Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डायमंड खर्च न करता मिळणार इमोट आणि लूट क्रेट, हे आहेत आजचे Free Fire Max Codes! आत्ताच करा Redeem

Free Fire Max Redeem Code Today 6 June 2025: जर तुम्ही आजच्या म्हणजेच 3 जून 2025 च्या रिडीम कोडची वाट पाहत असाल तर इथे तुम्हाला आजच्या कोडची संपूर्ण यादी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 03, 2025 | 10:52 AM
डायमंड खर्च न करता मिळणार इमोट आणि लूट क्रेट, हे आहेत आजचे Free Fire Max Codes! आत्ताच करा Redeem

डायमंड खर्च न करता मिळणार इमोट आणि लूट क्रेट, हे आहेत आजचे Free Fire Max Codes! आत्ताच करा Redeem

Follow Us
Close
Follow Us:

फ्री फायर मॅक्समधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे रिडीम कोड्स. रिडीम कोड्समुळे प्लेअर्सना नवीन आणि आकर्षक रिवॉर्ड्स मिळतात.यामुळेच फ्री फायर मॅक्सच्या रिडीम कोडला प्रचंड डिमांड आहे. या गेममध्ये तुम्हाला कोणतीही खरेदी करायची असेल तर इन-गेम करेंसी डायमंड खर्च करावे लागतात. पण रेडिम कोड्समुळे प्लेअर्सना अनेक वस्तू फ्रीमध्ये मिळतात. यामुळे फ्री फायर मॅक्स गेमर्स या कोड्सची प्रचंड वाट पाहत असतात.

Jio यूजर्ससाठी आनंदाची बातमी! मुकेश अंबानी देत आहेत 20GB फ्री डेटा, या रिचार्ज प्लॅन्सवर सुरु आहे ऑफर

गेम तयार कंपनी गरेनाचा असा दावा आहे की, गेमिंग कोड्समुळे गेम अधिक मजेदार होता आणि प्लेअर्सना डायमंड खर्च केल्याशिवाय धमाकेदार आइटम जिंकण्याची संधी मिळते. Free Fire Max चे रिडीम कोड रोज रिलीज होतात. या रिडीम कोडची संख्या 12 ते 16 अंकांपर्यंत असते. या कोड्समध्ये नंबर आणि अक्षरांंचं मिश्रण असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रिडीम कोड मर्यादित काळासाठी उपलब्ध असून पहिले 500 गेमर्सचं हे कोड रिडीम करू शकतात. हे कोड्स केवळ एकदाच रिडीम केले जाऊ शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Free Fire Max Redeem Codes 6 June 2025

  • CVBN45QWERTY
  • GFDS78POIUAS
  • JHGF01LKJHGF
  • BNML12ZXCVBN
  • LKJH67QWERTB
  • POIU90ZXCVNM
  • TREW23ASDFGH
  • YUIO56BNMLKJ
  • MNBV34ASDFZX
  • YUIO34LKJMNB
  • ASDF67GHJKL9
  • ZXCV23BNMLKP
  • HJKL56POIUYT
  • QWER89ASDFGH

कोड रिडीम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या कंम्युटर किंवा लॅपटॉपवर गरेनाची ऑफिशियल रिडेम्पशन वेबसाइट ओपन करा
  • या साईटवर तुमच्या गुगल किंवा फेसबूक आयडीने लॉगिन करा
  • आता तुम्हाला स्क्रीनवर एक बॉक्स दिसेल त्या बॉक्समध्ये आजचा कोड कॉपी करून पेस्ट करा
  • आता सर्वात आधी कोड कंफर्म करा आणि त्यनंतर सबमिट करा
  • आता हा कोड रिडीम झाल्यानंतर तुम्हाला रिवॉर्ड मिळणार आहे

फ्री फायर मॅक्स गेममध्ये नवीन इव्हो अ‍ॅक्सेस पासची सुरुवात झाली आहे. गेम डेव्हलपर कंपनी दर महिन्याला प्लेअर्ससाठी एक नवीन इव्हो अ‍ॅक्सेस सबस्क्रिप्शन पास आणते. या पाससह, खेळाडूंना गेममध्ये मोफत पेट्स पॅक, कॅरेक्टर पॅक, स्पेशल चॅट बबल, एक्स्ट्रा आउटफिट स्लॉट आणि 100 हून अधिक फ्रेंड्स स्लॉट्सचा अ‍ॅक्सेस मिळतो, शिवाय इव्हो गन स्किन देखील पूर्णपणे मोफत मिळते. जून महिन्यात या पाससह, तुम्हाला MP40- प्रीडेटरी कोब्रा आणि G18- अल्टिमेट अचीव्हर सारख्या गन स्किन मिळवण्याची संधी मिळणर आहे.

Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा पावरफुल, पण फोटो मात्र बेकार; या 5 सेटिंग्ज करणार तुमची मदत

गेम डेव्हलपर कंपनीने जून महिन्यासाठीचे फ्री फायर मॅक्स इव्हो अ‍ॅक्सेस सबस्क्रिप्शन पास जारी केले आहे. या इव्हो अ‍ॅक्सेसमुळे प्लेअर्सना एकाच वेळी गेममधील अनेक आयटमचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे. हा पास 2 जुलै 2025 पर्यंत व्हॅलिड असणार आहे. या पासमुळे तुम्हाला जून महिन्यात दोन इव्हो गन स्किन्स MP40- प्रीडेटरी कोब्रा आणि G18- अल्टिमेट अचीव्हर मिळतील. याशिवाय, यात मोफत पेट पॅक, मोफत कॅरेक्टर पॅक, स्पेशल चॅट बबल, 100 हून अधिक मित्रांसाठी स्लॉट आणि अतिरिक्त आउटफिट स्लॉट समाविष्ट आहेत.

Web Title: Free fire max redeem codes today 6 june 2025 users will get emote in free tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 10:52 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम
1

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
2

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt
3

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?
4

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.