Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

अनेकदा काही महत्त्वाचे ईमेल्स थेट इनबॉक्समध्ये न जाता स्पॅम फोल्डरमध्ये जातात. यामुळे आपला प्रचंड गोंधळ निर्माण होतो आणि सतत ही समस्या का उद्भवते हेदेखील आपल्याला समजत नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 12, 2026 | 02:14 PM
Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • महत्त्वाचे ईमेल्स सतत स्पॅम फोल्डरमध्ये जमा होत आहेत का?
  • सेंडरचा ईमेल ॲड्रेस गूगल कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह नसल्यास ईमेल्स स्पॅम फोल्डरमध्ये जाऊ शकतात
  • जिमेलमध्ये एक फिल्टर बनवला जाऊ शकतो
जिमेलचा वापर करताना सहसा असं पाहायला मिळतं की, अनेक महत्त्वाचे ईमेल्स थेट इनबॉक्समध्ये न जाता स्पॅम फोल्डरमध्ये जातात. ही समस्या तेव्हा वाढते, जेव्हा अनेक महत्त्वाच्या कंपन्या, बँक किंवा ऑफीसचे मेसेज सतत स्पॅम फोल्डरमध्ये जमा होऊ लागतात. गूगलचं असं म्हणणं आहे की, जेव्हा स्पॅम फोल्डरमधील ईमेल्सना नॉट स्पॅम असं मार्क केलं जात नाही, तेव्हा ही समस्या उद्भवते. तुम्हाला देखील अशा काही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही सोप्या टिप्स वापरून ही समस्या सोडवू शकता.

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

स्पॅम फोल्डरमधील महत्त्वाचे ईमेल्स नॉट स्पॅम करा

कंपनीचं असं म्हणणं आहे की, कोणत्याही महत्त्वाच्या ईमेलचे स्पॅम फोल्डरमध्ये जाण्याचे कारण म्हणजेच तो ईमेल स्पॅम फोल्डरमधून हटवून त्याला नॉट स्पॅम केले जात नाही. याशिवाय सेंडरचा ईमेल ॲड्रेस गूगल कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह नसल्यास किंवा योग्य फिल्टर सेट केला नसल्यास महत्त्वाचे ईमेल्स स्पॅम फोल्डरमध्ये जाऊ शकतात. अशावेळी सर्वात आधी जिमेल ओपन करा आणि डाव्या बाजूला असलेल्या ‘मोअर’ वर जा. त्यानंतर, ‘स्पॅम’ फोल्डर उघडा. जो ईमेल तुम्हाला इनबॉक्समध्ये पाहिजे आहे, तो निवडा आणि वरच्या बाजूला दिसणाऱ्या नॉट स्पॅम पर्यायावर क्लिक करा. आता, स्पॅम फोल्डरमधून ईमेल काढून टाकला जाईल.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

सेंडर गूगल कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह करा

कोणत्याही विश्वसनीय सेंडरचा ईमेल ॲड्रेस गूगल कॉन्टॅक्ट्समध्ये सेव्ह करणं देखील गरजेचं असू शकतं. यासाठी गूगल कॉन्टॅक्ट्स ओपन करा आणि क्रिएट कॉन्टॅक्ट्स पर्याय निवडा. आता सेंडरचे नाव आणि इतर महत्त्वाची माहिती भरा आणि कॉन्टॅक्ट सेव्ह करा. यामुळे जिमेलला त्या सेंडरची ओळख पटवण्यासाठी मदत होईल आणि ईमेल स्पॅम फोल्डरमध्ये जाण्याची शक्यता कमी होईल.

सेंडरसाठी फिल्टर बनवा

जर एखाद्या विशिष्ट सेंडरचे ईमेल सतत स्पॅममध्ये जात असतील तर जिमेलमध्ये त्यासाठी एक फिल्टर बनवला जाऊ शकतो. लक्षात ठेवा की, हे काम कंप्यूटरवर जिमेल ओपन करून करावे लागणार आहे. यासाठी, जिमेल उघडा आणि वरच्या बाजूला असलेल्या सर्च बारमधील ‘शो सर्च ऑप्शन्स’ निवडा. त्यानंतर, ‘फ्रॉम’ या रकान्यात सेंडरचा ईमेल पत्ता टाका आणि ‘क्रिएट फिल्टर’ वर क्लिक करा.

Flipkart-Amazon सेलमधून खरेदी केलेला iPhone बनावट तर नाही? घरबसल्या अशी करा तपासणी, फॉलो करा या स्टेप्स

‘हा’ पर्याय निवडा

फिल्टर बनवल्यानंतर तुम्हाला नेवर सेंड इट टू स्पॅम असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर क्रिएट फिल्टरवर क्लिक करा. यामुळे जिमेलला त्या प्रेषकाकडून येणारे ईमेल्स ‘स्पॅम’मध्ये पाठवणे थांबवण्याची सूचना मिळेल. जर एखाद्या विश्वसनीय सेंडरकडून येणारे ईमेल्स सतत ‘स्पॅम’ फोल्डरमध्ये जात असतील, तर ही सेटिंग सर्वात उपयुक्त पद्धतींपैकी एक ठरू शकते.

Web Title: Gmail emails going to spam folder again and again change these settings to fix the problem hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • gmail
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
1

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग
2

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग

Flipkart-Amazon सेलमधून खरेदी केलेला iPhone बनावट तर नाही? घरबसल्या अशी करा तपासणी, फॉलो करा या स्टेप्स
3

Flipkart-Amazon सेलमधून खरेदी केलेला iPhone बनावट तर नाही? घरबसल्या अशी करा तपासणी, फॉलो करा या स्टेप्स

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?
4

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.