Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio यूजर्ससाठी आनंदाची बातमी! मुकेश अंबानी देत आहेत 20GB फ्री डेटा, या रिचार्ज प्लॅन्सवर सुरु आहे ऑफर

20GB Free Internet Data: खुशखबर! खुशखबर! खुशखबर! जिओ युजर्सना कंपनी 20GB फ्री डेटा ऑफर करत आहे. तुम्हाला देखील या फ्री इंटरनेट डेटाचा लाभ घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 03, 2025 | 09:59 AM
Jio यूजर्ससाठी आनंदाची बातमी! मुकेश अंबानी देत आहेत 20GB फ्री डेटा, या रिचार्ज प्लॅन्सवर सुरु आहे ऑफर

Jio यूजर्ससाठी आनंदाची बातमी! मुकेश अंबानी देत आहेत 20GB फ्री डेटा, या रिचार्ज प्लॅन्सवर सुरु आहे ऑफर

Follow Us
Follow Us:

जर तुम्ही Reliance Jio चे प्रीपेड ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Jio युजर्ससाठी कंपनीने एक नवीन ऑफर सुरू केली आहे, ज्यामध्ये युजर्सना काही ठराविक प्लॅन्ससह इंटरनेट डेटा फ्री दिला जाणार आहे. ज्या युजर्सना जास्त इंटरनेट डेटाची गरज असते, अशा यूजरसाठी ही ऑफर उत्तम आहे. Reliance Jio ही टेलिकॉम कंपनी मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे. ही कंपनी सतत त्यांच्या युजर्ससाठी नवीन ऑफर्स घेऊन येत असते.

आता चॅटिंग होणार आणखी मजेदार! Elon Musk ने लाँच केला XChat, फोन नंबरशिवाय कॉलिंग आणि जबरदस्त सिक्योरिटी फीचर्सने सुसज्ज

कंपनीने त्यांच्या काही ठराविक रिचार्ज प्लॅनसह 20GB फ्री डेटा देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या प्लॅन्समध्ये इतर अनेक फायदे देखील ऑफर केले जातात. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही ऑफर काही निवडक प्लॅन्ससाठी सुरू करण्यात आली आहे. चला तर मग असे कोणते प्लॅन्स आहेत ज्यावर जिओची ही ऑफर सुरू करण्यात आली आहे, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Jio चा 749 रुपयांचा रिचार्ज प्लान

Jio च्या या रिचार्ज प्लॅनमधे 72 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. शिवाय या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS देखील दिले जातात. या प्लॅनची सर्वात खास गोष्ट म्हणजे आता या प्लॅनसोबत युजर्सना 20GB अतिरिक्त डेटा पूर्णपणे फ्री दिला जाणार आहे. एवढंच नाही तर यूजर्सना 90 दिवसांसाठी JioCinema चा मोबाइल आणि टीवीवर फ्री अ‍ॅक्सेस देखील दिला जाणार आहे. यासोबतच 50GB JioCloud स्टोरेजचा फायदा देखील युजर्सना घेता येणार आहे. म्हणजेच या रिचार्ज प्लॅनमधे रोज इंटरनेट डेटाचा वापर करता येणार आहे, शिवाय फ्रीमध्ये एक्स्ट्रा डेटा आणि एंटरटेनमेंट व क्लाउड स्टोरेज सुविधा देखील दिली जाणार आहे

Jio चा 899 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Jio चा 899 रिचार्ज प्लॅन 90 दिवसांसाठी व्हॅलिडिटी ऑफर करतो, या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS ची सुविधा दिली जाणार आहे. या प्लॅनसह 20GB अतिरिक्त डेटा फ्रीमध्ये दिला जाणार आहे. याशिवाय, JioCinema चा मोबाइल आणि टीवी दोन्हीवर फुल अ‍ॅक्सेससह 50GB JioCloud स्टोरेजचा फायदा दिला जाणार आहे. 749 वाल्या प्लॅन्सप्रमाणे या प्लॅनमध्ये देखील सर्व बेनिफिट्स दिले जातात. पण यामध्ये फरक केवळ इतकाच आहे की, या प्लॅनची व्हॅलिडीटी, थोडी जास्त आहे. ज्यामुळे युजर्सना 90 दिवसांपर्यंत रिचार्ज करण्याचं टेंशन नाही. शिवाय युजर्स दिर्घकाळ या प्लॅनचा फायदा घेऊ शकतात.

डिजिटल अरेस्टसाठी तयार केलं चक्क बनावट कोर्ट! खोट्या कॉलने झाली सुरुवात आणि वृद्धाने गमावले लाखो रुपये

कसा कराल रिचार्ज?

तुम्ही टेलिकॉम कंपनी जिओच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा MyJio अ‍ॅपवरून किंवा पेटीएम, गूगल पे, फोनपे सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅपवरून रिचार्ज करू शकता. सध्या इतर टेलिकॉम कंपन्या जसं की, एयरटेल आणि वोडाफोन-आइडिया कोणताही फ्री एक्स्ट्रा डेटा ऑफर करत नाहीत. केवळ जिओ त्यांच्या युजर्सना हा एस्ट्रा डेटा बेनिफिट देत आहे.

Web Title: Good news for jio users company offers 20gb free internet data with selected recharge plan tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 09:59 AM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.