Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: डायमंड आणि बंडलसह अनेक रिवॉर्ड्स मोफक जिंकण्याची संधी, हे आहेत गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स

Garena Free Max Redeem Codes For 3 November 2025: गरेना फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी रोज 12 ते 16 अंकी कोड्स जारी करत असते. या कोड्समध्ये नंबर आणि अल्फाबेट्स यांचा समावेश असतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 03, 2025 | 09:16 AM
Free Fire MAX: डायमंड आणि बंडलसह अनेक रिवॉर्ड्स मोफक जिंकण्याची संधी, हे आहेत गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स

Free Fire MAX: डायमंड आणि बंडलसह अनेक रिवॉर्ड्स मोफक जिंकण्याची संधी, हे आहेत गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स

Follow Us
Close
Follow Us:
  • गरेनाने जारी केले आजचे रिडीम कोड्स
  • गेममध्ये नवीन टॉप-अप ईव्हेंट लाईव्ह
  • ईव्हेंटमध्ये मिळणार जबरदस्त रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी

फ्री फायर मॅक्सने पुन्हा एकदा त्यांच्या प्लेअर्ससाठी नवीन रिडीम कोड्स जारी केले आहेत. हे रिडीम कोड्स क्लेम करून प्लेअर्स अनेक धमाकेदार रिवॉर्ड्स जिंकू शकणार आहेत. हे रिडीम कोड्स प्लेअर्ससाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. हे कोड्स 12 ते 16 डिजीटचे असतात. भारतीय प्लेयर्स केवळ भारतीय सर्वरसाठी जारी करण्यात आलेल्या रिडीम कोड्सचा वापर करू शकणार आहेत. गरेनाने जारी केलेल्या आजच्या रिडीम कोड्सबाबत अधिक जाणून घेऊया.

Realme P3x 5G: कमी किंमतीत खरेदी करा Realme चा हा 5G स्मार्टफोन, 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

फ्री फायर मॅक्सचे 3 नोव्हेंबरचे रिडीम कोड्स

  • F6Q1W5E9R3T7Y2U4
  • F8S3D7F4G1H5J9K2
  • F3H8J4K1L7P5O2I9
  • F9S2D6F3G7H1J4K8
  • F1L5P9O3I7U2Y4T8
  • F1Z5X9C3V7B2N6M8
  • F4Q8W2E6R1T5Y9U3
  • F7A1S5D9F2G6H3J7
  • F2Z6X3C7V1B5N8M4
  • F3L7P2O6I4U8Y1T5
  • F9A4S8D2F6G3H7J1
  • F5H9J1K8L4P2O6I3

नवीन टॉप-अप ईव्हेंट लाईव्ह

फ्री फायर मॅक्समध्ये नवीन टॉप-अप ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये तुम्हाला डायमंडची खरेदी केल्यावर एक्स्ट्रा रिवॉर्ड्स फ्री मिळवण्याची संधी मिळणार आहे. गरेनाने गेममध्ये Bunny Top-Up इवेंट लाईव्ह केला आहे, ज्यामध्ये डायमंड्सचा टॉप-अप केल्यानंतर प्लेअर्सना Bunny Wiggle Emote बोनस म्हणून दिली जाणार आहे. फ्री फायर मॅक्स गेममध्ये डायमंड्स ही इन-गेम करेंसी आहे. प्लेअर्स त्यांचे खरे पैसे खर्च करून डायमंड खरेदी करू शकतात. जर तुम्ही लवकरच तुमचे इन-गेम करेंसी टॉप अप करण्याचा विचार करत असाल, तर हा ईव्हेंट तुमच्यासाठी आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

फ्री फायर मॅक्समध्ये Bunny Top-Up ईव्हेंट गेल्या काही काळापासून लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट 16 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना 100 डायमंडचे टॉप-अप केल्यानंतर Bunny Wiggle Emote बोनस फ्री मिळणार आहे. इतकेच नाही तर इतर डायमंड्स खरेदी केल्याने तुम्हाला कॅम्पस आयकॉन बंडल देखील मिळतील.

Aadhaar Vision 2032: आता आधार होणार अधिक सुरक्षित, Quantum Technology ची घेणार मदत! UIDAI ने सुरु केली नवीन डिजिटल क्रांती

ही आहेत ईव्हेंटमधील रिवॉर्ड्सची लिस्ट

  • 100 डायमंड्सचे टॉप-अप केल्यानंतर प्लेयर्सना Bunny Wiggle Emote फ्री मिळणार आहे.
  • 300 डायमंड्सचे टॉप-अप केल्यानंतर प्लेयर्सना Campus Icon (Shoe) फ्री मिळणार आहे.
  • 500 डायमंड्सचे टॉप-अप केल्यानंतर प्लेयर्सना Campus Icon (Bottom) फ्री मिळणार आहे.
  • 700 डायमंड्सचे टॉप-अप केल्यानंतर प्लेयर्सना Campus Icon (Head) फ्री मिळणार आहे.
  • 1000 डायमंड्सचे टॉप-अप केल्यानंतर प्लेयर्सना Campus Icon (Top) फ्री मिळणार आहे.
  • 1500 डायमंड्सचे टॉप-अप केल्यानंतर प्लेयर्सना Campus Icon (Mask) फ्री मिळणार आहे.
  • 2000 डायमंड्सचे टॉप-अप केल्यानंतर प्लेयर्सना Wings of Victory फ्री मिळणार आहे.

Bunny Top-Up ईव्हेंट कसा कराल अ‍ॅक्सेस?

  • प्लेअर्सना हा ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी सर्वात आधी फोनमध्ये फ्री फायर मॅक्स ओपन करावा लागणार आहे.
  • यानंतर टॉपला बनी विगल इमोट हा आयकॉन दिसणार आहे.
  • या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर या टॉप-इव्हेंटशी संबंधित सर्व माहिती प्लेअर्सना मिळणार आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

फ्री फायर मॅक्स म्हणजे काय?
Free Fire MAX हा Garena Free Fire चाच प्रीमियम व्हर्जन आहे, ज्यामध्ये हाय-ग्राफिक्स, स्मूथ गेमप्ले आणि सुधारित व्हिज्युअल इफेक्ट्स दिले आहेत.

फ्री फायर आणि फ्री फायर मॅक्स यात काय फरक आहे?
फ्री फायर मॅक्स मध्ये हाय-क्वालिटी ग्राफिक्स, अल्ट्रा HD मॅप्स आणि इफेक्ट्स आहेत, पण गेमप्ले दोन्हीमध्ये एकसारखाच असतो.

फ्री फायर मॅक्स भारतात उपलब्ध आहे का?
होय, Free Fire MAX भारतात उपलब्ध आहे आणि तुम्ही ते Google Play Store किंवा Apple App Store वरून डाउनलोड करू शकता.

फ्री फायर मॅक्स खेळण्यासाठी किती RAM लागतो?
किमान 4GB RAM असलेला स्मार्टफोन आणि Snapdragon 665 किंवा त्यापेक्षा उच्च प्रोसेसर असावा.

Web Title: Garena free max redeem codes for 3 november 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 09:16 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Aadhaar Vision 2032: आता आधार होणार अधिक सुरक्षित, Quantum Technology ची घेणार मदत! UIDAI ने सुरु केली नवीन डिजिटल क्रांती
1

Aadhaar Vision 2032: आता आधार होणार अधिक सुरक्षित, Quantum Technology ची घेणार मदत! UIDAI ने सुरु केली नवीन डिजिटल क्रांती

Black Friday Sale 2025: महागड्या iPhone पासून PS5 पर्यंत सर्व प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार डील्स; या दिवशी सुरु होणार सेल
2

Black Friday Sale 2025: महागड्या iPhone पासून PS5 पर्यंत सर्व प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार डील्स; या दिवशी सुरु होणार सेल

Prepaid vs Postpaid: युजर्ससाठी कोणते रिचार्ज प्लॅन्स ठरतात खरंच पैसेवसूल? बहुतेक लोकांना माहित नाही हे रहस्य
3

Prepaid vs Postpaid: युजर्ससाठी कोणते रिचार्ज प्लॅन्स ठरतात खरंच पैसेवसूल? बहुतेक लोकांना माहित नाही हे रहस्य

रोजच्या वापरातील या टेक्नोलॉजी लवकरच होणार गायब! 2030 नंतर बदलणार संपूर्ण जग, तुम्हालाही अपूर्ण वाटेल तुमचं आयुष्य
4

रोजच्या वापरातील या टेक्नोलॉजी लवकरच होणार गायब! 2030 नंतर बदलणार संपूर्ण जग, तुम्हालाही अपूर्ण वाटेल तुमचं आयुष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.