Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Offers: इतका स्वस्त कधीच नव्हता! तब्बल 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा ‘हा’ Google स्मार्टफोन, अशी आहे ऑफर

Google Pixel 9 Pro Price Dropped: फ्लिपकार्टप्रमाणेच Amazon वर देखील आता स्मार्टफोनच्या खरेदीवर जबरदस्त डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. Google Pixel 9 Pro Amazon वर 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 07, 2025 | 10:15 PM
Amazon Offers: इतका स्वस्त कधीच नव्हता! तब्बल 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा 'हा' Google स्मार्टफोन, अशी आहे ऑफर

Amazon Offers: इतका स्वस्त कधीच नव्हता! तब्बल 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा 'हा' Google स्मार्टफोन, अशी आहे ऑफर

Follow Us
Close
Follow Us:
  • Google Pixel 9 Pro वर जबरदस्त डिस्काऊंट उपलब्ध
  • Amazon वर 21,009 रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट
  • Pixel 9 Pro मध्येन मागील बाजूला ट्रिपल-कॅमेरा सेटअप
Google Pixel 9 Pro: काही महिन्यांपूर्वी स्मार्टफोन कंपनी Google ने Pixel 10 सीरीज लाँच केली होती. अनेक खास फीचर्स आणि दमदार प्रोसेसरने ही सिरीज सुसज्ज होती. या सिरीजच्या लाँचिंगनंतर काही महिन्यातच Pixel 9 Pro ची किंमत कमी झाली आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर Google च्या मागील जेनरेशनच्या फ्लॅगशिप, Pixel 9 Pro वर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ग्राहक हा स्मार्टफोन तब्बल 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करू शकणार आहेत. 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटमुळे या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी झाली आहे.

Flipkart Buy Buy 2025: ही संधी सोडू नका! iPhone 16 वर मिळतंय तब्बल 10 हजार रुपयांचं डिस्काऊंट, असा घ्या ऑफरचा फायदा

फ्लॅगशिप स्मार्टफोन आता कमी किंमतीत उपलब्ध

Google Pixel 9 Pro त्याच्या प्रीमियम बिल्ड, Google च्या कस्टम Tensor चिप आणि कॅपेबल ट्रिपल-कॅमेरा सिस्टमसाठी ओळखला जातो. खरं तर हा स्मार्टफोन प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. मात्र ऑफर्स आणि डिस्काऊंटसह या स्मार्टफोनची किंमत काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे ज्या यूजर्सना उत्तम फ्लॅगशिप स्मार्टफोन अनुभव पाहिजे आहे, असे यूजर्स या स्मार्टफोनची निवड करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

Google Pixel 9 Pro वरील डिल जाणून घ्या

Google Pixel 9 Pro ची किंमत भारतात 1,09,999 रुपये आहे. मात्र आता या स्मार्टफोनच्या खरेदीवर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर 21,009 रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट ऑफर केले जात आहे. ज्यामुळे आता Amazon वर Google Pixel 9 Pro 88,990 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. येथे ग्राहकांना बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत, ज्याद्वारे पात्र ग्राहक आणखी बचत करू शकतात. याशिवाय तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्हाला 47,250 रुपयांचे डिस्काऊंट देखील मिळणार आहे. पण ही किंमत पूर्णपणे तुमच्या स्मार्टफोनच्या कंडीशनवर अवलंबून असणार आहे.

Google Pixel 9 Pro चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

Google Pixel 9 Pro या प्रिमियम रेंज स्मार्टफोनमध्ये Tensor G4 चिपसेट आणि 4,700mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. याशिवाय पुढील बाजूला या स्मार्टफोनमध्ये 6.3-इंच चा LTPO डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. कंपनीच्या या प्रिमिमय स्मार्टफोनच्या स्क्रीनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 ची सुरक्षा देण्यात आली आहे.

Free Fire MAX: डायमंडसह प्लेअर्सना फ्री मिळणार Sketch Pro Bundle, गेममध्ये सुरु झाला नवीन टॉप-इप ईव्हेंट

फोटोग्राफीसाठी, Pixel 9 Pro मध्येन मागील बाजूला ट्रिपल-कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये 50MP चा मुख्य सेंसर, 48MP चा अल्ट्रावाइड लेंस आणि 5x ऑप्टिकल झूमवाला 48MP चा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या पुढील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 42MP चा कॅमेरा दिला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Amazon सेल कोणत्या आहेत?

    Ans: "Great Indian Festival", "Summer Sale", "Republic Day Sale", "Prime Day Sale" आणि "Year-End Sale" या प्रमुख सेल्स वर्षभरात येतात.

  • Que: Amazon Offers मध्ये कोणत्या वस्तूंवर मोठे डिस्काउंट मिळतात?

    Ans: स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक्स, लॅपटॉप्स, टीव्ही, फॅशन, होम अप्लायन्सेस, किचन आयटम्स आणि ब्यूटी प्रोडक्ट्सवर सर्वाधिक ऑफर्स असतात.

  • Que: स्मार्टफोन्सवर किती डिस्काउंट मिळू शकतो?

    Ans: ब्रँड आणि मॉडेलनुसार 10% ते 40% पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. काहीवेळा बँक ऑफर व एक्सचेंजसह किंमत आणखी कमी होते.

Web Title: Google pixel 9 pro price dropped by 20 thousand at amazon tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 10:15 PM

Topics:  

  • amazon
  • google pixel
  • Tech News

संबंधित बातम्या

OnePlus 15R: तो लवकरच येतोय… टेक लवर्सना मिळणार आनंदाचा धक्का! भारतात आगमन होण्यापूर्वीच उघड झाले फीचर्स
1

OnePlus 15R: तो लवकरच येतोय… टेक लवर्सना मिळणार आनंदाचा धक्का! भारतात आगमन होण्यापूर्वीच उघड झाले फीचर्स

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीच्या या प्लॅनला मिळाली यूजर्सची पसंती, केवळ इतक्या किंमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी
2

BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीच्या या प्लॅनला मिळाली यूजर्सची पसंती, केवळ इतक्या किंमतीत मिळणार 50 दिवसांची व्हॅलिडीटी

Airtel Recharge Plan: वर्षभर रिचार्ज करण्याची चिंता मिटली! हा आहे सुपरहिट अ‍ॅनुअल प्लॅन, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार बरेच फायदे
3

Airtel Recharge Plan: वर्षभर रिचार्ज करण्याची चिंता मिटली! हा आहे सुपरहिट अ‍ॅनुअल प्लॅन, परवडणाऱ्या किंमतीत मिळणार बरेच फायदे

इंटरनेट हादरलं! झुकरबर्ग आणि मस्क झाले रोबोट डॉग, Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
4

इंटरनेट हादरलं! झुकरबर्ग आणि मस्क झाले रोबोट डॉग, Viral Video ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.