Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

Upcoming Infinix GT 50 Pro: इनफिनिक्स लवकरच भारतात त्यांचा नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट देखील जाहिर करण्यात आली आहे. कंपनीच्या आगामी स्मार्टफोनटच्या डिझाईनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 12, 2026 | 01:14 PM
गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro... डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro... डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

Follow Us
Follow Us:
  • Infinix GT 50 Pro ऑक्टोबर महिन्यात भारतात होणार लाँच
  • आगामी स्मार्टफोन कंपनीच्या गेमिंग-फोकस्ड GT सीरीजमधील एक लेटेस्ट मॉडेल असणार
  • स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार
Upcoming Infinix Smartphone : टेक कंपनी Infinix ऑक्टोबर महिन्यात भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन Infinix GT 50 Pro या नावाने लाँच केला जाणार असून कंपनीने या स्मार्टफोनची लाँच डेट देखील जाहिर केली आहे. हा आगामी स्मार्टफोन कंपनीच्या गेमिंग-फोकस्ड GT सीरीजमधील एक लेटेस्ट मॉडेल असणार आहे. हे डिव्हाईस भारतात गेल्या वर्षी जून महिन्यात लाँच करण्यात आलेल्या Infinix GT 30 Pro ची जागा घेणार आहे. दोन रंगात लाँच केले जाणारे हे आगामी डिव्हाईस Cyber Mecha ने प्रेरित असणार आहे. ग्लोबल मॉडेलप्रमाणेच इनफिनिक्स ने या डिव्हाईसमध्ये लिक्विड कूलिंग सिस्टिम दिली आहे, जी बॅक पॅनेलवरून अंशतः दिसत आहे.

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग

भारतात कधी लाँच होणार नवा स्मार्टफोन?

भारतात इनफिनिक्स जीटी 50 प्रो 27 ऑक्टोबर रोजी लाँच केला जाणार आहे. टिझर ईमेजवरून कंफर्म झाले आहे की, हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. इनफिनिक्सचं असं म्हणणं आहे की, जीटी 50 प्रो मध्ये Cyber Mecha डिझाईन लँग्वेज देण्यात आली आहे, जी सुपरकार्सच्या स्कल्प्टेड फॉर्म्स आणि एरोडायनॅमिक लाइन्सने प्रेरित आहे. या डिव्हाईसच्या 2D कंपोजिट रियर पॅनलवर केवलर-स्टाइल टेक्स्चर्ड फिनिश मिळणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हे डिझाईन फोनला मजबूती तर देतोच पण त्यासोबतच त्याचे वजन हलके राहण्यासाठी देखील मदत करतो.  (फोटो सौजन्य: Infinix) 

स्मार्टफोन रंग पर्याय

ब्लॅक एबिस आणि रेड ब्लेज अशा दोन रंगांच्या पर्यायांत हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या दोन रंगांना विशिष्ट लिक्विड-कूलिंग ॲक्सेंट्सची जोड देण्यात आली आहे. ब्लॅक एबिसमध्ये ग्रीन एक्सेंट मिळणार आहे, तर रेड ब्लेजमध्ये रेड एक्सेंट देण्यात आला आहे.

लिक्विड-कूलिंग चॅनल्स

या हँडसेटमध्ये इनफिनिक्सची हायड्रोफ्लो लिक्विड कूलिंग सिस्टिम मिळणार आहे, ज्यामध्ये भारताचे पहिले एक्सप्लिसिट व्यूपोर्ट डिझाईन वापरण्यात आले आहे. याच्या रिअर पॅनलवर एक डेडिकेटेड विंडो देण्यात आली आहेस, जिथे लिक्विड-कूलिंग चॅनल्स स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. तसेच, एक खास प्रिंटिंग प्रोसेस लाइट आणि शॅडोसोबत 3D इफेक्ट तयार करते, जे मॅकेनिकल पाइप्ससारखा अनुभव देते.

Flipkart-Amazon सेलमधून खरेदी केलेला iPhone बनावट तर नाही? घरबसल्या अशी करा तपासणी, फॉलो करा या स्टेप्स

इनफिनिक्सचं असं म्हणणं आहे की, जीटी 50 प्रो चे थर्मल मॅनेजमेंट सिस्टिम कंपनीच्या फ्लो-चॅनल डिझाईनचा वापर करते, ज्यामध्ये उष्णता वेगाने बाहेर टाकण्यासाठी ड्युअल-पंप प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, या नवीन दृष्टिकोनाचा उद्देश, कूलिंग हार्डवेयर फोनमध्ये लपवण्याऐवजी थेट समोर दाखवणे असा आहे. हा फोन या वर्षी एप्रिलमध्येच काही निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये दाखल झाला आहे. याव्यतिरिक्त, इन्फिनिक्सने फोनसोबतच एका संपूर्ण ‘इकोसिस्टम’चीही झलक दाखवली आहे. याचा अर्थ असा की, यासोबतच विशेष गेमिंग ॲक्सेसरीजही सादर केल्या जाऊ शकतात.

Web Title: Infinix gt 50 pro will launch in india at 27 october design is very attractive hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Infinix
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग
1

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?
2

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?

काय सांगता!!! केवळ एक प्रॉम्प्ट अन् तयार होईल Video Game… Google ने सादर केलं नवं तंत्रज्ञान; जाणून घ्या कसं काम करणार?
3

काय सांगता!!! केवळ एक प्रॉम्प्ट अन् तयार होईल Video Game… Google ने सादर केलं नवं तंत्रज्ञान; जाणून घ्या कसं काम करणार?

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स… वाचा डिटेल्स
4

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स… वाचा डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.