Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: डायमंड्स खरेदीवर मिळवा प्रीमियम रिवॉर्ड्स, नवीन इव्हेंटमध्ये जबरदस्त ऑफर्स उपलब्ध

Bubble Trouble Top-Up Event: तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर आहात का? तुम्ही विविध गेमिंग वस्तू मिळवण्यासाठी डायमंड्स खरेदी करण्याचा विचार करताय का? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 29, 2026 | 10:21 AM
Free Fire MAX: डायमंड्स खरेदीवर मिळवा प्रीमियम रिवॉर्ड्स, नवीन इव्हेंटमध्ये जबरदस्त ऑफर्स उपलब्ध

Free Fire MAX: डायमंड्स खरेदीवर मिळवा प्रीमियम रिवॉर्ड्स, नवीन इव्हेंटमध्ये जबरदस्त ऑफर्स उपलब्ध

Follow Us
Close
Follow Us:
  • डायमंड्स खरेदीवर प्रीमियम रिवॉर्ड्सची संधी
  • फ्री फायर मॅक्स यूजर्ससाठी आनंदाची बातमी
  • टॉप ईव्हेंटची प्लेअर्सना पडली भूरळ
फ्री फायर मॅक्स हा भारताचा लोकप्रिय मोबाईल बॅटर रॉयल गेम आहे. या गेममध्ये प्लेअर्सना वेगवेगळे गेमिंग आयटम्स खरेदी करण्यासाठी डायमंड्स खर्च करावे लागतात. डायमंड्स खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना खरे पैसे खर्च करावे लागतात. तुम्ही देखील गेममध्ये डायमंंड्स खरेदी करण्याचा विचार करत असाल टॉप अप ईव्हेंट तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.

मेसेजिंगचा अनुभव बदलणार! आता थेट चॅटमधून करा व्हिडिओ कॉल, RCS मध्ये लवकरच येणार भन्नाट नवे फीचर्स

फ्री फायर मॅक्समध्ये टॉप ईव्हेंट नुकताच लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट गेममधील इतर ईव्हेंट्सपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. या ईव्हेंटमध्ये डायमंड्स खरेदी करणाऱ्या प्लेअर्सना रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत. गेममध्ये सध्या बबल ट्रबल टॉप अप ईव्हेंट सुरु झाला आहे. हा ईव्हेंट गेममध्ये 26 मार्च रोजी सुरू झाला असून 13 एप्रिल 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. या ईव्हेंटमध्ये डायमंड्स खरेदी करणाऱ्या प्लेअर्सना रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत. या रिवॉर्ड्समध्ये M1917 बबल ट्रबल गन स्कीन आणि फायरी चार्जर बंडल इत्यादींचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – YouTube) 

बबल ट्रबल टॉप-अप इव्हेंट

  • 100 डायमंड्सचे टॉप-अप केल्यानंतर प्लेअर्सना M1917 बबल ट्रबल गन स्कीन फ्री मिळणार आहे.
  • 300 डायमंड खरेदी केल्यानंतर फायरी चार्जर बॅनर फ्री मिळणार आहे.
  • 500 डायमंड खरेदी केल्यानंतर फायरी चार्जर (शूज) फ्री मिळणार आहे.
  • 1000 डायमंड खरेदी केल्यानंतर फायरी चार्जर (हेड) फ्री मिळणार आहे.
  • 1500 डायमंड खरेदी केल्यानंतर प्लेअर्सना फायरी चार्जर (टॉप) रिवॉर्ड मिळणार आहे.
  • 2000 डायमंड खरेदी केल्यानंतर विंग्ज ऑफ विक्ट्री आणि सिल्व्हर विंग्ज फ्री मिळणार आहे.

ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • इथे वरच्या बाजूला तुम्हाला M1917 बबल ट्रबल गन स्कीन आयकॉन पाहायला मिळणार आहे.
  • या आयकॉनवर क्लिक केल्यावर तुम्हाला नवीन बबल ट्रबल टॉप-अप ईव्हेंटशी संबंधित माहिती मिळेल.
  • येथे तुम्ही डायमंड्स टॉप अप करू शकाल तसेच मोफत रिवॉर्ड्स मिळवू शकाल.
Smartphones Under 20K: Realme पासून Motorola पर्यंत! हे आहेत 20 हजारांच्या रेंजमध्ये उपलब्ध असणारे ढासू स्मार्टफोन्स

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • B1RK7C5ZL8YT
  • UPQ7X5NMJ64V
  • FFSGT7KNFQ2X
  • 4ST1ZTBZBRP9
  • FFSKTXVQF2NR
  • FFMAXGIFT2026
  • H8YC4TN6VKQ9
  • FF6YH3BFD7VT
  • FZ5X1C7V9B2N
  • FM6N1B8V3C4X
  • 4N8M2XL9R1G3
  • FT4E9Y5U1I3O
  • FFCBRAXQTS9S
  • S9QK2L6VP3MR
  • FFR4G3HM5YJN
  • BR43FMAPYEZZ
  • FK3J9H5G1F7D
  • F7F9A3B2K6G8
  • 6KWMFJVMQQYG
  • NPTF2FWSPXN9
  • FFDMNSW9KG2

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Garena free fire max new event offers premium rewards on diamond purchases for players tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire MAX: नव्या ईव्हेंट्सची गेममध्ये एंट्री! एक्सक्लुसिव बंडल्सपासून ग्रेनेड स्किनपर्यंत… प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
1

Free Fire MAX: नव्या ईव्हेंट्सची गेममध्ये एंट्री! एक्सक्लुसिव बंडल्सपासून ग्रेनेड स्किनपर्यंत… प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

भविष्यातील भन्नाट टेक्नॉलॉजी! ना बॅटरी, ना चावी; हवेतल्या ऊर्जेवर चालणाऱ्या घड्याळाची जगभरात चर्चा, 3,000 वर्षे दाखवणार अचूक वेळ
2

भविष्यातील भन्नाट टेक्नॉलॉजी! ना बॅटरी, ना चावी; हवेतल्या ऊर्जेवर चालणाऱ्या घड्याळाची जगभरात चर्चा, 3,000 वर्षे दाखवणार अचूक वेळ

Instagram Supervision Tool: मुलांच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीवर पालकांची राहणार; Instagram आणणार नवे सुरक्षा टूल     
3

Instagram Supervision Tool: मुलांच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीवर पालकांची राहणार; Instagram आणणार नवे सुरक्षा टूल     

गोबोल्टचे दमदार Mustang GT20 आणि GT40 ब्लूटूथ स्पीकर्स भारतात लाँच; प्रीमियम डिझाइनसह मिळणार दर्जेदार फीचर्स
4

गोबोल्टचे दमदार Mustang GT20 आणि GT40 ब्लूटूथ स्पीकर्स भारतात लाँच; प्रीमियम डिझाइनसह मिळणार दर्जेदार फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.