Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MWC 2026: काउंटडाऊन सुरू! ‘या’ दिवशी होणार मोठ्या टेक ईव्हेंटचे आयोजन, AI आणि 6G वर असणार फोकस… The IQ Era थीमने वेधलं लक्ष

Mobile World Congress 2026: टेक प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे. लवकरच एका मोठ्या टेक ईव्हेंटचे आयोजन केले जाणार आहे. हा ईव्हेंट बार्सिलोनातील फिरा ग्रॅन व्हियामध्ये आयोजित केला जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 23, 2026 | 12:43 PM
MWC 2026: काउंटडाऊन सुरू! 'या' दिवशी होणार मोठ्या टेक ईव्हेंटचे आयोजन, AI आणि 6G वर असणार फोकस... The IQ Era थीमने वेधलं लक्ष

MWC 2026: काउंटडाऊन सुरू! 'या' दिवशी होणार मोठ्या टेक ईव्हेंटचे आयोजन, AI आणि 6G वर असणार फोकस... The IQ Era थीमने वेधलं लक्ष

Follow Us
Follow Us:
  • मोबाइल वर्ल्ड काँग्रेस टेक कंपन्यांसाठी आणि टेक प्रेमींसाठी अतिशय महत्त्वाचा
  • 2 मार्चपासून सुरु होणार मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2026
  • बार्सिलोनातील फिरा ग्रॅन व्हियामध्ये होणार ईव्हेंटचे आयोजन
मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2026 ची घोषणा करण्यात आली आहे. हा एक बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंट आहे, ज्यामध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या जातात. हा ईव्हेंट टेक कंपन्यांसाठी आणि टेक प्रेमींसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मिळालेल्या माहितीनुसार, 2 मार्चपासून स्पेनच्या बार्सिलोना शहरात मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2026 चे आयोजन केले जाणार आहे. जगातील सर्वात मोठ्या टेक शोपैकी एक असणाऱ्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये हजारो कंपन्या सहभागी होणार आहेत.

5260mAh बॅटरीसह नव्या Honor 5G फोनची एंट्री… किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परडणारी, प्रीमियम फीचर्स ठरणार का गेमचेंजर?

आगामी ईव्हेंटमध्ये टेक कंपन्या नवीन प्रोडक्ट आणि टेक्नोलॉजी सादर करणार आहे. यावर्षी मोबाइल वर्ल्ड काँग्रेसची थीम “The IQ Era” अशी ठेवण्यात आली आहे. ही थीम आर्टिफिशियल इंटेलिजेंस, कनेक्टिविटी आणि मोबाईल इनोवेशनचे नवीन यूग दर्शवते. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी MWC 2026 मध्ये 2,900 हून अधिक एग्जीबिटर्स, 930 हून अधिक स्टार्टअप्स आणि सुमारे 1,09,000 हून अधिक विजिटर्स सहभागी होणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

कधी आणि कुठे होणार ईव्हेंटचे आयोजन?

मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2026 चे आयोजन 2 मार्च रोजी होणार असून हा ईव्हेंट 5 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. ईव्हेंट बार्सिलोनातील फिरा ग्रॅन व्हिया येथे आयोजित केला जाणार आहे. हा ईव्हेंट शहरात आपला 20 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. जर तुम्हाला ईव्हेंटमध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल तर तुम्ही MWC बार्सिलोनाच्या अधिकृत वेबसाईटवर अकाऊंट तयार करून रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. पास निवडल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती आणि फोटो अपलोड करावा लागणार आहे.

ईव्हेंट लाईव्ह कसा पाहू शकता?

जे लोकं बार्सिलोनामध्ये जाऊ शकत नाही ते लोकं MWC 2026 चे प्रमुख कीनोट स्पीच आणि मोठे लाँच ईव्हेंट्स अधिकृत वेबसाईट आणि युट्यूब चॅनेलवर लाईव्ह पाहू शकणार आहेत. याशिवाय अनेक मोठे ब्रँड्स त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील लाँच ईव्हेंटचे लाईव्ह स्ट्रिमिंग करणार आहे.

भारतीय वंशाच्या आशा शर्मा बनल्या Microsoft Gaming च्या नवी सिईओ, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास

MWC 2026 ईव्हेंट का असणार खास?

MWC मध्ये केवळ स्मार्टफोन लाँच केले जाणार नाहीत. तर हा ईव्हेंट आगामी वर्षाची टेक दिशा ठरवणार आहे. AI, 6G, स्मार्ट ग्लासेस आणि कनेक्टेड डिव्हाईस यावेळी ईव्हेंटमध्ये चर्चेचा विषय ठरणार आहेत. ईव्हेंटमध्ये कोणत्या गोष्टी खास असणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र लीक्स आणि रिपोर्ट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आगामी टेक ईव्हेंटसाठी सर्वचजण प्रचंड उत्सुक आहेत. आगामी टेक ईव्हेंटमध्ये अनेक मोठ्या टेक कंपन्या सहभागी होणार आहेत. या कंपन्या ईव्हेंटमध्ये मोठ्या घोषणा देखील करणार आहेत.

Web Title: Countdown begins mobile world congress 2026 will starts on this date ai and 6g will be important topis tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • tech event
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
1

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
2

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर
3

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!
4

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.