Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honor चा नवीन दमदार 5G Smartphone भारतात लाँच, 108MP कॅमेरा आणि 6600mAh बॅटरी… किंमत तुमच्या बजेटमध्ये

Honor X9c 5G Launched: तुम्ही नवीन, दमदार आणि बजेट स्मार्टफोनच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. Honor चा नवीन स्मार्टफोन केवळ 21,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 08, 2025 | 09:52 AM
Honor चा नवीन दमदार 5G Smartphone भारतात लाँच, 108MP कॅमेरा आणि 6600mAh बॅटरी... किंमत तुमच्या बजेटमध्ये

Honor चा नवीन दमदार 5G Smartphone भारतात लाँच, 108MP कॅमेरा आणि 6600mAh बॅटरी... किंमत तुमच्या बजेटमध्ये

Follow Us
Follow Us:

टेक कंपनी Honor चा नवीन आणि दमदार स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Honor X9c 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. हे डिव्हाईस पावरफुल फीचर्सने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 6,600mAh बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच या 5G स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये जबरदस्त कॅमेरा देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये अनेक बेस्ट AI फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची किंमत देखील कमी आहे.

Amazon Prime Day Sale: iPhone 15 घेण्याचा विचार करताय? 12 हजारांच्या डिस्काऊंटसह इथे मिळणार खरेदीची संधी!

Honor X9c 5G ची किंमत

Honor च्या नव्या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर हे डिव्हाईस 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. या व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये आहे. हे डिव्हाईस कंपनीने जेड स्यान आणि टाइटेनियम ब्लॅक शेड्समध्ये लाँच केले आहे. 12 जुलैपासून या डिव्हाईची विक्री सुरु होणार आहे. ग्राहक हा नवीन दमदार स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करू शकतात. फोनवर SBI किंवा ICICI बँक कार्ड वापरल्यास 750 रुपयांपर्यंतची त्वरित सूट देखील उपलब्ध असेल. (फोटो सौजन्य – X) 

Honor X9c 5G चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले आणि प्रोसेसर

स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये 6.78-इंच कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि फ्लिकर-फ्री आणि लो ब्लू लाइट TÜV रीनलँड सर्टिफिकेशन देण्यात आलं आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 चिपसेट आणि 8GB रॅमसह 256GB ऑनबोर्ड स्टोरेज उपलब्ध आहे. डिव्हाईसमध्ये Android 15-बेस्ड MagicOS 9.0 देण्यात आलं आहे. याशिवाय या नवीन स्मार्टफोनमध्ये अनेक कमाल AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत. ज्यामध्ये AI मोशन सेंसिंग, AI इरेज, AI डीपफेक डिटेक्शन, AI मैजिक पोर्टल 2.0 आणि AI मॅजिक कॅप्सूल सारख्या अ‍ॅडवांस AI फीचर्सचा सपोर्ट उपलब्ध आहे.

ई कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या सेलमधून शॉपिंग करताय? थांबा, खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा काही महत्त्वाच्या Tech Tips

Honor X9c 5G चे कॅमेरा फीचर्स

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, या नव्या पावरफुल डिव्हाईसमध्ये 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये 1.7 अपर्चर आणि 3x लॉसलेस झूमसह 5-मेगापिक्सेलचा वाइड अँगल लेंस आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशन दोन्हीसाठी सपोर्ट करतो. सेल्फी लवर्ससाठी डिव्हाईसमध्ये 16-मेगापिक्सेलचा सेंसर आहे.

6,600mAh ची मोठी बॅटरी

Honor च्या या दमदार स्मार्टफोनमध्ये 66W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 6,600mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, 4G, वाय-फाय, GPS, NFC, OTG आणि USB टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन आणि पावरफुल स्मार्टफोनच्या शोधात असाल तर Honor ने लाँच केलेला नवीन 5G स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे.

Web Title: Honor x9c 5g smartphone launched with powerful camera and battery tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 09:52 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
2

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
3

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
4

ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.