Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Chrome यूजर्ससाठी सरकारने जारी केले हाय-लेवल सिक्योरिटी अलर्ट, सुरक्षेसाठी फॉलो करा या महत्त्वाच्या Steps

Google Chrome Security Alert: गुगल क्रोम युजर्सचा वापर करताय का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारने गुगल क्रोम युजर्ससाठी एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे. याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 07, 2025 | 10:17 AM
Google Chrome यूजर्ससाठी सरकारने जारी केले हाय-लेवल सिक्योरिटी अलर्ट, सुरक्षेसाठी फॉलो करा या महत्त्वाच्या Steps

Google Chrome यूजर्ससाठी सरकारने जारी केले हाय-लेवल सिक्योरिटी अलर्ट, सुरक्षेसाठी फॉलो करा या महत्त्वाच्या Steps

Follow Us
Close
Follow Us:
  • गुगल ब्राऊझरसाठी सरकारने जारी केला अलर्ट
  • डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर क्रोम वापरणाऱ्या सर्व युजर्सना बग्सचा धोका
  • सुरक्षेसाठी फॉलो करू शकता महत्त्वाच्या स्टेप्स

सर्च इंजिन गुगलच्या ब्राऊझर क्रोमसाठी पुन्हा एकदा सरकारकडून एडवायजरी जारी करण्यात आली आहे. सरकारने आता गुगल क्रोम युजर्ससाठी हाय अलर्ट सिक्योरिटी अलर्ट जारी केला आहे. सरकारी एजेंसी इंडियन कम्प्यूटर इमरजेंसी रेस्पॉन्स टीम (CERT-In) ने क्रोम यूजर्ससाठी आता पुन्हा एकदा सिक्योरिटी अलर्ट जारी केला आहे. 3 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेली हे अलर्ट हाय-सीवियरिटी म्हणजेच गंभीर स्तरावरील चेतावणी आहे. सरकारने जारी केलेली ही चेतवाणी भारतातील लाखो क्रोम युजर्सवर परिणाम करणार आहे, ज्यामध्ये विंडोज आणि लिनिक्स सिस्टम यूजर्स यांचा समावेश आहे.

Free Fire Max: प्लेअर्ससाठी आजचे रिडीम कोड्स झाले LIVE, फ्री डायमंड्स आणि स्किन्स मिळवण्यासाठी आत्ताच करा क्लेम

क्रोम यूजर्ससाठी जारी केला हाय सिक्योरिटी अलर्ट

CERT-In ने त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, गूगलच्या वेब ब्राऊझर क्रोममध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स युजर्सचे डिव्हाईस एक्सेस करू शकतात आणि याचा परिणाम युजर्सच्या डेटावर होऊ शकतो. सिक्योरिटी रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, क्रोममध्ये अनेक टेक्नीकल ग्लिच देखील पाहायला मिळत आहेत. यामध्ये व्हिडीओ आणि वेब जीपीयूमध्ये मेमरी ओवरफ्लो, स्टोरेज आणि टबमध्ये डेटा लीक आणि चुकीच्या कोडींगसोबतच फाईलची चुकीची रीडिंग आणि V8 मध्ये एररसह काही आणखी बग्स देखील पाहायला मिळू शकतात. या बग्सच्या मदतीने हॅकर्स अगदी सहजपणे यूजर्सचा कम्प्यूटर एक्सेस करू शकतात. या बग्सच्या मदतीने हॅकर्स युजर्सना कोणत्याही दुसऱ्या वेबसाईटवर रिडायरेक्ट करू शकतात, जे अतिशय धोकादायक असू शकतात.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कोणत्या युजर्सना आहे धोका?

डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर क्रोम वापरणाऱ्या सर्व युजर्सना या बग्सचा धोका आहे. क्रोमच्या Windows किंवा Linux सिस्टमचा वापर करणाऱ्या युजर्सना या बग्सच्या मदतीने हॅकर्स लक्ष्य करू शकतात. Linux मध्ये क्रोमचे 141.0.7390.54 वर्जन किंवा यापूर्वीचे वर्जन वापरणाऱ्या युजर्सना या बग्सचा धोका आहे. त्याच वेळी, विंडोज आणि मॅकवर 141.0.7390.54/55 पेक्षा आधीच्या क्रोम वर्जन वापरणाऱ्या यूजर्सना धोका आहे.

Vivo V60e 5G vs V50e 5G: प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरी परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता स्मार्टफोन ठरला वरचढ, जाणून घ्या

सुरक्षेसाठी या स्टेप्स फॉलो करणं महत्त्वाचं

Chrome यूजर्सना त्यांच्या सुरक्षेसाठी आणि बग्सपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लगेचच सॉफ्टवेअर अपडेट करावं लागणार आहे. क्रोमचा सॉफ्टवेयर अपडेट करण्यासाठी युजर्सना काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

  • सर्वात आधी क्रोम ओपन करा आणि वरच्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
  • त्यानंतर त्यांना सेटिंग्ज मेनूमध्ये जावे लागेल.
  • आता स्क्रीनवर दिसणाऱ्या About वर क्लिक करावे लागेल आणि नंतर Update Chrome वर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे, यूजर्स त्यांचे Chrome वर्जन अपडेट करू शकतात आणि हॅकर्सपासून होणारा धोका टाळू शकतात.

FAQs (संबंधित प्रश्न)

गुगल क्रोम नक्की आहे तरी काय?
वेब ब्राउझर

क्रोम कोणत्या कंपनीचे मालकीचे वेब ब्राऊझर आहे?
गुगल

गुगल क्रोमचे किती युजर्स आहेत?
सुमारे 3.45 बिलीयन

Web Title: Government released high level security alert for google chrome users follow this important steps for security tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 10:17 AM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire Max: प्लेअर्ससाठी आजचे रिडीम कोड्स झाले LIVE, फ्री डायमंड्स आणि स्किन्स मिळवण्यासाठी आत्ताच करा क्लेम
1

Free Fire Max: प्लेअर्ससाठी आजचे रिडीम कोड्स झाले LIVE, फ्री डायमंड्स आणि स्किन्स मिळवण्यासाठी आत्ताच करा क्लेम

App बनवण्यासाठी कोडिंग नाही, फक्त कल्पना हवी! AI च्या मदतीने करा धमाका आणि कमवा लाखो रुपये!
2

App बनवण्यासाठी कोडिंग नाही, फक्त कल्पना हवी! AI च्या मदतीने करा धमाका आणि कमवा लाखो रुपये!

Vivo V60e 5G vs V50e 5G: प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरी परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता स्मार्टफोन ठरला वरचढ, जाणून घ्या
3

Vivo V60e 5G vs V50e 5G: प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरी परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता स्मार्टफोन ठरला वरचढ, जाणून घ्या

‘Out of Stock’ चा खेळ अखेर संपणार! Amazon-Flipkart सेलमध्ये खरेदी करा हव्या त्या वस्तू, आत्ताच वापरा ही कमाल Trick
4

‘Out of Stock’ चा खेळ अखेर संपणार! Amazon-Flipkart सेलमध्ये खरेदी करा हव्या त्या वस्तू, आत्ताच वापरा ही कमाल Trick

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.