Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सॅमसंग गॅलेक्‍सी टॅब ए११ भारतात लाँच, दैनंदिन वापरासाठी ठरणार बेस्ट पर्याय! फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Samsung Galaxy Tab A11: सॅमसंगचा नवीन टॅब्लेट भारतात लाँच करण्यात आला आहे. हे डिव्हाईस दैनंदिन वापरासाठी आणि सर्व वयोगटातील लोकांसाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याचे फीचर्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 05, 2025 | 01:30 PM
सॅमसंग गॅलेक्‍सी टॅब ए११ भारतात लाँच, दैनंदिन वापरासाठी ठरणार बेस्ट पर्याय! फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

सॅमसंग गॅलेक्‍सी टॅब ए११ भारतात लाँच, दैनंदिन वापरासाठी ठरणार बेस्ट पर्याय! फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • गॅलेक्‍सी टॅब ए११ भारतात लाँच
  • गॅलेक्‍सी टॅब ए११ मध्‍ये ८.७ इंच डिस्‍प्‍लेसह ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट
  • गॅलेक्‍सी टॅब ए११ मध्‍ये ५१०० एमएएच बॅटरी
भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड सॅमसंगने एक नवीन डिव्हाईस लाँच केलं आहे. सॅमसगंने भारतात गॅलेक्‍सी टॅब ए११ लाँच केला. या टॅब्‍लेटमध्‍ये सर्व वयोगटातील वापरकर्त्‍यांसाठी सर्वोत्तम मनोरंजन, सुलभ कार्यक्षमता आणि वैविध्‍यता आहे. त्यामुळे हे टॅब्लेट रोजच्या वापरासाठी अतिशय योग्य ठरणार आहे. या टॅब्लेटमध्ये ८.७ इंच डिस्‍प्‍लेसह ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. हा टॅब्लेट बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे.

Android वर संपला फ्रॉडचा खेळ! बँकिंग अ‍ॅप्ससाठी Google घेऊन आला इन-कॉल स्कॅम प्रोटेक्शन, अशा पद्धतीने करणार काम

गॅलेक्‍सी टॅब ए११ चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

गॅलेक्‍सी टॅब ए११ मध्‍ये ८.७ इंच डिस्‍प्‍लेसह ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट दिला आहे, ज्‍यामधून वेब ब्राऊज करायचे असो, सोशल मीडिया पाहायचे असो किंवा तुमचे आवडे शोज पाहायचे असो कोणत्‍याही प्रकाशामध्‍ये अद्वितीय व्‍युइंग आणि सुलभ स्‍क्रॉलिंग अनुभव मिळतो. गॅलेक्‍सी टॅब ए११ मध्‍ये डॉल्‍बी-इंजीनिअर्ड ड्युअल स्‍पीकर्स आहेत, जे चित्रपट, संगीत किंवा व्हिडिओ कॉल्‍ससाठी परिपूर्ण, मोठा व बहुआयामी ऑडिओ देतात.

बॅटरी

६एनएम-आधारित ऑक्‍टा-कोअर प्रोसेसरची शक्‍ती असलेला गॅलेक्‍सी टॅब ए११ जलद व ऊर्जा-कार्यक्षम आहे, जो सुलभ मल्‍टीटास्किंगसाठी अनुकूल आहे. तसेच या टॅबमध्‍ये ५१०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, ज्‍यामुळे दीर्घकाळापर्यंत ब्राऊजिंग, गेमिंग व मनमुराद मनोरंजनाचा आनंद घेता येतो. क्‍लासिक ग्रे व सिल्‍व्‍हर रंगांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या गॅलेक्‍सी टॅब ए११ मध्‍ये जवळपास ८ जीबी मेमरी क्षमता आहे, ज्‍यामुळे जलदपणे व सुलभपणे मल्‍टीटास्‍क करता येतात. या टॅबमध्‍ये १२८ जीबी स्‍टोरेज देखील आहे, ज्‍यासह मोठ्या आकाराच्‍या फाइल्‍स सेव्‍ह करता येतात. तसेच, वापरकर्ते मायक्रोएसडी कार्डच्‍या माध्‍यमातून स्‍टोरेज क्षमता जवळपास २ टीबीपर्यंत वाढवू शकतात.

कॅमेरा

गॅलेक्‍सी टॅब ए११ मध्‍ये सुस्‍पष्‍ट व्हिडिओ कॉल्‍ससाठी ५ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा दिला आहे. कुटुंबासोबत गप्‍पागोष्‍टी करायच्या असोत किंवा टीमसोबत कामासंदर्भात चर्चा करायची असो अधिक सुस्‍पष्‍टतेमधून वास्‍तविकत: समोरासमोर चर्चा केली जात असल्‍याचा अनुभव मिळतो.

Apps Ban: सरकारची मोठी कारवाई! देशातील तब्बल 87 फ्रॉड लोन अ‍ॅप्सवर घातली बंदी, तुमच्या फोनमध्ये तर हे अ‍ॅप्स नाहीत ना?

गॅलेक्‍सी टॅब ए११ ची किंमत व उपलब्‍धता

गॅलेक्‍सी टॅब ए११ Samsung.com, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि निवडक रिटेल स्‍टोअर्समध्‍ये खरेदीसाठी उपलब्‍ध असेल. Galaxy Tab A11 च्या WiFi 4GB+ 64GB व्हेरिअंटची किंंमत 12999 रुपये आहे. या डिव्हाईसच्या खरेदीवर 1 हजार रुपयांपर्यंत बँक कॅशबॅक मिळणार आहे. Galaxy Tab A11 च्या LTE 4GB +64GB व्हेरिअंटची किंंमत 15999 रुपये आहे. या डिव्हाईसच्या खरेदीवर 1 हजार रुपयांपर्यंत बँक कॅशबॅक मिळणार आहे. Galaxy Tab A11 च्या WiFi 8GB +128GB व्हेरिअंटची किंंमत 17999 रुपये आहे. या डिव्हाईसच्या खरेदीवर 1 हजार रुपयांपर्यंत बँक कॅशबॅक मिळणार आहे. Galaxy Tab A11 च्या LTE 8GB+ 128GB व्हेरिअंटची किंंमत 20999 रुपये आहे. या डिव्हाईसच्या खरेदीवर 1 हजार रुपयांपर्यंत बँक कॅशबॅक मिळणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Samsung सर्विस सेंटर कसे शोधायचे?

    Ans: Samsung Members अॅप किंवा अधिकृत वेबसाइटवर “Service Center Locator” पर्याय वापरून सहज शोधू शकता

  • Que: Samsung Pay अजूनही भारतात काम करतो का?

    Ans: होय, Samsung Pay भारतात काम करतो; परंतु काही बँकांच्या सपोर्टमध्ये बदल होत राहतात.

  • Que: Samsung चे One UI म्हणजे काय?

    Ans: Samsung चे स्वतःचे कस्टम Android इंटरफेस आहे, ज्यात अतिरिक्त फीचर्स, क्लीन UI आणि स्मूथ परफॉर्मन्स मिळतो.

Web Title: Galaxy tab a11 launched in india know about the features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 01:08 PM

Topics:  

  • samsung
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Android वर संपला फ्रॉडचा खेळ! बँकिंग अ‍ॅप्ससाठी Google घेऊन आला इन-कॉल स्कॅम प्रोटेक्शन, अशा पद्धतीने करणार काम
1

Android वर संपला फ्रॉडचा खेळ! बँकिंग अ‍ॅप्ससाठी Google घेऊन आला इन-कॉल स्कॅम प्रोटेक्शन, अशा पद्धतीने करणार काम

Apps Ban: सरकारची मोठी कारवाई! देशातील तब्बल 87 फ्रॉड लोन अ‍ॅप्सवर घातली बंदी, तुमच्या फोनमध्ये तर हे अ‍ॅप्स नाहीत ना?
2

Apps Ban: सरकारची मोठी कारवाई! देशातील तब्बल 87 फ्रॉड लोन अ‍ॅप्सवर घातली बंदी, तुमच्या फोनमध्ये तर हे अ‍ॅप्स नाहीत ना?

Flipkart Buy Buy 2025 Sale: ऑफर्सचा धमाका अजूनही सुरुच! स्मार्टफोन्सच्या खरेदीवर करा हजारो रुपयांची बचत, या आहेत पैसा वसून डिल्स
3

Flipkart Buy Buy 2025 Sale: ऑफर्सचा धमाका अजूनही सुरुच! स्मार्टफोन्सच्या खरेदीवर करा हजारो रुपयांची बचत, या आहेत पैसा वसून डिल्स

Free Fire Max: क्रिसमसच्या मूहूर्तावर गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी
4

Free Fire Max: क्रिसमसच्या मूहूर्तावर गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.