Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

I/O 2026: प्रॉम्प्ट टाईप करण्याची गरज संपणार? Google सादर करू शकते नवे Gemini Spark AI एजेंट, असे करणार काम

पुढील आठवड्यात होणाऱ्या Google I/O 2026 ईव्हेंटकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. AI क्षेत्रात गुगल कोणते नवे फीचर्स आणि अपडेट्स सादर करणार याबाबत मोठी उत्सुकता असून, ‘Gemini Spark’ AI एजेंटची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 16, 2026 | 02:26 PM
I/O 2026: प्रॉम्प्ट टाईप करण्याची गरज संपणार? Google सादर करू शकते नवे Gemini Spark AI एजेंट, असे करणार काम

I/O 2026: प्रॉम्प्ट टाईप करण्याची गरज संपणार? Google सादर करू शकते नवे Gemini Spark AI एजेंट, असे करणार काम

Follow Us
Follow Us:
  • Google I/O 2026 मध्ये गुगल ‘Gemini Spark’ नावाचा नवीन AI एजेंट सादर करण्याची शक्यता आहे.
  • Gemini Spark यूजरच्या प्रॉम्प्टची वाट न पाहता बॅकग्राउंडमध्ये स्वतःहून टास्क पूर्ण करू शकतो.
  • हा AI एजेंट कनेक्टेड अ‍ॅप्स, लोकेशन, चॅट्स आणि पर्सनल डेटा अ‍ॅक्सेस करू शकत असल्याने प्रायव्हसीबाबत चिंता व्यक्त होत आहे.
पुढील आठवड्यात टेक जायंट कंपनी गुगलद्वारे Google I/O 2026 चे आयोजन केले जाणार आहे. आगामी ईव्हेंटची तारीख जाहीर करण्यात आली असून कंपनी ईव्हेंटची तयारी करत आहे. या आगामी ईव्हेंटबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. कंपनी ईव्हेंटमध्ये कोणत्या नवीन घोषणा करणार आणि यूजर्ससाठी कोणते नवीन अपडेट्स सादर करणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

लाँचपूर्वीच समोर आली Oppo Find X9s ची किंमत! 7,025mAh बॅटरीने असणार सुसज्ज… या दिवशी होणार दमदार एंट्री

आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील नवीनतम प्रगती

अशी शक्यता वर्तवली जात आहे की, पुढील आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या Google I/O 2026 मध्ये कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील आपली नवीनतम प्रगती सादर करू शकते. आगामी ईव्हेंट्सचे काही लीक्स समोर आले आहेत. या लीक्समधून माहिती मिळत आहे की, कंपनी ‘Gemini Spark’ नावाच्या एका Gemini AI एजेंटवर काम करत आहे. हा AI एजेंट कथितपणे लिंक्ड अ‍ॅप्समधून डेटा अ‍ॅक्सेस करणार आहे आणि संपूर्ण सिस्टिममध्ये टास्क पूर्ण करणार आहे. हा AI असिस्टेंट एक एक्सपेरिमेंटल फीचर आहे. असं सांगितलं जात आहे की, हे AI असिस्टेंट यूजरच्या सूचनांची वाट पाहण्याऐवजी त्यांच्या वतीने पुढाकार घेऊन काम हाताळेल.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

गूगलचे नवीन Gemini Spark AI एजेंट

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका यूजरने शेअर केलेल्या माहितीनुसार, गूगल ‘Gemini Spark’ नावाच्या एका AI एजेंटवर काम करत आहे. हे AI एजेंट दुसऱ्या AI एजेंटप्रमाणे काम करणार नाही. याचा अर्थ असा आहे की, Gemini Spark हे प्रॉम्प्टची आवश्यकता असलेल्या इतर AI असिस्टेंट्सप्रमाणे नाही. जेमिनी स्पार्क मॅन्युअल प्रॉम्प्टची वाट पाहण्याऐवजी बॅकग्राउंडमध्ये सतत काम करण्यासाठी डिझाइन केले आहे.

Gemini Spark 👀 pic.twitter.com/2kuFoHXEol — Fandu (@mrfanduuuuu) May 14, 2026

यूजरने एक्सवर स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. या Gemini Spark ऑनबोर्डिंग प्रोसेसच्या स्क्रीनशॉट्समध्ये पाहू शकता की, हे एजेंट कनेक्टेड अ‍ॅप्स, स्किल्स, चॅट्स, टास्क, अशा वेबसाईट्स जिथे यूजर लॉग-इन आहे, पर्सनल इंटेलिजेंस आणि लोकेशन सारखा डेटा अ‍ॅक्सेस करू शकतात. जेमिनी थर्ड पार्टीसोबत काही माहिती देखील शेअर करू शकते, ज्यामध्ये नावे, संपर्क तपशील, फाइल्स, पसंती आणि इतर संवेदनशील डेटा समाविष्ट आहे.

Google ने यूजर्सना दिला मोठा धक्का! नव्या Gmail अकाऊंटमध्ये 15GB नाही तर मिळणार केवळ इतकंच स्टोरेज

स्क्रीनशॉटमधून कन्फर्म केले जाऊ शकते की, Gemini Spark एक एक्सपेरिमेंटल फीचर आहे, अशी आशा आहे की, हे AI एजेंट संवेदनशील काम करण्यापूर्वी परवानगी घेणार आहे. पण काही परिस्थितींमध्ये, AI एजेंट न विचारता माहिती शेअर करणे किंवा खरेदी करणे यासारख्या गोष्टी देखील करू शकते. यूजर्सना असा सल्ला देण्यात आला आहे की, एजंटवर लक्ष ठेवा आणि वैद्यकीय, कायदेशीर किंवा आर्थिक यांसारख्या व्यावसायिक मदतीसाठी त्यावर अवलंबून राहू नका. Gemini Spark रिमोट ब्राउजर डेटा सेव्ह करते, ज्यामध्ये लॉगिन क्रेडेंशियल्स आणि रिमोट कोड एग्जीक्यूशन समाविष्ट आहे. गूगलचं असं म्हणणं आहे की, यूजर्स सेटिंग्समधून जाऊन या डेटा क्लिअर करू शकणार आहेत आणि कनेक्टेड अ‍ॅप्स किंवा दूसरे फीचर्स बंद करू शकतात.

Web Title: Google event 2026 new gemini spark ai agent may work without prompts tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Gemini AI
  • google
  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.