Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: क्रिसमसच्या मूहूर्तावर गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी

Garena Free Max Redeem Codes For 5 December 2025: फ्री फायर मॅक्समध्ये नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. हा ईव्हेंट प्लेअर्सना नवीन रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी देणार आहे. याशिवाय आजचे रिडीम कोड्स देखील जारी झाले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 05, 2025 | 09:40 AM
Free Fire Max: क्रिसमसच्या मूहूर्तावर गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी

Free Fire Max: क्रिसमसच्या मूहूर्तावर गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी

Follow Us
Close
Follow Us:
  • गोल्ड, स्किन्स आणि डायमंड जिंकण्याची जबरदस्त संधी
  • Free Fire Max मध्ये आले भन्नाट रिवॉर्ड्स
  • प्लेअर्ससाठी एक्सक्लुझिव्ह क्रिसमस गिफ्ट्स अनलॉक करण्याची जबरदस्त संधी
फ्री फायर मॅक्समध्ये विंटर सीजन आणि क्रिसमस च्या निमित्ताने एका नव्या इव्हेंटची एन्ट्री झाली आहे. फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्ससाठी फ्रॉस्टी सीझन लाईव्ह झाला आहे. यामध्ये प्लेयर्सना आकर्षक वेपन लूट क्रेट जिंकण्याची संधी मिळणार आहे. हे वेपन लूट क्रेट मोफत अनलॉक करून प्लेयर्स प्रीमियम गन स्किन प्राप्त करू शकतात. यासोबतच प्लेयर्सना एक्सक्लूसिव स्वीट ड्रीम्स पॅन स्किन देखील मिळणार आहे. हे सर्व क्लेम करण्यासाठी डायमंडची गरज नाही.

Tech Tips: Google Pay मध्ये डेबिट कार्डशिवाय बदलायचा UPI पिन? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

फ्री फायर मॅक्स फ्रॉस्टी सीझन

फ्री फायर मॅक्स फ्रॉस्टी सीझन एक टास्क बेस्ड इव्हेंट आहे. म्हणजेच प्लेयर्सना रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. यामध्ये विंटर बोन्स आणि सँटा चॉईस गन स्किन मिळणार आहे. याशिवाय, या इव्हेंटमध्ये प्लेअर्स पॅन-स्वीट ड्रीम्स स्किन देखील क्लेम करू शकतात. (फोटो सौजन्य – YouTube)

गेममध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • सँटा चॉईस वेपन लूट क्रेट
  • विंटर बोन्स वेपन लूट क्रेट
  • पॅन-स्वीट ड्रीम्स स्किन

टास्क

फ्री फायर मॅक्समध्ये 10 वेळा cs रँक्ड मॅच खेळल्यांनतर प्लेअर्सना चॉईस वेपन लूट क्रेट मिळणार आहे. 15 वेळा सीएस रँक्ड मॅच खेळल्यानंतर प्लेयर्सना विंटर बोन्स वेपन लूट क्रेट मिळणार आहे. तसेच 25 वेळा सीएस रँक्ड खेळल्यानंतर प्लेयर्सना पॅन-स्वीट ड्रीम्स स्किन रिवॉर्ड स्वरूपात जिंकण्याची संधी मिळणार आहे.

कसं जिंकू शकत रिवॉर्ड्स ?

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • होम स्क्रीनवर दिसणाऱ्या इव्हेंट सेक्शनमध्ये जा.
  • आता तुम्हाला ऍक्टिव्हिटी सेक्शनमध्ये Frosty Season इव्हेंट दिसेल त्यावर टॅप करा.
  • टास्क पूर्ण करा.
  • यानंतर सेक्शनमध्ये जाऊन क्लेम बटन वर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
Ray-Ban Meta Gen 2: भारतात सुरु झाली स्मार्ट ग्लासेसची विक्री, अपग्रेडेड कॅमेरा आणि अशा खास फीचर्सने सुसज्ज

गरनाने जारी केलेले हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FF5B6YUHBVF3
  • FF7TRD2SQA9F
  • FF8HG3JK5L0P
  • FFB2GH3KJL56
  • XZJZE25WEFJJ
  • FF9MJ31CXKRG
  • FFIC33NTEUKA
  • ZZZ76NT3PDSH
  • FFCMCPSJ99S3
कोड्स रिडीम करण्यासाठी प्लेअर्सना काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. प्लेअर्स गरेनाच्या अधिकृत रिडेम्पशन वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्यानंतर वेबसाईटवर फेसबूक आयडीने लॉगिन करा. त्यानंतर स्क्रीनवर बॉक्समध्ये कोड कॉपी करून पेस्ट करा. त्यानंतर कंफर्म करून सबमिट करा.

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Frosty season event live in free fire max players can win this rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 09:40 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

2 अब्ज डॉर्लसच्या ‘व्हाइट स्पेस’वर नजर! ICH NEXT- Peclers Paris कडून भारत-प्रथम ग्लोबल लोकल ट्रेंड इंटेलिजन्स सर्व्हिसची घोषणा
1

2 अब्ज डॉर्लसच्या ‘व्हाइट स्पेस’वर नजर! ICH NEXT- Peclers Paris कडून भारत-प्रथम ग्लोबल लोकल ट्रेंड इंटेलिजन्स सर्व्हिसची घोषणा

दिसायला भारी, परफॉर्मन्स जबरदस्त! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
2

दिसायला भारी, परफॉर्मन्स जबरदस्त! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Red Magic 11 Air: चार्जिंगची चिंता आता विसरा! 7000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ऐकून बसेल धक्का
3

Red Magic 11 Air: चार्जिंगची चिंता आता विसरा! 7000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ऐकून बसेल धक्का

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर
4

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.