• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Google Starts Android 15 Update Roll Out To Pixel Devices

गुगलच्या लेटेस्ट OS’चे रोलआउट सुरू, सर्वात पहिले या स्मार्टफोन्सना मिळणार अपडेट

Google ने आपल्या नवीनतम ऑपरेटिंग सिस्टम Android 15 चे रोलआउट आता सुरू केले आहे. सर्व प्रथम, पिक्सेल युजर्सना Android 15 चे अपडेट मिळेल. यामध्ये नक्की कोणत्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 17, 2024 | 08:39 AM
गुगलच्या लेटेस्ट OS'चे रोलआउट सुरू, सर्वात पहिले या स्मार्टफोन्सना मिळणार अपडेट
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गुगलने अखेर आपली नवीनतम मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड 15 चे रोलआउट सुरू केले आहे. कंपनीच्या नेक्स्ट जनरेशन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अनेक नवीन फिचर्स आहेत आणि युजर्सची प्रायव्हसी पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक मजबूत करण्यात आली आहे. या वैशिष्ट्यांपैकी सर्वात प्रमुख म्हणजे प्रायव्हसी स्पेस फिचर, जे युजर्सची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी वाढवण्यासाठी गुगलने सादर केले आहे.

कोणत्या स्मार्टफोन्सना मिळणार Android 15 अपडेट

सध्या, Android 15 अपडेटला कंपनीने पिक्सेल डिव्हाइससाठी जारी केले आहे. या डिव्हाइसमध्ये Pixel 6, Pixel 6 Pro, Pixel 6a, Pixel 7, Pixel 7 Pro, Pixel 7a, Pixel Tablet, Pixel Fold, Pixel 8, Pixel 8 Pro, Pixel 8a, Pixel 9, Pixel 9 Pro, Pixel 9 Pro XL आणि Pixel 9 Pro Fold स्मार्टफोन सामील आहेत.

जर तुमच्याकडेही वर नमूद केलेल्या Pixel स्मार्टफोनपैकी एखादे मॉडेल असेल, तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये Android 15 ही नवीन ऑपरेटिंग सिस्टिम सहजपणे इंस्टॉल करू शकता. येथे आम्ही तुम्हाला Android 15 डाउनलोड आणि इन्स्टॉलेशन प्रक्रियेबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती देत ​​आहोत.

हेदेखील वाचा – Jio-Airtel-Vi-BSNL युजर्सने लक्ष द्या! संपूर्ण जगाला मागे सारत सरकार आणत आहे 6G इंटरनेट

Google just released the first Android 15 beta. Here's what's new | Digital Trends

Pixel स्मार्टफोनमध्ये Android 15 कसे इन्स्टॉल करावे?

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्ज सेक्शनमध्ये जावे लागेल
  • येथे तुम्हाला स्क्रोल करून ‘सिस्टम’ वर टॅप करावे लागेल
  • सिस्टम सेक्शनमध्ये आल्यानंतर, तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट मेनूवर क्लिक आणि टॅप करावे लागेल
  • आता तुमच्या स्मार्टफोनवर एक नवीन विंडो ओपन होईल
  • येथे तुम्हाला Check for updates ऑप्शनवर टॅप करावे करून Check for updates सेक्शनवर जायचे आहे
  • यानंतर तुम्ही Android 15 अपडेट इन्स्टॉल करू शकाल
  • वर नमूद केलेल्या स्टेप्सचे अनुसरण करून, तुम्ही तुमच्या Pixel स्मार्टफोनमध्ये गुगलची नवीनतम मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम Android 15 इंस्टॉल करू शकता
हेदेखील वाचा – आधार कार्डसोबत लिंक केलेला मोबाईल नंबर विसरलात? मग चिंता सोडा, या ट्रिकने काही मिनिटांतच शोधून काढा

Android 15’चा सर्वात मोठा फिचर

या अपडेटसह, पिक्सेल स्मार्टफोन युजर्स नवीन अपडेटच्या सर्व फीचर्समध्ये प्रवेश करण्यास सक्षम असतील. Android 15 चे सर्वात मोठे फिचर म्हणजे Privacy Space, ज्याच्या मदतीने युजर्सना ॲप्स आणि डेटा लपवण्याचा पर्याय मिळेल. या फीचरच्या मदतीने यूजर्सना ॲप्स, फाइल्स आणि फोटो सुरक्षित करण्यासाठी सुरक्षित जागा मिळेल. असे केल्याने युजर्स त्यांचा संवेदनशील डेटा लपवू शकतील. हे तुमच्या फोनमधील वेगवगेळ्या युजर अकाउंट्सप्रमाणे असेल.

Google Photos, Files, Chrome आणि नवीन Pixel Screenshots ॲपमध्ये सर्व प्रायव्हेट डुप्लिकेट स्पेस आहेत, जे Android च्या नवीन प्रायव्हेट स्पेस फीचरसाठी आधार तयार करतो. ॲपच्या सीक्रेट सेक्शनमध्ये कोणतीही फाईल सेव्ह केली असेल तर त्या फाईलचा मार्ग वेगळा राहतो. हे रेगुलर ॲप ड्रॉरपेक्षा वेगळे असेल.

Web Title: Google starts android 15 update roll out to pixel devices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 08:37 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा राजस्थानी स्टाइल पंचरत्न डाळ, सहज पचन होण्यासोबतच शरीराला होतील फायदे

गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा राजस्थानी स्टाइल पंचरत्न डाळ, सहज पचन होण्यासोबतच शरीराला होतील फायदे

Jan 02, 2026 | 08:00 AM
Todays Gold-Silver Price: आजचे सोन्या-चांदीचे भाव पाहिलेत का? दरात मोठा बदल, खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: आजचे सोन्या-चांदीचे भाव पाहिलेत का? दरात मोठा बदल, खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर

Jan 02, 2026 | 07:59 AM
नवीन वर्षात टेनिस चाहत्यांसाठी मोठी पर्वणी! ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार टेनिसचा थरार 

नवीन वर्षात टेनिस चाहत्यांसाठी मोठी पर्वणी! ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार टेनिसचा थरार 

Jan 02, 2026 | 07:50 AM
Target Olympic Podium Scheme: डोपिंगमुळे रितिका हुड्डाला मोठा फटका! ‘टॉप्स’ कोर गटात कंपाऊंड तिरंदाजाचा समावेश

Target Olympic Podium Scheme: डोपिंगमुळे रितिका हुड्डाला मोठा फटका! ‘टॉप्स’ कोर गटात कंपाऊंड तिरंदाजाचा समावेश

Jan 02, 2026 | 07:19 AM
इराणमध्ये परिस्थिती बिकट ! तेहरानमध्ये ‘हुकूमशहा मुर्दाबाद’च्या घोषणा; आंदोलनात अनेकांचा मृत्यू

इराणमध्ये परिस्थिती बिकट ! तेहरानमध्ये ‘हुकूमशहा मुर्दाबाद’च्या घोषणा; आंदोलनात अनेकांचा मृत्यू

Jan 02, 2026 | 07:18 AM
Paush Purnima 2026: चंद्रदोषाचा त्रास होत असल्यास पौष पौर्णिमेच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Paush Purnima 2026: चंद्रदोषाचा त्रास होत असल्यास पौष पौर्णिमेच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Jan 02, 2026 | 07:05 AM
फक्त 1 लाखाच्या डाउन पेमेंटवर Honda Elevate एका मिनिटात होईल तुमची, ‘इतकाच’ असेल EMI

फक्त 1 लाखाच्या डाउन पेमेंटवर Honda Elevate एका मिनिटात होईल तुमची, ‘इतकाच’ असेल EMI

Jan 02, 2026 | 06:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.