फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी आजचे 29 सप्टेंबरसाठीचे रिडीम कोड्स जारी करण्यात आले आहेत. फ्री फायर मॅक्स प्लेअर्स या कोड्सची अगदी आतुरतेने वाट पाहत होते. या रिडीम कोड्सच्या मदतीने आज प्लेअर्सना वेपन, ग्लू वॉल स्किन, इमोट आणि पेट असे गेमिंग आयटम्स फ्रीमध्ये मिळणार आहेत. Free Fire Max मध्ये रिडीम कोड्ससाठी कोणतेही पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण गरेना रोज त्यांच्या प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स जारी करत असते. या रिडीम कोड्सच्या मदतीने मोफत रिवॉर्ड्स मिळतात. (फोटो सौजन्य – Pinterest)