Free Fire MAX: डायमंडसह प्लेअर्सना फ्री मिळणार Sketch Pro Bundle, गेममध्ये सुरु झाला नवीन टॉप-इप ईव्हेंट
Free Fire MAX Diamonds: लोकप्रिय मोबाईल गेम असलेल्या फ्री फायर मॅक्समध्ये नवीन टॉप-इप ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना डायमंडची खरेदी केल्यानंतर वेगवेगळे बोनस दिले जाणार आहेत. डायमंड फ्री फायर मॅक्समधील इन-गेम करेंसी आहे. डायमंड्सच्या मदतीने प्लेअर्स गेममध्ये विविध प्रकारचे इन-गेम आइटम्स खरेदी करू शकणार आहे. पण हे डायमंड खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना त्यांचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे सहसा प्लेअर्स डायमंड खरेदी करण्यासाठी ईव्हेंटची वाट बघत असतात.
OnePlus 15 चा पर्याय शोधताय? हे 4 स्मार्टफोन्स देणार दमदार परफॉर्मन्स आणि जबरदस्त फीचर्स, वाचा यादी
तुम्ही देखील डायमंड खरेदी करण्यासाठी एखाद्या ईव्हेंटची बघत आहात का? गेममध्ये नवीन टॉप-अप ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. यामध्ये प्लेअर्सना डायमंडच्या खरेदीवर वेगवेगळे रिवॉर्ड्स दिले जाणार आहेत. फ्री फायर मॅक्समध्ये नवीन टॉप-अप ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये डायमंड टॉप-अप केल्यानंतर प्लेअर्सना स्केच प्रो बंडल रिवॉर्ड फ्री मिळणार आहे. हा ईव्हेंट गेममध्ये 4 जानेवारी 2026 पर्यंत लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटमध्ये जर तुम्ही डायमंड टॉप अप केले तर तुम्हाला फ्री रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)






