Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Scam: एक मेसेज, एक क्लिक… आणि WhatsApp अकाउंट हॅक! OTP शिवाय कसा मिळतो हॅकर्सना अ‍ॅक्सेस?

Ghost Pairing Scam: सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. काही पद्धतींमध्ये यूजर्स अगदी सहज हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात. मेसेज, कॉल, लॉटरी, बँकिंग सर्विसचा वापर करून लोकांची फसवणूक केली जाते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 21, 2025 | 11:05 AM
WhatsApp Scam: एक मेसेज, एक क्लिक… आणि WhatsApp अकाउंट हॅक! OTP शिवाय कसा मिळतो हॅकर्सना अ‍ॅक्सेस?

WhatsApp Scam: एक मेसेज, एक क्लिक… आणि WhatsApp अकाउंट हॅक! OTP शिवाय कसा मिळतो हॅकर्सना अ‍ॅक्सेस?

Follow Us
Close
Follow Us:
  • एक मेसेज आणि क्लिक करताच संपला खेळ…
  • OTP शिवाय हॅकर्सकडे जातोय WhatsApp अकाऊंटचा अ‍ॅक्सेस
  • लिंकवर क्लिक केला आणि अकाउंट गमावलं
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp वर एक स्कॅम सुरु झाला आहे. यूजर्सची फसवणूक करण्यासाठी आणि यूजर्सच्या अकाऊंटचा अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी हॅकर्सनी प्रयत्न सुरु केले आहेत. सायबर अटॅकद्वारे सुरु असलेल्या या स्कॅमला ‘भयानक’ स्कॅम म्हटलं जात आहे. यामध्ये हॅकर्स कोणत्याही ओटीपी आणि ऑथेंटिकेशनशिवाय यूजर्सच्या अकाऊंटचा अ‍ॅक्सेस मिळवत आहेत. यामध्ये स्कॅमर्स यूजर्सच्या पर्सनल डेटाची चोरी करत आहेत आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी पुन्हा घेऊन आली बजेट फ्रेंडली प्लॅन! 400 रुपयांहून कमी किमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी

Gen Digital ने शोधला नवीन स्कॅम

सायबर सिक्योरिटी फर्म Gen Digital ने या नवीन सायबर स्कॅमबाबत माहिती दिली आहे. यामध्ये यूजर्सची फसवणूक करणं अत्यंत सोपं आहे. या स्कॅमबाबत अधिक जाणून घेऊया. मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर सुरु असलेल्या या स्कॅमचं नाव Ghost Pairing Scam असं आहे. या स्कॅममध्ये लोकांना त्यांच्या ओळखीच्या लोकांच्या नावाने मेसेज पाठवला जातो आणि त्यानंतर एक लिंक पाठवून अकाऊंट हॅक करण्यासाठी प्रयत्न सुरु केले जातात. या स्कॅममध्ये यूजर्सचं अकाऊंट हॅक करण्यासाठी ओटीपीची देखील आवश्यकता नसते. हा स्कॅम कसा केला जातो, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

Ghost Pairing Scam नक्की काय आहे?

WhatsApp चा अकाऊंट अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी सुरु असलेल्या या स्कॅमला Ghost Pairing Scam म्हटलं जात आहे. यामध्ये हॅकर्स यूजर्सना त्यांच्या विश्वसनीय लोकांच्या नावाने मेसेज पाठवतात. यानंतर प्रिव्यू पाहण्यासाठी आग्रहक केला जातो. जेव्हा यूजर्स प्रिव्यू पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करतात तेव्हा कोणत्याही ऑथेंटिकेशन किंवा ओटीपीशिवाय यूजर्सच्या अकाऊंटकचा अ‍ॅक्सेस हॅकर्सकडे जातो. कारण प्रिव्यू पाहण्यासाठी यूजर्सना स्वत:ला व्हेरिफाय करावं लागतं. हे व्हेरिफिकेशन बॅकएंडला सुरु असते आणि तुमचे व्हॉट्सप हॅकरच्या डिव्हाइसवर लॉगिन होते. त्यानंतर हॅकर्सना तुमच्या अकाऊंटचा अ‍ॅक्सेस मिळतो, ज्यामुळे हॅकर्स तुमची संपूर्ण लीक करू शकतात, ज्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणत नुकसान होऊ शकतं. मेसेजवर पाठवले जाणारे प्रिव्यू लिंक खोट्या असतात, ज्यावर क्लिक करताच तुमचं अकाऊंट हॅक होतं. खरं तर हॅकर्स यूजर्सना त्यांच्या विश्वसनीय लोकांच्या नावाने मेसेज पाठवतात, त्यामुळे लिंकवर अगदी सहज विश्वास ठेवला जातो.

Year Ender 2025: या वर्षी PS5 वर धुमाकूळ घालणारे हे आहेत टॉप गेम्स, जाणून घ्या सविस्तर

स्कॅमपासून कसं राहालं सुरक्षित?

जर तुम्हाला कोणत्याही नंबरवरून प्रिव्ह्यु पाहण्यासाठी मेसेज आला तर लिंकवर क्लिक करू नका. ज्यामध्ये तुम्हाला प्रिव्ह्यू पाहण्यास सांगितले जाते, असे मेसेज उघडणे टाळावे. तुम्हाला ज्या व्यक्तिच्या नावाने मेसेज आला आहे. त्याला कॉल करून विचारा, की त्या व्यक्तीने खरंच मेसेज पाठवला आहे की नाही. जर तुम्हाला कधीही मेसेज पाहण्यासाठी तुमच्या खात्याची व्हेरिफिकेशन करण्याची सूचना दिसली, तर ती व्हेरिफिकेशन करणे टाळा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: WhatsApp स्कॅम म्हणजे काय?

    Ans: फसवणूक करून युजर्सची माहिती, पैसे किंवा अकाउंट ताब्यात घेण्याचा प्रयत्न म्हणजे WhatsApp स्कॅम.

  • Que: WhatsApp अकाउंट OTP शिवाय हॅक होऊ शकतं का?

    Ans: हो, फेक लिंक, QR कोड किंवा सेटिंग्स ट्रिकद्वारे अॅक्सेस मिळवला जाऊ शकतो.

  • Que: WhatsApp वर सर्वात सामान्य स्कॅम कोणते?

    Ans: फेक जॉब ऑफर, लॉटरी, KYC अपडेट, अकाउंट व्हेरिफिकेशन लिंक.

Web Title: Ghost pairing scam started on whatsapp hackers can hack account without otp tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • WhatsApp

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी पुन्हा घेऊन आली बजेट फ्रेंडली प्लॅन! 400 रुपयांहून कमी किमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी
1

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी पुन्हा घेऊन आली बजेट फ्रेंडली प्लॅन! 400 रुपयांहून कमी किमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी

Year Ender 2025: या वर्षी PS5 वर धुमाकूळ घालणारे हे आहेत टॉप गेम्स, जाणून घ्या सविस्तर
2

Year Ender 2025: या वर्षी PS5 वर धुमाकूळ घालणारे हे आहेत टॉप गेम्स, जाणून घ्या सविस्तर

Christmas 2025: यंदा चॉकलेट्स नाही तर प्रियजनांना गिफ्ट करा हे गॅझेट्स, किंमत तुमच्या बजेटमध्ये
3

Christmas 2025: यंदा चॉकलेट्स नाही तर प्रियजनांना गिफ्ट करा हे गॅझेट्स, किंमत तुमच्या बजेटमध्ये

आता येणार खरी मजा! ही टेक कंपनी तोडणार सर्व रेकॉर्ड्स, आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बॅटरीसह लाँच करणार स्मार्टफोन
4

आता येणार खरी मजा! ही टेक कंपनी तोडणार सर्व रेकॉर्ड्स, आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बॅटरीसह लाँच करणार स्मार्टफोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.