Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honor Magic 8 Pro: स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आणि पावरफुल प्रोसेसर… किंमत जाणून घ्या

Honor Smartphone Launched: Honor Magic 8 Pro हा स्मार्टफोन चीनमध्ये 7,200mAh बॅटरी आणि 120W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह लाँच करण्यात आला होता. मात्र ग्लोबल वर्जनमध्ये 7,100mAh बॅटरी आणि 100W वायर्ड चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 28, 2025 | 10:55 AM
Honor Magic 8 Pro: स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आणि पावरफुल प्रोसेसर... किंमत जाणून घ्या

Honor Magic 8 Pro: स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा! ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आणि पावरफुल प्रोसेसर... किंमत जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • Honor Magic 8 Pro ग्लोबल मार्केटमध्ये लाँच
  • 12GB रॅम+ 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 99,000 रुपये
  • Honor Magic 8 Pro च्या ग्लोबल व्हेरिअंटमध्ये 7,100mAh बॅटरी
Honor Magic 8 Pro गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटसह लाँच करण्यात आलेला हा पहिला स्मार्टफोन होता. आता Honor चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन मलेशियासारख्या ग्लोबल मार्केटमध्ये देखील लाँच करण्यात आला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करताना या स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. Honor Magic मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आणि IP68, IP69, आणि IP69K रेटिंग दिली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये या स्मार्टफोनची किंमत किती आहे आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत, याबाबत जाणून घेऊया.

Free Fire Max: गेममध्ये मिळणार हॉलिडे वाईब्स आणि सि फोम बंडल! क्लेम करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Honor Magic 8 Pro ची किंमत

Honor Magic 8 Pro ची किंमत मलेशियामध्ये 12GB रॅम+ 512GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी RM 4,599 म्हणजेच सुमारे 99,000 रुपये आहे. तर 16GB रॅम+ 1TB स्टोरेज मॉडेलची किंमत RM 5,199 म्हणजेच सुमारे 1,12,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, सनराइज गोल्ड आणि स्काई स्यान कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर Honor Magic 8 Pro 12GB + 256GB हा व्हेरिअंट चीनमध्ये देखील उपलब्ध आहे. चीनमध्ये या व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 73,900 रुपये आहे. वेलवेट ब्लॅक, स्नो व्हाइट, एज्योर ग्लेज आणमि सनराइज गोल्ड सँड रंगात चीनमध्ये हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य – You tube) 

Honor Magic 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Honor Magic 8 Pro च्या ग्लोबल व्हेरिअंटमध्ये 7,100mAh बॅटरी दिली आहे, ज्यामध्ये 100W वायर्ड आणि 80W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. हे वर्जन चिनी आवृत्तीपेक्षा कमी दर्जाचे आहे. चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोन व्हेरिअंटमध्ये 7,200mAh दिली आहे जी 80W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह फास्ट 120W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

Honor Magic 8 Pro अँड्रॉयड 16 वर बेस्ड MagicOS 10 वर आधारित आहे आणि यामध्ये 6.71-इंच 1.5K (1,256×2,808) LTPO OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे. डिस्प्लेबद्दल सांगितलं आहे की, हा 6,000nits पर्यंत HDR पीक ब्राइटनेस ऑफर करतो. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसरवर आधारित आहे, ज्याला Adreno 840 GPU सह जोडण्यात आलं आहे. यामध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज दिले आहे.

मागील बाजूला Honor Magic 8 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे. ज्यामध्ये 200-मेगापिक्सेलचा 1/1.4-इंच इमेज सेंसर आहे, जो 3.7x ऑप्टिकल झूम आणि 100x डिजिटल झूमसह उपलब्ध आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सेलचा CIPA 5.5 1/1.3-इंच सेंसर आणि 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा देखील आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंटला 50-मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर आणि एक 3D डेप्थ सेंसर आहे.

Croma Black Friday 2025: आयफोन 16 वर छप्परफाड डिस्काऊंट! 40 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, असा घ्या फायदा

Honor Magic 8 Pro मध्ये डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंससाठी IP68, IP69 आणि IP69 K-रेटेड बिल्ड आहे. फोनच्या कनेक्टिविटी ऑप्शनमध्ये 5जी, वाय-फाय 7, ब्लूटूथ 6.0, जीपीएस/एजीपीएस, गॅलिलिओ, ग्लोनास, बीडो, एनएफसी, ओटीजी आणि एक USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहे. सेंसरमध्ये एक्सेलेरोमीटर, ग्रेविटी सेंसर, इंफ्रारेड सेंसर, जायरोस्कोप, कंपास, एम्बिएंट लाइट सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर समाविष्ट आहे. ऑथेंटिकेशनसाठी यामध्ये एक अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Honor Magic म्हणजे काय?

    Ans: Honor Magic हे Honor ब्रँडचे प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, ज्यात हाय-एंड प्रोसेसर, प्रीमियम बिल्ड आणि टॉप फीचर्स मिळतात.

  • Que: Honor Magic मध्ये कोणता प्रोसेसर असतो?

    Ans: Honor Magic मध्ये उच्च कार्यक्षम Snapdragon (किंवा MediaTek) प्रोसेसर मिळतो — गेमिंग, मल्टीटास्किंग व इतर कामांसाठी सक्षम.

  • Que: Honor Magic कॅमेराचे फीचर्स काय आहेत?

    Ans: चांगल्या रिझोल्यूशनचे कॅमेरा (मुख्य + अल्ट्रा-वाइड + टेलिफोटो/पोर्ट्रेट), नाईट मोड, OIS, 4K/8K व्हिडिओ सपोर्ट आणि AI फोटो प्रोसेसिंग फीचर्स असतात.

Web Title: Honor magic 8 pro launched in global market know about specifications features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 10:44 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Amazon Sale 2026: इतकी स्वस्त कधीच नव्हती! सॅमसंग गॅलेक्सी रिंगवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
1

Amazon Sale 2026: इतकी स्वस्त कधीच नव्हती! सॅमसंग गॅलेक्सी रिंगवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

Amazon Sale 2026: फोन खरेदी करायचाय? हीच योग्य वेळ! 99,999 हजार रुपयांचा Motorola फोन आता घरी घेऊन या केवळ इतक्या किंमतीत
2

Amazon Sale 2026: फोन खरेदी करायचाय? हीच योग्य वेळ! 99,999 हजार रुपयांचा Motorola फोन आता घरी घेऊन या केवळ इतक्या किंमतीत

iQOO Z11 Turbo: डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! तगड्या फीचर्ससह iQOO च्या नव्या स्मार्चफोनची एंट्री, किंमत जाणून घ्या
3

iQOO Z11 Turbo: डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! तगड्या फीचर्ससह iQOO च्या नव्या स्मार्चफोनची एंट्री, किंमत जाणून घ्या

Oppo A6c: 6,500mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन चिपसेट… नव्या बजेट स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
4

Oppo A6c: 6,500mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन चिपसेट… नव्या बजेट स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.