Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू

Google: स्मार्टवॉचमधील सतत येणाऱ्या नोटिफिकेशन आणि स्क्रीनमुळे त्रासलेल्या युजर्ससाठी स्क्रीनलेस फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. या ट्रेंडनंतर Google ने Fitbit Air आणला आहे. लेखानुसार, Fitbit Air मध्ये हार्ट रेट ट्रॅकिंग, झोपेचे मोजमाप आणि ऑटो वर्कआउट डिटेक्शनसारखी फीचर्स आहेत. यातील डेटा Google Health App वर पाहता येतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 01, 2026 | 04:01 PM
Google Fitbit Air: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Google Fitbit Air: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Fitbit Air मध्ये स्क्रीन नसून हार्ट रेट, झोप आणि वर्कआउट ट्रॅकिंगची सुविधा आहे.
  • फुल चार्जनंतर बॅटरी 7 दिवस चालते; 5 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये एका दिवसाची बॅटरी मिळते.
  • Whoopनंतर Google, Garmin आणि Appleकडून स्क्रीनलेस फिटनेस बँडचा ट्रेंड पुढे येत आहे.
Google Fitbit Air: लहानापासून ते मोठ्यापर्यंत आजकाल सर्वांच्या हातात स्मार्ट वॉर्च पाहायला मिळत. त्यांच्यामध्ये कोणाचा मेसेज आला, नोटिफिकेशन आलं, स्टेप्स किती झाले. याचाच लोकांना आता कंटाळा आला आहे. म्हणूनच आता कंपन्या एक नवीन आयडिया घेऊन आल्या. त्यांनी स्क्रीन नसलेले फिटनेस ट्रॅकर आणले. Google

हे दिसायला एकदम साधे, मात्र आतून एकदम स्मार्ट आहे. हा ट्रेंड खऱ्या अर्थाने Whoop कंपनीने सुरू केला. सुरुवातीला मोठे क्रिकेटर्स, फुटबॉल प्लेयर्स Whoop घालायचे. नंतर हळूहळू मोठ्या कंपन्यांचे बॉस, जिम जाणारे लोक पण तो वापरायला लागले. आज Whoop कंपनीची व्हॅल्यू 10 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. हे वॉच खूप महाग तसेच दर महिन्याला सब्सक्रिप्शन घ्यावं लागतं. हे सामान्याच्या खिशाला परवडत नाही. म्हणूनच आता Google ने मध्ये उडी मारली आणि Fitbit Air आणला.

Fitbit Air नेमकं काय करतो?

Google सांगतं की, Fitbit Air ने हेल्थ ट्रॅकिंग एकदम सुधारलं असून यामध्ये हार्ट रेट मोजण्याचं नवीन टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे झोपेचं मोजमाप 15 टक्के जास्त अचूक झालं आहे. तुम्ही दुपारी 20 मिनिट जरी झोपलात तरी हा ट्रॅकर ओळखतो. तुम्हाला कधी उठवलं पाहिजे हे तो स्वतः ठरवतो आणि झोपेचा स्कोअर एकदम सोप्या भाषेत दाखवतो.

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! फोल्डेबल फोनमध्ये Jovi AI Agentसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स

सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे याला स्क्रीनच नाहीये. काहीच दिसत नाही. त्यामुळे सारखं बँडकडे बघायची सवयच लागत नाही. तसेच यामध्ये ऑटो वर्कआउट डिटेक्शन आहे. तुम्ही चालताय, पळताय की जिम करताय हे तो आपोआप ओळखतो. तुम्ही फक्त तुमच्या व्यायामावर लक्ष द्या, बाकी काम हा करेल.सगळा डेटा थेट Google Health App वर जातो. ते App अँड्रॉईड आणि आयफोन दोन्हीवर चालतं.

चार्जिंगचं टेन्शनच नाही

स्क्रीन नाही म्हणून बॅटरी पण जबरदस्त चालते. एकदा फुल चार्ज केलं की 7 दिवस आरामात चालतो. सोबत मॅग्नेटिक चार्जर मिळतो. घाईत असाल तर फक्त 5 मिनिट चार्ज करा, एक दिवसाची बॅटरी मिळते. फुल चार्ज व्हायला किमान 90 मिनिट लागतात.

किंमत कमी, सब्सक्रिप्शन नाही

Fitbit Air अमेरिकेत आणि काही देशांमध्ये लाँच झाला आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. Whoop मध्ये दर महिन्याला पैसे द्यावे लागतात, पण Google ने इथे वेगळा विचार केला आहे. Fitbit Air ची किंमत कमी ठेवली आहे आणि महिन्याला पैसे द्यायची गरज नाही. तुम्हाला अजून अडव्हान्स फिचर हवे असतील तर तुम्ही सब्सक्रिप्शन घेऊ शकता. पण गरज नाही. बॉक्समध्ये 3 महिन्याचं Google Health Premium फ्री मिळतं. त्यानंतर हवं असेल तरच Health Coach साठी पैसे द्यावे लागतील.

ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेरला Appleचे खास सरप्राइज! Smart Home Hubसह ‘ही’ नवी उत्पादने होणार लाँच

आता Garmin, Apple पण याच रस्त्यावर

Google ला बघून Garmin ने पण जुलैमध्ये आपला Cirqa नावाचा स्क्रीनलेस बँड आणला. Garmin तर GPS घड्याळांसाठी फेमस आहे. Apple पण असाच स्क्रीन नसलेला बँड बनवत आहे अशी चर्चा आहे. भारतात पण Noise सारख्या कंपन्या असे बँड विकायला लागल्या आहेत.

लोक साध्या बँडकडे का जात आहेत?

याचं कारण सोपं आहे. Apple Watch सारख्या घड्याळात हजार फिचर्स असतात, पण आपण 10 टक्के पण वापरत नाही. सारख्या नोटिफिकेशनमुळे डोकं दुखतं. लोकांना आता मिनिमल हवं आहे. जे दिसणार नाही, त्रास देणार नाही, पण फक्त हेल्थकडे लक्ष देईल.म्हणजे आता वेअरेबलची दुनिया बदलत आहे. आधी सगळ्यांना स्मार्टवॉच हवा होता, आता सगळ्यांना साधा, सुटसुटीत आणि स्क्रीन नसलेला बँड हवा आहे. पुढच्या वर्षी हा ट्रेंड अजून वाढणार हे नक्की.

Web Title: Google fitbit air screenless fitness tracker 7 day battery rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • google
  • Tech News

संबंधित बातम्या

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! फोल्डेबल फोनमध्ये Jovi AI Agentसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स
1

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! फोल्डेबल फोनमध्ये Jovi AI Agentसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स

ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेरला Appleचे खास सरप्राइज! Smart Home Hubसह ‘ही’ नवी उत्पादने होणार लाँच
2

ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेरला Appleचे खास सरप्राइज! Smart Home Hubसह ‘ही’ नवी उत्पादने होणार लाँच

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.