Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२०२५ मध्ये किती RAMचा स्मार्टफोन घेणं बरोबर? खरेदी करण्यापूर्वी माहित करून घ्या

नवीन स्मार्टफोन घ्यायचा आहे, परंतु २०२५ मध्ये समजत नाही आहे किती RAMचा स्मार्टफोन घेणं बरोबर असेल. कारण सतत मोबाईल अ‍ॅप्स आणि गेम्स हेव्ही होत आहे. मग हा लेख नक्कीच वाचा.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 28, 2025 | 11:48 AM
SMART PHONE (फोटो सौजन्य- PINTEREST)

SMART PHONE (फोटो सौजन्य- PINTEREST)

Follow Us
Follow Us:

लवकरच इ- कॉमर्स प्लॅटफॉर्म ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठा सेल सुरु होणार आहे. ज्यात स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट बघायला मिळू शकतो. अश्यात तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असला ऑनलाईन किंवा ऑफलाईन, परंतु समजत नाही आहे २०२५ मध्ये किती GB रॅम वाला मोबाईल घ्यायचा. तर हा लेख पूर्ण वाचा….

आता ९० मिनटात घरी पोहोचेल BSNL 5G सिम, ऑनलाईन ऑर्डर करण्याची जाणून घ्या प्रोसेस

आजच्या काळात मोबाईल अ‍ॅप्स आणि गेम्स पहिल्यापेक्षा खूप जड झाले आहे. अश्यात एक जास्त रॅम वाला संर्टफोन असं खूप गरजेचं आहे. नाही तर तुम्हला महागल्या फोनमध्ये परफॉर्मन्स बघाय्लाल लागेल. म्हणूनच बरोबर रॅम व्हेरिएन्टचा सिलेक्शन करणं जास्त गरजेचं झाला आहे. एका नॉर्मल वापरकर्ता पासून ते हेव्ही वापरकर्त्याला किती GB रॅमचा फोन बेस्ट आहे चला जाणून घेऊया टेक एक्सपर्ट्स कडून.

टेक एकपर्ट्सचा म्हणणं आहे की जर तुम्ही नॉर्मल वापरकर्ता असला तर कॉलिंग, सोशल मीडिया, म्युजिक आणि व्हिडीओ स्ट्रीमिंग सारख्या कामासाठी फोन घेत असाल तर ८GB रॅम वाला स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन होऊ शकते. एवढ्या रॅमचा फोन तुमच्यासाठी काफी आहे. या डिवाइसवर तुम्ही स्मूथ मल्टिटास्किंग करू शकता आणि याच्यात कोणतीच अडचण येणार नाही. रॅम सोबतच प्रोसेसर देखील चांगलं असणं गरजेचं आहे.

गेमिंग किंवा हेवी एडिटिंग साठी
जर तुम्ही खूप जास्त गेमिंग किंवा हेव्ही एडिटिंगवाले अ‍ॅप्सचा वापर करत असला किंवा कोणते प्रोफेशनल काम फोन ने करत असाल तर कमीत कमी 12GB किंवा 16GB रॅम वाले डिवाइस सोबत गेलं पाहिजे. २०२५ मध्ये अनेक अशे फ्लैगशिप डिवाइस लाँच केले आहे ज्यात तुम्हाला 16GB रॅम सोबत ५ ते ६ वर्षापर्यंत लैग फ्री परफॉरमेंस भेटू शकते.

‘हे’ आहेत 16GB रॅमवाले बेस्ट स्मार्टफोन

OnePlus 13
ASUS ROG Phone 9 Pro
Nubia REDMAGIC 10 Pro
Vivo X200 Pro
Samsung Galaxy S25 Ultra

याच्या शिवाय, जर तुम्ही एक फ्यूचर प्रूफ फोन घेण्याचा विचार करत असाल, तर सध्यासाठी 12GB रॅम अल्क बेस्ट चॉईस असू शकते कारण अ‍ॅप्स आणि सॉफ्टवेअर सतत वाढत जातात. ज्याने रॅमची गरज भविष्यात जास्त वाढणार आहे.

“आपली आजी” : वयाच्या 75व्या वर्षी चालवते स्वतःचे YouTube चॅनेल; कमाई ऐकून व्हाल अवाक्…

Web Title: How many ram smartphones should i buy in 2025 please know before purchasing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • new smartphone
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स
4

Tech Tips: Instagram रील्सचा ऑडिओ फोनच्या रिंगटोनसाठी कसा सेट करायचा? अँड्रॉईड आणि आयफोन यूजर्ससाठी या आहेत सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.