Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: प्लेअर्ससाठी खुशखबर! बंडल आणि स्किनसह मोफत रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी… हे आहेत आजचे रिडीम कोड्स

Garena Free Fire Max Redeem Codes For 24 February 2026: फ्री फायर मॅक्समधील ईव्हेंट्ससोबतच रिडीम कोड्स देखील अत्यंत महत्त्वाचे असतात. कोड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सकडे मर्यादित वेळ असतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 24, 2026 | 09:45 AM
Free Fire MAX: प्लेअर्ससाठी खुशखबर! बंडल आणि स्किनसह मोफत रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी... हे आहेत आजचे रिडीम कोड्स

Free Fire MAX: प्लेअर्ससाठी खुशखबर! बंडल आणि स्किनसह मोफत रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी... हे आहेत आजचे रिडीम कोड्स

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स जारी
  • सोप्या स्टेप्स फॉलो करून रिडीम करा कोड्स
  • कोड्समध्ये नंबर आणि अक्षरं या दोन्हींचा समावेश
फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी आहे. गेमिंग कंपनी गरेना गेल्या काही दिवसांपासून फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी नवीन ईव्हेंट्स जारी करत आहे. या ईव्हेंट्समध्ये प्लेअर्सना विविध रिवॉार्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते. केवळ ईव्हेंट्सच नाही तर प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स देखील जारी केले जात असतात. या रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना फ्री रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते. आज देखील कंपनीने प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स जारी केले आहेत. हे कोड्स रिडीम करून प्लेअर्स प्रिमियम आयटम्स क्लेम करू शकणार आहेत. या कोड्सची मागणी प्लेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात असते. याच कोड्सबाबत आता जाणून घेऊया.

आयफोनपासून मॅकबुपर्यंत… Apple प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करण्याचा सुवर्णसंधी, अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट नाही इथे उपलब्ध आहे Deal

फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड यूनीक असतात. सोप्या शब्दांत सागांयाचे झाले तर जारी केला जाणारा प्रत्येक कोड दुसऱ्या कोडपेक्षा वेगळा असतो. हे गेमिंग कोड्स गेमर्ससाठी रोज रिलीज केले जातात. या कोड्ची संख्या 16 अंकी असते. यामध्ये नंबर आणि अक्षरं या दोन्हींचा समावेश असतो. लक्षात ठेवा की एकदा रिडीम केलेले कोड्स तुम्ही पुन्हा वापरू शकत नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)

आजचे रिडीम कोड्स जाणून घेऊया

  • ZZZ76NT3PDSH
  • V427K98RUCHZ
  • J3ZKQ57Z2P2P
  • RD3TZK7WME65
  • S7DZ4N8RK1XW
  • FQ9W2E1R7T5Y
  • 4N8M2XL9R1G3
  • FU1I5O3P7A9S
  • S9QK2L6VP3MR
  • FP9O1I5U3Y2T
  • MCPW3D28VZD6
  • B1RK7C5ZL8YT
  • FZ5X1C7V9B2N
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
  • JHGS6BW7LA8X
  • F7F9A3B2K6G8
  • BR43FMAPYEZZ
  • H8YC4TN6VKQ9
  • FK3J9H5G1F7D
BSNL Recharge Plan: अवघा एक दिवस शिल्लक! यूजर्स मिळणार डेली 2.6GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… अशी आहे कंपनीची ऑफर
  • FA3S7D5F1G9H
  • UPQ7X5NMJ64V
  • FJI4GFE45TG5
  • 4ST1ZTBZBRP9
  • P3LX6V9TM2QH
  • FFWCTKX2P5NQ
  • TX4SC2VUNPKF
  • RHTG9VOLTDWP
  • N7QK5L3MRP9J
  • J2QP8M1KVL6V
  • E9QH6K4LNP7V
  • S5PL7M2LRV8K
  • Q8M4K7L2VR9J
  • A6QK1L9MRP5V
  • ZRW3J4N8VX56
  • TFX9J3Z2RP64
  • WD2ATK3ZEA55
  • FFPLUFBVSLOT
फ्री फायर मॅक्स कोड्स रिडीम करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. गेमिंग कोड प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळे असतात. एका क्षेत्रासाठी जारी करण्यात आलेले कोड्स दुसऱ्या क्षेत्रातील यूजर्स वापरू शकणार नाहीत. तसेच हे कोड्स मर्यादित काळासाठी वापरले जाऊ शकतात. हे कोड्स मर्यादित काळानंतर रिडीम केले जाऊ शकणार नाहीत. कोड्स रिडीम करण्याची प्रोसेस जाणून घेऊया.

गेमिंग कोड्स रिडीम करण्यची प्रोसेस जाणून घेऊया

  • फ्री फायर मॅक्स कोड्सचा वापर करण्यासाठी गरेनाच्या ऑफिशियल रिडेम्पशन वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.
  • या वेबसाईटमध्ये गूगल किंवा फेसबुक आईडी वापर करून लॉग-इन करावे लागणार आहे.
  • स्क्रीनवर दिसणाऱ्या बॉक्समध्ये कोड कॉपी करून पेस्ट करा.
  • नंतर कोडची कंफर्म करा आणि तो सबमिट करा.
  • अशा प्रकारे गेमिंग कोड रिडीम केला जाईल.
  • यानंतर तुम्हाला रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Garena released free fire max redeem codes for 24 february 2026 players will get free rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या
1

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
2

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
3

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!
4

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.