Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX vs PUBG Mobile: कोणता गेम आहे खरा किंग? गेमप्ले, ग्राफिक्स आणि परफॉर्मन्समधील फरक जाणून घ्या

आजच्या मोबाईल गेमिंग दुनियेत फ्री फायर मॅक्स आणि पबजी मोबाईल हे गेम्स प्रचंड लोकप्रिय आहेत. दोन्ही गेम्समध्ये अ‍ॅक्शन आणि सर्व्हायव्हलचा थरार असला तरी त्यांच्या फीचर्स, गेमप्ले आणि परफॉर्मन्समध्ये महत्त्वाचे फरक आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 04, 2026 | 10:26 AM
Free Fire MAX vs PUBG Mobile: कोणता गेम आहे खरा किंग? गेमप्ले, ग्राफिक्स आणि परफॉर्मन्समधील फरक जाणून घ्या

Free Fire MAX vs PUBG Mobile: कोणता गेम आहे खरा किंग? गेमप्ले, ग्राफिक्स आणि परफॉर्मन्समधील फरक जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये मॅच 10–15 मिनिटांची असते.
  • पबजी मोबाईल मध्ये 20–30 मिनिटांची लांब आणि अधिक रियलिस्टिक मॅच मिळते.
  • फ्री फायर मॅक्समध्ये युनिक कॅरेक्टर स्किल्स मिळतात.
आजच्या काळात मोबाईल गेमिंगमध्ये दोन बॅटल रॉयल गेम्स प्लेअर्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. यामध्ये फ्री फायर मॅक्स आणि पबजी मोबाईल या दोन्हीचा समावेश आहे. दोन्ही मोबाईल गेम्स अ‍ॅक्शन, सरवाईव्हल आणि शूटिंगचा अतिशय चांगला अनुभव ऑफर करतात. दोन्ही गेम्समधील अनुभव काही प्रमाणात सारखा असला तरी देखील या दोन्ही मोबाईल गेम्समध्ये काही फरक देखील आहे.

Census 2027: लॉगिनपासून घराच्या लोकेशनपर्यंत… ऑनलाईन असा भरा जनगणना फॉर्म, स्टेप-बाय-स्टेप वाचा संपूर्ण प्रोसेस

गेमप्ले आणि ड्युरेशन

सर्वात आधी गेमप्ले आणि ड्युरेशन याबाबत जाणून घेऊया. फ्री फायर मॅक्स मध्ये एक मॅच सुमारे दहा ते पंधरा मिनिटांची असते. तर पबजी मोबाईलमधील एक मॅच सुमारे 20 ते 30 मिनिटांपर्यंत सुरू असते. जर तुम्हाला कमी वेळात जास्त आणि वेगवान खेळाचा अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही फ्री फायर मॅक्सची निवड करू शकता. पण तुम्हाला दीर्घकाळ आणि रियलॅस्टिक मॅच खेळण्यात आनंद मिळत असेल तर पबजी मोबाईल तुमच्यासाठी बेस्ट आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ग्राफिक्स आणि व्हीज्यूअल्स

पबजी मोबाईल त्यांच्या रियलॅस्टिक ग्राफिकसाठी ओळखला जातो. यामध्ये नकाशे, बंदुकी आणि कॅरेक्टर अत्यंत खरे वाटतात. फ्री फायर मॅक्समधील ग्राफिक्स थोडे कलरफुल आणि थोडे ॲनिमेटेड स्टाईल असतात. कमी रॅम असलेल्या फोनमध्ये देखील फ्री फायर मॅक्स अतिशय स्मूथ चालतो. मात्र पबजी मोबाईल खेळण्यासाठी पावरफुल डिव्हाईस गरजेचे असते.

कंट्रोल आणि अडथळे

दोन्ही गेम्समधील कंट्रोल आणि अडथळे वेगवेगळे आहेत. फ्री फायर मॅक्स नवख्या खेळाडूंसाठी अतिशय चांगला गेम मानला जातो. याचा गेमप्ले अतिशय साधा आहे आणि नवीन प्लेयर हा गेम अतिशय जलद शिकू शकतात. पबजी मोबाईल थोडा आव्हानात्मक आहे. कारण यामध्ये रिकॉइल कंट्रोल, निशाणा साधनं आणि स्ट्रॅटेजी जास्त महत्त्वाची असते.

कॅरेक्टर्स आणि शक्ती

फ्री फायर मॅक्स मध्ये प्रत्येक कॅरेक्टरची एक वेगळी शक्ती असते. ज्यामुळे गेम युनिक बनतो. पबजी मोबाईलमध्ये अशी सिस्टीम नाही.

आकार आणि परफॉर्मंस

हा देखील एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. फ्री फायर मॅक्सचा आकार पबजी मोबाईलच्या तुलनेत कमी असतो आणि लो स्टोरेज असलेल्या फोनमध्ये देखील फ्री फायर मॅक्स अगदी सहज खेळला जाऊ शकतो. मात्र पबजी मोबाईलचा आकार मोठा असतो. त्यामुळे स्मूथ गेमप्ले अनुभव पाहिजे असेल तर तुम्हाला हाय एंड डिव्हाईसची गरज असते.

विशलिस्ट तयार केली का? ‘या’ महिन्यात सुरु होणार Amazon Prime Day Sale… या यूजर्सना होणार मोठा फायदा

कम्युनिटी आणि ई-स्पोर्ट्स

कम्युनिटी आणि ई-स्पोर्ट्सबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही गेम्सचा खेळाडू वर्ग मोठा आहे. ई-स्पोर्ट्समध्ये पबजी मोबाईल अधिक लोकप्रिय आहे, पण फ्री फायर मॅक्सची लोकप्रियता सुद्धा वेगाने वाढत आहे.

Web Title: Free fire max vs pubg mobile what is the difference between both games including gameplay graphics and performance tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.