
Free Fire Max: गेममध्ये सुरु झालाय Wall Royale ईव्हेंट, ब्रायनी शोर – ऑस्पिशस इयर ग्लू वॉल स्किन मिळवण्याची सुवर्णसंधी
तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही
फ्री फायर मॅक्समध्ये नवीन वॉल रॉयल ईव्हेंट आजपासून लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट गेमर्ससाठी पुढील 7 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटदरम्यान स्पीन करून प्लेअर्स ग्लू वॉल स्किनसोबतच टॉप, बॉटम आणि वेपन लूट क्रेट सारखे अनेक गेमिंग आयटम्स क्लेम करू शकतात. (फोटो सौजन्य – Instagram)