Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: फक्त ऑन-ऑफसाठीच नाही… फोनच्या Power Button मध्ये लपलेले आहेत 5 जबरदस्त फीचर्स! 90% लोकांना माहितीच नाही

आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही विविध कामांसाठी स्मार्टफोनचे पॉवर बटण वापरू शकता. पावर बटन होल्ड करून एआय असिस्टंट जसे जेमिनी आणि दुसरी व्हॉइस असिस्टंट ॲक्सेस करू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 28, 2026 | 02:53 PM
Tech Tips: फक्त ऑन-ऑफसाठीच नाही... फोनच्या Power Button मध्ये लपलेले आहेत 5 जबरदस्त फीचर्स! 90% लोकांना माहितीच नाही

Tech Tips: फक्त ऑन-ऑफसाठीच नाही... फोनच्या Power Button मध्ये लपलेले आहेत 5 जबरदस्त फीचर्स! 90% लोकांना माहितीच नाही

Follow Us
Close
Follow Us:
  • फोनचा Power Button वापरता का फक्त लॉकसाठी?
  • फोनच्या Power Button चे 5 गुपित ट्रिक्स
  • फोनचा Power Button इतका उपयोगी आहे?
स्मार्टफोनमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचे पावर बटन. अनेक स्मार्टफोन युजर पॉवर बटनचा वापर केवळ फोन चालू आणि बंद करण्यासाठीच करतात. मात्र हे छोटेसे पावर बटन केवळ फोन चालू आणि बंद करण्यासाठी नाही तर इतर अनेक कामांसाठी फायदेशीर ठरते. या पावर बटनच्या मदतीने युजर्स स्मार्टफोनमधील अनेक फीचर्स अगदी सहज कंट्रोल करू शकतात. योग्य सेटिंगसह जर तुम्ही पॉवर बटणचा वापर केला तर स्मार्टफोनचा वापर करणं पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि स्मार्ट होऊ शकते.

Budget Vlogging Phones: 50 हजार रुपयांहून कमी किंमत आणि कॅमेरा आहे टॉपक्लास! हे स्मार्टफोन्स कंटेट क्रिएटर्ससाठी बेस्ट पर्याय

क्विक कॅमेरा एक्सेस

टेक कंपनी ॲपल आयफोनमध्ये एक खास कॅमेरा कंट्रोल बटन देते. पण जर तुम्ही अँड्रॉइड युजर्स असाल पॉवर बटनचा वापर करून फोटो कॅप्चर करू शकता. अनेकदा असं होतं की आपण एखादे सुंदर दृश्य पाहतो मात्र कॅमेरा ओपन करेपर्यंत वेळ निघून केलेला असतो. अशावेळी तुम्ही स्मार्टफोनच्या पॉवर बटणचा वापर करू शकता. तुम्ही स्मार्टफोनचे पावर बटन दोन वेळा प्रेस करून कॅमेरा ऍक्सेस करू शकता. यामुळे काही क्षणातच कॅमेरा ओपन होईल आणि तुम्ही फोटो कॅप्चर करू शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest)

AI असिस्टेंट एक्टिव करू शकता

सध्या लाँच केले जाणारे स्मार्टफोन्स अधिक अपडेट आणि अपग्रेड असतात. यामध्ये यूजरच्या फायद्यासाठी AI असिस्टंट दिलेले असतात जे युजर्सची काम अधिक सोपी करतात. तुम्ही पावर बटन होल्ड करून एआय असिस्टंट जसे जेमिनी आणि दुसरी व्हॉइस असिस्टंट ॲक्सेस करू शकता. यावेळी तुम्ही प्रश्न विचारू शकता तुम्हाला हव्या असलेल्या विषयावर माहिती देखील मिळवू शकता. याशिवाय एखाद्या व्यक्तीला कॉल करायचा असेल तर तुम्हाला फोनला हात लावायची गरज देखील भासणार नाही.

टॉर्च ऑन/ऑफ करा

अंधारात जेव्हा तुम्हाला बॅटरीची गरज असते तेव्हा फोनची फ्लॅश चालू करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा स्मार्टफोन अनलॉक करावा लागतो. मात्र अनेक फोन्समध्ये पॉवर बटणद्वारे फ्लॅश चालू आणि बंद करण्याचा ऑप्शन मिळतो. तुम्हाला केवळ सेटिंगमध्ये जाऊन हे फीचर ऍक्टिव्ह करावे लागते त्यानंतर तुम्ही बटन प्रेस करून स्मार्टफोनचे फ्लॅश चालू किंवा बंद करू शकता.

इमरजेंसी SOS फीचर

पावर बटनवर तुम्ही इमरजेंसी SOS फीचर देखील सेट करु शकता. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावर बटनचा सर्वाधिक वापर इमरजेंसी SOS फीचरमध्ये केला जातो. जर ही सेटिंग चालू असेल तर पॉवर बटण 3 किंवा 5 वेळा दाबल्याने, फोन आपोआप आपत्कालीन संपर्कांना स्थान आणि महत्त्वाची माहिती पाठवतो. कठीण काळात हे फीचर अतिशय फायद्याचे ठरते.

Apple Event 2026: मुहूर्त ठरला… या दिवशी कंपनी करणार मोठा धमाका, iPhone 17e पासून स्वस्त MacBook पर्यंत हे डिव्हाईस करणार एंट्री

एक प्रेस आणि कॉल कट

तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन येणारे कॉल कट करण्यासाठी देखील याचा वापर करू शकता. एकदा तुम्ही पॉवर बटण दाबा कॉल समाप्त करण्यासाठी पर्याय सक्षम केल्यानंतर, तुम्ही फक्त एकदा पॉवर बटण दाबून कोणताही कॉल समाप्त करू शकता.

Web Title: 5 uses of smartphone power button that 90 percent users dont know tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

अबब! Samsung ने आणला अँड्रॉईड 16 बेस्ड One UI 8.5 अपडेट, कोणत्या स्मार्टफोन मॉडेल्सना मिळणार नवीन अपग्रेड्स? जाणून घ्या
1

अबब! Samsung ने आणला अँड्रॉईड 16 बेस्ड One UI 8.5 अपडेट, कोणत्या स्मार्टफोन मॉडेल्सना मिळणार नवीन अपग्रेड्स? जाणून घ्या

JIO Recharge Plan: 6.6TB डेटा, नेटफ्लिक्स प्रीमियम आणि बरेच फायदे… नव्या रिचार्ज प्लॅनची सर्वत्र चर्चा, इतकी आहे किंमत
2

JIO Recharge Plan: 6.6TB डेटा, नेटफ्लिक्स प्रीमियम आणि बरेच फायदे… नव्या रिचार्ज प्लॅनची सर्वत्र चर्चा, इतकी आहे किंमत

WhatsApp Down: लॉगिन फेल, कामं अडकली… मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक बिघाड? X वर तक्रारींचा पाऊस
3

WhatsApp Down: लॉगिन फेल, कामं अडकली… मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक बिघाड? X वर तक्रारींचा पाऊस

100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्ससह Oppo Watch S बाजारात दाखल; याला खरेदी करायचं म्हणजे खिसा खाली करावाच लागेल
4

100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्ससह Oppo Watch S बाजारात दाखल; याला खरेदी करायचं म्हणजे खिसा खाली करावाच लागेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.