Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरांसाठी धोक्याची घंटा! गुगलचे लाँच केले नवे स्मार्ट लॉक फीचर्स, आता फोन राहील अधिक सुरक्षित

Google Safety Features : मोबाईल चोरीचे वाढते प्रकरण बघता गुगलने युजर्ससाठी काही सेफ्टी फीचर्स आणले आहेत. या नव्या फीचर्समुळे चोरांपासून तुमचा फोन आणि पर्सनल डेटा आणखीन सुरक्षित राहिलं.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 05, 2026 | 10:22 AM
चोरांसाठी धोक्याची घंटा! गुगलचे लाँच केले नवे स्मार्ट लॉक फीचर्स, आता फोन राहील अधिक सुरक्षित

चोरांसाठी धोक्याची घंटा! गुगलचे लाँच केले नवे स्मार्ट लॉक फीचर्स, आता फोन राहील अधिक सुरक्षित

Follow Us
Follow Us:
  • आता गुगल अकाउंटची परवानगी किंवा योग्य क्रेडेंशियल्सशिवाय फोन फॅक्टरी रिसेट करणे अवघड झाले आहे.
  • यामुळे चोरीचा फोन फॉरमॅट करून विकणे चोरांसाठी कठीण ठरेल.
  • कोणी अचानक तुमचा फोन हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला तर फोनमधील सेन्सर्स स्क्रीन त्वरित लॉक करतात.
मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी गुगलने अँड्रॉइडमध्ये काही महत्त्वाचे सुरक्षा अपडेट्स आणले आहेत. या नव्या फीचर्समुळे चोरांसाठी फोन वापरणे, फॉरमॅट करणे किंवा विकणे अधिक कठीण होणार आहे, तर युजर्सचा वैयक्तिक डेटा अधिक सुरक्षित राहणार आहे. चला हे सेल्टी फीचर्स नक्की काय आहेत ते जाणून घेऊया.

Airtel Recharge Plan: 5G सोबत 4G देखील मिळणार Unlimited! नवीन प्लॅन युजर्ससाठी ठरणार गेमचेंजर, डेटा बेनिफिट्स वाचून खुश व्हाल

फॅक्टरी रिसेट प्रोटेक्शनमध्ये सुधारणा

चोर अनेकदा फोन फॉरमॅट करून विकण्याचा प्रयत्न करतात. मात्र नवीन सुरक्षा अपडेटमुळे तुमच्या परवानगीशिवाय किंवा गुगल क्रेडेंशियल्सशिवाय फोन फॅक्टरी रिसेट करणे आता अत्यंत कठीण झाले आहे. यामुळे चोरीचा फोन बाजारात विकणे चोरांसाठी कठीण होईल.

एआय ‘स्नॅच डिटेक्शन

गुगलने यामध्ये प्रगत एआयचा वापर केला आहे. जर कोणी तुमच्या हातातून फोन हिसकावून धावण्याचा, गाडीवर किंवा कारमधून वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर फोनमधील सेन्सर्स ही ‘हिसकावण्याची हालचाल’ ओळखतात. अशी हालचाल आढळताच स्क्रीन आपोआप लॉक होते.

Valentine’s Day 2026: तुमच्या आवडत्या व्यक्तिला द्या खास सरप्राईज! गिफ्ट करा हे बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन, किंमत 30 हजारांहून कमी

ऑफलाईन डिव्हाइस लॉक

अनेकदा चोर फोन चोरल्यानंतर लगेच तो इंटरनेटपासून डिस्कनेक्ट करतात किंवा एअरप्लेन मोडवर टाकतात जेणेकरून जर एखाद्या चोराने तुमचा मोबाइल करण्यासाठी वारंवार चुकीचा पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न टाकला तर नवीन Failed Authenti-cation Lock फीचर सक्रिय होते. ठराविक वेळा चुकीचे प्रयत्न झाल्यास फोन आपोआप पूर्णपणे लॉक होतो, ज्यामुळे चोराला तुमच्या वैयक्तिक डेटापर्यंत पोहोचणे अशक्य होते. गुगल ब्लॉगनुसार हे फिचर ‘ब्रूट फोर्स’ हल्ल्यांपासून संरक्षण देते. त्याला ट्रॅक करता येऊ नये. मात्र नवीन अपडेटनुसार जर तुमचा फोन बराच वेळ इंटरनेटपासून डिस्कनेक्ट राहिला तर तो सुरक्षिततेसाठी आपोआप लॉक होतो.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Google has launched new smart lock features for users tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • google
  • safety tips
  • Tech News

संबंधित बातम्या

घरातील सिनेमाचा अनुभव होणार खास! boAt चा नवा साउंडबार बाजारात; 600W पर्यंत साउंड, ड्युअल सबवूफरसह मिळणार जबरदस्त फीचर्स
1

घरातील सिनेमाचा अनुभव होणार खास! boAt चा नवा साउंडबार बाजारात; 600W पर्यंत साउंड, ड्युअल सबवूफरसह मिळणार जबरदस्त फीचर्स

Reliance Jio चा दबदबा वाढला! मुंबई-महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांसह बनला नंबर 1, पार केला 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा
2

Reliance Jio चा दबदबा वाढला! मुंबई-महाराष्ट्रात कोट्यवधी ग्राहकांसह बनला नंबर 1, पार केला 5.79 कोटी ग्राहकांचा टप्पा

Bumble ने बदलला डेटिंगचा मोठा नियम! आता मॅचनंतर महिला नाही तर पुरुषही करू शकणार पहिला मेसेज, जाणून घ्या सविस्तर
3

Bumble ने बदलला डेटिंगचा मोठा नियम! आता मॅचनंतर महिला नाही तर पुरुषही करू शकणार पहिला मेसेज, जाणून घ्या सविस्तर

Independence Day 2026: लाल किल्ल्यावरून पाहायचा आहे स्वातंत्र्यदिन सोहळा? आत्ताच घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस
4

Independence Day 2026: लाल किल्ल्यावरून पाहायचा आहे स्वातंत्र्यदिन सोहळा? आत्ताच घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.